Friday 31 March 2017

PCMC invites citizens' voice in ESR drafting

After citizen participation was encouraged in civic body budgets, it is now the turn of conservation to get inputs from the public. In a new move for residents of the twin towns, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to involve ...

Rampant defacement in PCMC area

With PCMC going for its first civic polls, anti-encroachment squads are not taking any action, said residents. Kharghar resident Mangal Kamble said, "Defacement was almost zero during Shinde's tenure. He used to accompany the anti-encroachment squad to ...

Standing committee meeting: PCMC administration not in favour, BJP seeks transparency


PCMC rakes in Rs 3 crore tax arrears

"The property tax department of PCMC had sent notices to around 65,000 property owners with arrears over Rs 10,000 each. In the notice, the owners were directed to clear their dues to avoid sealing of their properties. On March 22, the property seizure ...

उच्चदाब वाहिनीखाली शाळा

त्रिवेणीनगर, मोरेवस्ती, म्हेत्रे वस्तीतील स्थिती; मनोऱ्यांची उंची वाढविल्याचा परिणाम
पिंपरी - रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याने महापारेषण कंपनीने त्रिवेणीनगर, मोरेवस्ती, म्हेत्रे वस्ती परिसरातील उच्चदाब वाहिनीच्या मनोऱ्यांची उंची वाढवली. मात्र, त्याचा उलटा परिणाम दिसू लागला आहे. काही नागरिकांनी उच्चदाब वाहिनीखालीच इमल्यावर इमले बांधण्याचा सपाटा लावला आहे. काहींनी तर शाळा थाटल्या आहेत. सध्या मोरेवस्ती परिसरात दोन उच्चदाब वाहिन्यांखाली तीन शाळा आणि चार बालवाड्यांच्या इमारती असून, हजारो विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे.

Pimple Saudagar, Wakad lead 'smart' development race

Earlier this month, the Pimpri Chinchwad Municipal Corporation had initiated a process wherein the citizens would cast votes to pick the model area for the project. The civic body has also been gathering views on different aspects and features of the ...

At Hinjewadi, motorists break traffic rules as a matter of habit

Pune: Driving on the wrong side of the road to make the commute easier has become a standard excuse among motorists but at Shivaji Chowk, Hinjewadi, offenders take to breaking the rule even when they aren't stuck in choc-a-bloc traffic. Local residents ...

BJP picks Seema Savle as PCMC panel chief

Pune: The Bharatiya Janata Party's (BJP) three-time corporator Seema Savle has been nominated as chief of the standing committee of the Pimpri-ChinchwadMunicipal Corporation (PCMC). The BJP won a massive landslide in the PCMC, bagging 77 of the ...

भ्रष्ट अधिकाऱ्यांनो सांभाळून राहा - सीमा सावळे

अमरावतीसारख्या शहरातून २४ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आले. गेली वीस वर्षे राजकारणात आहे. नगरसेविका म्हणून दहा वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला. आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मनस्वी आनंद होत आहे; पण जबाबदारीचे भानही आहे. सामान्य लोकांसाठी काम करताना मी भ्रष्टाचारमुक्त कारभाराची हमी देते. ‘भ्रष्ट अधिकाऱ्यांनो, सांभाळून राहा!’ असे ठणकावून सांगताना या शहराला एक मॉडेल शहर बनविण्याचा संकल्प स्थायी समितीच्या नियोजित अध्यक्षा सीमा सावळे यांनी केला आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली ही बातचीत...

बेशिस्त रिक्षाचालक पोलिसांचे कोण लागतात?

वाहतूक पोलिसांनी बुधवारी (ता. २९) पिंपरी-चिंचवड शहरात मोठी कारवाई केली. पिंपळे सौदागर परिसरातील बेशिस्त अशा २४७ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली. ४९ हजार दंड वसूल केला. दहा अधिकारी आणि ३६ कर्मचाऱ्यांनी मिळून ही ठोस कारवाई केली. शहराच्या विविध भागांत अशा तक्रारी येत असतात, तिथेही अशीच कारवाई करणार असल्याचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांनी जाहीर केले. वाहतूक विभाग प्रथमच इतकी धडक कारवाई करताना जनतेने पाहिला. विशेष म्हणजे दुजाभाव न करता अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या वाहनावरदेखील नियम मोडला म्हणून कारवाई केली. त्यामुळेच या कामाचे कौतुक आहे. पोलिसांचा हाच खाक्‍या कायम राहिला तर लोक नियम मोडण्याचे धाडस करणार नाहीत. या चांगल्या कामासाठी वाहतूक पोलिसांना शुभेच्छा! पण...

