Friday 10 November 2017

चार महिन्यांत केवळ सल्लागारच

पिंपरी - स्मार्ट सिटी योजनेतून नवी मुंबई महापालिका बाहेर पडल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वर्षभरापूर्वी समावेश झाला; मात्र अंतिम फेरीत पात्र होऊन समावेशाची अधिकृत घोषणा जून 2017 मध्ये झाली. गेल्या चार महिन्यांमध्ये फक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी कार्यवाही झाली आहे. अद्याप प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीची प्रतीक्षा आहे. 

रुग्णांचा गोपनीय “डाटा’ ठेकेदाराकडे कसा?

– “हेल्थ कार्ड’च्या थेट कामाचा प्रस्ताव फेटाळला

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात “हेल्थ कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम’ राबविण्यात आली. “हेल्थ कार्ड’ सेवा पुरविणाऱ्या अमृता टेक्‍नॉलॉजी संस्थेने रुग्णांचा गोपनीय “डाटा’ पालिकेला न देता अद्याप स्वतःकडे राखून ठेवला आहे. संबंधित ठेकेदाराचे “ऑपरेटर’ उपलब्ध नसतील, तर “हेल्थ कार्ड’ सेवा विस्कळीत होते. पालिकेने “हेल्थ कार्ड’बाबत स्वतःची यंत्रणा तयार न केल्याने संबंधित संस्था शिरजोर बनली आहे. त्यामुळे “हेल्थ कार्ड’चा देखभाल-दुरुस्तीची निविदा न काढता हे काम थेट पध्दतीने देण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि.8) स्थायी समितीने फेटाळला आहे. तसेच “हेल्थ कार्ड’मुळे आरोग्य सेवा विस्कळीत होवू नये, यासाठी त्या ठेकेदारास अजून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत संगणक विभागाने स्वतःचे सॉप्टवेअर बनवून सर्व “डाटा’ संस्थेकडून घ्यावा, असे आदेश स्थायी समितीने दिले आहे.

Industries to take up infra hurdles with ministers

PIMPRI CHINCHWAD: Representatives of industries' associations in Pimpri Chinchwad will soon meet Union minister for heavy industries Anant Gite and state industries minister Subhash Desai.

‘Multimodal Integration’: Pune Metro rail routes to be linked with all forms of public transport

The Maha-Metro is also in the process of preparing an Environment Impact Assessment for the entire project.

Pune Metro Rail project: Euro 845 mn funding expected to close by March 2018

This funding will account for around 58% of the Rs 11,420-crore cost of the 31.25-km Pune Metro project with the remaining coming in the form of equity from the Central government, Maharashtra state government and the civic bodies of Pune and Pimpri Chinchwad, Dixit said.

AC rides to tech park along Nashik Phata corridor soon

PIMPRI CHINCHWAD: A total of 10 air-conditioned buses would soon ply along the 8-km-long Nashik Phata-Wakad BRTS corridor to Hinjewadi Rajiv Gandhi IT Park.

PCMC to hire latest tech to counter parking violations

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will hire latest hydraulic towing vans to help the Pune traffic police remove wrongly parked vehicles along the BRTS corridors and on the main roads in the twin cities.

RTOs to offer online services for vehicle owners across Maharashtra from end of Nov

The web-based systems will allow people to complete their vehicle-related RTO work online and make payments sitting at home

प्राधिकरण पीएमआरडीएत विलीन करू नये; आमदार लक्ष्मण जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) ही नियोजन संस्था पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील आहे. पीएमआरडीए ही नियोजन संस्था पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील विकासासाठी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलीन करण्यात येऊ नये. तसेच प्राधिकरणाने विकसित केलेल्या पेठा महापालिकेकडे हस्तांतरीत करावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण "पीएमआरडीए'त?

