Tuesday 24 September 2013

Pimpri Chinchwad Municipal Corporation to set up citizen facilitation centres in 20 wards

The Pimpri Chinchwad Municipal Corporation will be starting citizen facilitation centres (CFCs) in 20 wards of the municipal limits.

PCMC to open ward centres to resolve grievances

Initially, the civic body will set up five centres under the jurisdiction of four ward offices in the township PIMPRI: In order to provide efficient services to the residents of Pimpri Chinchwad, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is going to create ward centres in all 64 wards, which will act as a single window to help resolve people's grievances at the grassroot level.

आयुक्तांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'ला मिळणार गती

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेला 'वॉर्ड सेंटर' प्रकल्प प्रत्यक्षात उतरण्यास गती मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात चारही प्रभागातील प्रत्येकी पाच निवडणूक प्रभागात हे सेंटर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी मेसर्स पी. के. दास अँड असोसिएशन यांची नियुक्ती

किवळे ते निगडी होणार नवीन बीआरटीएस मार्ग

180 कोटींचा खर्च अपेक्षित 
वाहतूक सेवेला प्राधान्य देणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता किवळे ते निगडी असा नवीन बीआरटीएस मार्ग प्रस्तावित केला आहे. सुमारे 5.4 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी सुमारे 180 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र

PCMC acts tough: 400 buildings razed, 2,400 FIRs filed

In contrast to Mahesh Pathak-led PMC, which appears to have slowed down its drive against illegal construction, the Shrikar Pardeshi-led PCMC continues to act tough.

मुख्य लेखापाल हैद्राबाद दौ-यावर

पिंपरी महापालिकेचे मुख्य लेखापाल प्रमोद भोसले आणि कार्यकारी अभियंता सतीश इंगळे हे प्रशिक्षणासाठी हैद्राबादला गेले आहेत.

महापौरांसह दोन नगरसेविका युरोप दौ-यावर रवाना

पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांच्यासह दोन नगरसेविका नऊ दिवसांच्या युरोप अभ्यास दौ-यासाठी आज (सोमवारी) रवाना झाल्या. सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च या दौ-यासाठी येणार आहे.
स्वीडनच्या मुंबईस्थित महावाणिज्य दुतावासाच्या महापौरांना

एलबीटीचा तोटा 104 कोटींवर पोहचला !

पहिल्या पाच महिन्यात महसूलाला ओहोटी 
औद्योगिक मंदी, लहान व मध्यम स्वरूपाच्या व्यापा-यांचा अल्प प्रतिसाद आणि बड्या कंपन्यांची निराशाजनक कामगिरी यामुळे पिंपरी महापालिकेला स्थानिक संस्था करातून (एलबीटी) अपेक्षेपेक्षाही कमी उत्पन्न मिळत आहे. महापालिकेला गतवर्षी एप्रिल ते

चिंचवडला राष्ट्रवादीच्या मेळाव्यात हुल्लडबाजी

मेळाव्यात प्रचंड हुल्लडबाजी झाली. शांत राहा, पक्षशिस्त पाळा, असे आवाहन करणारे युवक प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील अखेर या गोंधळामुळे पुरते वैतागले.

पिंपरीत नगरसेवकांची ‘किंमत’ घटली?

नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जाते, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचा आदेश आल्यानंतर अधिकारी कारवाईसाठी तप्तर असतात. मात्र, नगरसेवकांनी काही सांगितल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

पीएमपी विभाजनावर आज होणार फैसला

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी ५ वर्षांपूर्वी दोन्ही महापालिकांच्या परिवहन व्यवस्था विसजिर्त करून स्थापन करण्यात आलेली पुणे महानगर परिवहन महामंडळ र्मया.च्या (पीएमपीएमएल ) विभाजनावर आज फैसला होणार आहे. 

जुगार अड्डय़ावर छापा; ९ जणांना अटक

पिंपरी : रहाटणीतील शिवाजी चौकाजवळ चालविल्या जाणार्‍या जुगार अड्डय़ावर सांगवी पोलिसांनी छापा टाकला. रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. जुगाराचे साहित्य जप्त करीत पोलिसांनी तेथून ९ जणांना ताब्यात घेतले. 

..तर मनसेचे ‘भीक दे’ आंदोलन

पिंपरी : नगरसेवकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरभर ‘भीक दे’ आंदोलन करू, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष मनोज साळुंके, उपाध्यक्ष अमृत सोनवणे, गिरीश उठाणे, अजय फुलउंबर, केशव वाखारे यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. 

रक्तातील "प्लेटलेट'ची मागणी दुप्पट

पिंपरी - शहरात डेंगीसह तापाचे रुग्ण वाढल्याने, रक्तातील "प्लेटलेट' घटकाची मागणी दुपटीने वाढली आहे.

"जेएनएनयूआरएम' प्रकल्पांवर 2390 कोटींचा खर्च

पिंपरी - जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानामध्ये (जेएनएनयूआरएम) पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत राबविण्यात येणाऱ्या दहा प्रकल्पांवर ऑगस्टअखेर 2 हजार 390 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

प्रत्येक निवडणूक प्रभागात "वॉर्ड सेंटर'

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रत्येक निवडणूक प्रभागात "वॉर्ड सेंटर' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन मतदार नोंदणी "ऑफलाइन'

पुणे - जिल्हा प्रशासनाने मतदार याद्या अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली खरी परंतु निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदारांना आपले नाव शोधून देणारी लिंक मात्र अद्याप सुरूच झालेली नाही.

Kalewadi river bridge fenced to curb pollution, suicides

PCMC proposes similar fences on other river bridges

‘Allow mayor, civic chief to use beacons on vehicles’

Leaders of various parties protest against State govt move PIMPRI: All parties in Pimpri Chinchwad Municipal Corporation have demanded that the mayor and municipal commissioner should be allowed to use red and amber colour beacons on their official vehicles.

Chinchwad Malayalee Samajam celebrates Onam

PUNE: Chinchwad Malayalee Samajam concluded their month-long Onam celebration on Sunday.
Chinchwad Malayalee Samajam celebrates Onam

कशाला हवी आहे महानगरपालिका?

गहुंजे : पिंपरी - चिंचवड महापालिकेत गहुंजे गावाच्या संभाव्य समावेशाबाबत आयोजित विशेष ग्रामसभेत विद्यमान पदाधिकारी व ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. मूलभूत सोई-सुविधा पुरविण्यासाठी पंचायत सक्षम आहे .महापालिकेत सोळा वर्षांपूर्वी शेजारच्या किवळे व मामुर्र्डीचा समावेश होऊनही अपेक्षित विकास साधण्यात महापालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे गहुंजे गावाचा समावेश करून महापालिका काय विकास साधणार, गावपण टिकणार का, आरक्षण पडल्याने शेतीचे काय होणार, असे विविध प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित करून महापालिकेत समावेश करण्यास विरोध केला .