Tuesday 11 November 2014

अनधिकृत बांधकामांविषयी राज्यभरातील पालिका आयुक्तांची आजची बैठक लांबणीवर

राज्यभरातील अनधिकृत बांधकामांविषयी धोरण ठरवण्याचे सूतोवाच करत पिं-चिं.मध्ये आयोजित केलेली १४ महापालिका आयुक्तांची बैठक लांबणीवर टाकल्याचे सोमवारी म्हणजे बैठकीच्या आदल्या दिवशी आधी जाहीर करण्यात आले.

जमत नसल्यास प्रकल्प बंद; आयुक्तांचा अजब तोडगा

दळवीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा विषय नगरसेविका शमीम पठाण यांचे प्रशासनाना खडेबोल आयुक्तांचा तोडगा ऐकुण नगरसेवक भडकले. 2007 साली भुमिपूजन झालेल्या…

डेंग्यूवरून सभागृह तापले; सर्वपक्षियांचा प्रशासनावर संताप

डेंग्यू उपाययोजनांवर तब्बल तीन तास चर्चा चार दिवस कोरडे पाळण्याचा निश्चय. उद्योगनगरीत डेंगूने थैमान मांडले आहे, रूग्णालये तुंडूब भरली आहेत.…

"धंद्याचं बोलायचं नाय"; सभागृहातच नगरसेवकांची जुंपली

हॉटेल व्यवसायिकांना दिल्या जाणा-या पाण्यावरून चर्चा सुरू असताना हॉटेल व्यवसायाचा विषय निघाला. त्यामुळे "धंद्याचा विषय सभागृहात नको" यावरून महापालिका सभेतच

रोटरी व एनएसजीतर्फे राबवणार स्वच्छ भारत अभियान

स्वच्छता अभियानाचा पहिला टप्पा शुक्रवारी निगडीत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'मध्ये रोटरी क्लब…

मोदी से प्रेरित होकर सफाई अभियान में जुटे आप कार्यकर्ता


प्रधानमंत्री मोदी की इस अपील का असर पिंपरी चिंचवड़ में आम आदमी पार्टी कार्यकर्ताओं में देखने को मिल रहा है। आप कार्यकर्ताओं ने सोमवार को स्वच्छता के लिए एक कदम आगे बढ़ाते हुए सड़कों पर कूड़ा न फैलने के लिए फेरीवालों के पास कूड़ेदान ...

खासदार बारणे यांचे दत्तकगाव 'बांदपाडा खोपटी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'खासदार आदर्श गाव दत्तक योजने'साठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण तालुक्यातील बांदपाडा खोपटी हे गाव…

भाडेवाढ मागे घ्या; अन्यथा आंदोलन - शिवसेनेचा इशारा

पीएमपीने केलेली वीस टक्के भाडेवाढ सर्वसामान्य प्रवाशांवर अन्याय करणारी असून, दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास पुणेकरांच्या हितासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.