पुणे - उद्योगनगरीतील नागरिकांना स्वस्त दरात घरकुल आणि भूखंड देण्यासाठी "पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण' (पिंपरी चिंचवड न्यू टाउनशिप डेव्हलपमेंट ऍथॉरिटी - पीसीएनटीडीए) स्थापन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत गृहप्रकल्प योजना, प्रस्तावित रिंगरोड, अंतर्गत रस्ते असे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. दरम्यान, नवनगर प्राधिकरणाचे विलीनीकरण पीएमआरडीएमध्ये करावे, असा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. पीएमआरडीएकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. 

भाडेकरु नोंदणी फाट्यावर!

वाकड हद्दीत अवघे अकराशे भाडेकरु?
वाकड – हिंजवडी आयटी पार्क, उद्योग नगरीतील उद्योग आणि व्यवसाय, मोठ-मोठ्या शैक्षणिक संस्था यामुळे लाखोंच्या संख्येने राज्यातून आणि देशभरातून लोक पिंपरी-चिंचवड शहरातून येऊन स्थायिक झाले आहेत. शहराचे झपाट्याने झालेले नागरीकरण बऱ्याच जणांच्या पथ्यावर पडले. स्थानिक नागरिकांनी व बाहेरुन आलेल्यांनी येथे जमिनी घेऊन तीन-चार मजली इमारती बांधल्या आणि शहरात एक नवीन व्यवसाय उद्‌यास आला- तो म्हणजे भाडे व्यवसाय.

चिंचवडमध्ये फुटबॉल लीगचे आयोजन

पिंपरी- पिंपरी-चिंचवड येथील स्पोर्ट रिपब्लिक या संस्थेच्या वतीने फुटबॉल लीगचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा “खुला’ आणि “कार्पोरेट’ अशा दोन गटांमध्ये 6-अ-साईड या फुटबॉल लीग कम नॉक आउट टूर्नामेंट होणार आहे.

तासिका तत्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळेत तासिका तत्वावर विद्यार्थ्यांना धडे देणाऱ्या शिक्षकांना 54 रुपये प्रतितास प्रमाणे मानधन दिले जाते. पुणे महापालिकेच्या धर्तीवर त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी नगरसेवक कैलास बारणे यांनी केली होती. त्यावर स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी बारणे यांच्या मागणीच्या प्रस्तावाला बुधवारी (दि. 8) बैठकीत मान्यता दिली.

चिंचवडमध्ये बालकुमार साहित्य संमेलन

चिंचवड – ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी विं. दा. करंदीकर यांच्या शन्मशताब्दीनिमित्त चिंचवड येथील श्री छत्रपती शिवाजीराजे विद्यालय आणि भोसरी महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 10) बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पवना नदीचे पात्र मैलामिश्रित पाण्याने होतेय दूषित...

नवी सांगवी : पवना नदीच्या पात्रात थेट मैलामिश्रित पाणी मिसळले जात असल्यामुळे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रसरकार कडून दररोज नदी सुधार योजणे संदर्भात विविध खैरातींची घोषणा होत असताना पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीचे पात्र दिवसेदिवस अधिकच दुषीत होत चालले आहे. याबाबत राज्य वा महापालिका प्रशासनाला कोणतेच सोयर सुतक नसल्याबद्दल माजी नगरसेवक जगताप यांनी संताप व्यक्त केला आहे.    

“टाटा’ मोटर्समध्ये नैसर्गिक वायुवर चालणारा प्रकल्प

चौफेर न्यूज –  टाटा मोटर्सच्या पिंपरी उत्पादन प्रकल्पातील नैसर्गिक वायूचा वापर करुन “प्री ट्रिटमेंट’ प्रकल्पाचे उद्‌घाटन कमर्शिअल व्हेईकल प्लांटचे प्रमुख अलोक सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पात लाईट, डिझेल ऑईल (एलडीओ) या पारंपारिक इंधनाऐवजी नैसर्गिक वायूच्या वापरामुळे प्रदूषण कमी होऊन, पर्यावरणाची हानी कमी झाल्याने कंपनीला फायदा होणार आहे.