Tuesday 9 July 2013

BRTS project from Nigdi to Dapodi likely

PIMPRI: Six long years after the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) decided to implement the Bus-Rapid Transit System (BRTS) project under the JNNURM scheme of the Centre, the project might finally see the light of day.

PCMC extends deadline for flyover in Pimpri to August ’14

PUNE: Even with the fast approaching deadlines, only 30 per cent of the work on a flyover near Empire Estate in Pimpri is complete.

NCP reigns supreme in PCMC

Meanwhile in Pimpri-Chinchwad, Shraddha Lande of the NCP defeated Shiv Sena nominee Sarika Kotwal by a margin of 3,025 votes on Monday.

चिंचवड विधानसभा मतदान केंद्रांची ...

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची प्रारूप यादी आज (सोमवारी) प्रसिद्ध करण्यात आली. या मतदार केंद्राबाबत नागरिकांनी 23 जुलैपर्यंत हरकती व आक्षेप लेखी स्वरूपात द्यावेत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी भानुदास गायकवाड यांनी केले आहे.
Read more...

दोन घरफोड्यांमध्ये चार लाखाची लूट

निगडी आणि सांगवीमध्ये झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी चार लाखाचा ऐवज चोरून नेला. विदुला बेलापुरकर (वय ५३,चिंचवड) आणि रॉकी मॅन्युअल मकासरे (३०,पिंपळे गुरव) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

पिंपरीत १४०० कोटींचे प्रकल्प रखडले!

देशभरात ‘बेस्ट सिटी’ म्हणून गौरवल्या गेलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र बहुतांश प्रकल्प नियोजनाअभावी गोत्यात आले आहेत. या ना त्या कारणाने तब्बल १४०० कोटी खर्चाचे प्रकल्प अडकून पडले आहेत.

फुलेनगरवासीयांनी सादर केले पुरावे

पिंपरी : महात्मा फुलेनगर झोपडपट्टीतून ‘हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रोड’ प्रस्तावित आहे. उशिरा जाग आलेल्या एमआयडीसी अधिकार्‍यांनी २८६ झोपडीधारकांना नोटीस दिली. घरे पाडली जाणार असल्याने ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ आलेले झोपडीधारक हवालदिल झाले. त्यातील ८५ झोपडीधारकांनी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांकडे रहिवासी पुरावे सादर केले आहेत. उर्वरित झोपडीधारकसुद्धा पुरावे देणार असून पुनर्वसन करावे, अशी त्यांची मागणी आहे. 

‘भारतीयत्वाच्या अभिमानात काम करा’

पिपंरी : इंग्रजी माध्यमातून शिकत असला, तरी मातृभाषा मराठीचा अभिमान ठेवा. आपण भारताची शक्ती आहात. त्यामुळे भारतीयत्वाचा अभिमान ठेवून काम करा, असे आवाहन नवृत्त शिक्षिका अलका शाळू यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडच्या वतीने चिंचवड येथील विरंगुळा केंद्रात सभासदांच्या १0वी आणि १२वी उत्तीर्ण नातवंडांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता. त्या वेळी शाळू बोलत होत्या. 

सवलतींमुळे पडणार नागरी सुविधांवर ताण

पुणे -&nbsp मेट्रो मार्गालगत चार "एफएसआय' देण्याच्या प्रस्तावावर आधीच वाद सुरू असून, ही योजना राबवताना पोच रस्ता, दोन इमारतीतील अंतर, पार्किंग आदींबाबतचे नियम शिथिल करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या "मेट्रो सेल'ने दिला आहे.

जागेअभावी महापालिकेचे ...

एक लाख झाडे लावण्यासाठी 83 लाखांचा खर्च 
पिंपरी-चिंचवड शहरात झाडे लावण्यासाठी मोकळया जागा नसल्याने लष्कराच्या हद्दीत एक लाख झाडे लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, औंध मिलिटरी कॅम्प परिसरात 75 हजार तर दापोडीतील सीएमई हद्दीत

‘Need more literature for awareness about superstitions’

PIMPRI: There is need to produce more literature to create awareness among the masses about superstitions as the volume of literature 'supporting' superstition is far more than the literature with a strong stand against blind beliefs, said Sakal Media Group's director-editor Uttam Kamble.

25,000 trees to be planted in Aundh

PIMPRI: In order to increase the green cover, Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is planning to plant 25,000 trees in the military area in Aundh.

अपयश ठरली यशाची पहिली पायरी !

महापालिकेच्या फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जात पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने आपला अर्ज बाद झाला. मात्र, याच जागेवर पोटनिवडणूक लागण्यास जात प्रमाणपत्रच कारणीभूत ठरले. त्यामुळे यावेळी पूर्ण खबरदारी घेतली आणि विजयी झाले. त्यामुळे पहिले अपयश आपल्यासाठी यशाची पायरी ठरले असल्याची प्रतिक्रिया भोसरी

डॉ. श्रध्दा लांडे 3025 मतांनी विजयी

भोसरी गावठाण प्रभाग क्र. 35 अ साठी ओबीसी महिला राखीव प्रवर्गाच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. श्रध्दा लांडे यांनी शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीच्या उमेदवार सारिका कोतवाल यांचा 3025 मतांनी पराभव केला. डॉ. श्रध्दा लांडे यांना 3988 मते पडली तर सारिका कोतवाल यांना केवळ 963 मतांवर समाधान मानावे लागले.