पुण्यात साकारतेय ‘पेपरलेस’ कार्यालय

पिंपरी - एखाद्या यंत्रणेने ठरविल्यास कामाची पारंपरिक पद्धत बदलता येते. त्यासाठी हवी फक्त प्रबळ इच्छाशक्ती आणि कामाची आवड. याच आधारावर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘पेपरलेस’ कार्यालयाची संकल्पना पुण्यात साकार होत आहे. देशात पथदर्शी ठरू शकणारी संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्या 

भोसरी सहल केंद्र उद्यान समस्या


पिंपरी प्राधिकरणाकडून महापालिकेला २४ कोटींचा दंड

महापालिकेने दंडाची ही रक्कम माफ करण्याची विनंती केली होती, मात्र दंड माफ करण्याचा हा अधिकार प्राधिकरणाला नसल्यामुळे याबाबत काय करावे याचे मार्गदर्शन प्राधिकरणाने राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडे मागितले आहे. पिंपरी चिंचवड ...

टपाल कार्यालयामध्ये पासपोर्ट सेवा केंद्र


२४ तास पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्ण

पिंपरी - शहरात पहिल्या टप्प्यात ४० टक्के भागासाठी चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्याअंतर्गत विविध कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील कामासाठी १४३ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

‘पीएमपी’ची सेवा प्रवासीकेंद्रित करणार - तुकाराम मुंढे

पुणे - ‘‘प्रवासीकेंद्रित आणि व्यावसायिक दर्जाची पीएमपीची सुविधा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना मिळेल, अशा पद्धतीने कारभार करणार आहे,’’ अशी ग्वाही पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बुधवारी दिली. प्रवाशांच्या मागणीनुसार आणि पीएमपीच्या हितानुसारच दैनंदिन कारभारात निर्णय घेऊन त्यांची वेगाने अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच दोन्ही शहरांत बीआरटीच्या मार्गांचा विस्तार करण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

PCMC : 'स्थायी'चे अध्यक्षपदही "भोसरी'कडे

पिंपरी  : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या भाजपच्या
पहिल्या अध्यक्षपदाचा मान शिवसेनेतून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा
सावळे यांना मिळाला आहे. फक्त त्यांच्या औपचारिक निवडीची घोषणा येत्या
शुक्रवारी (ता.31) होणार आहे. यानिमित्ताने पालिकेच्या खजिन्याची चावी
सभागृहनेते एकनाथ पवार यांच्यानंतर भाऊंच्याच (चिंचवडचे भाजप आमदार
लक्ष्मण जगताप) दुसऱ्या समर्थकाकडे गेली आहे.

आळंदीचे दूषित पाणी हे पिंपरी पालिकेचे पाप!

तीर्थक्षेत्र आळंदीत होणारा दूषित पाणीपुरवठा हे पिंपरी-चिंचवडचे पाप आहे, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी पालिकेचे जाहीरपणे कान टोचले. विशेष म्हणजे पिंपरीचे नवे 'कारभारी' आमदार महेश लांडगे व शहराचे महापौर नितीन ...

पिंपरी-चिंचवडचे पाप आळंदीत नको

शेलपिंपळगाव : पिंपरी-चिंचवड मधील पाप अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीत वाहत असल्याने इंद्रायणीची खरोखरच वाट लागली आहे. त्यामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवडची घाण इंद्रायणी नदीत जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी अशी तंबी ...

शहरबात पिंपरी-चिंचवड : जप्तीच्या बडग्याने थकबाकीदार वठणीवर

'श्रीमंत' महापालिका असा पिंपरी पालिकेचा तोरा असला तरी 'उद्योगी' आणि धंदेवाईक राज्यकर्त्यांनी पालिकेला भिकेला आणण्याची कोणतीही कसर सोडली नव्हती, हे वेळोवेळी दिसून आले आहे. स्थानिक संस्था कर (एलबीटी), करसंकलन, बांधकाम ...