Saturday 12 October 2013

Hinjewadi metro: Ajit Pawar moots survey

A survey to explore the feasibility of a new metro route linking the city with the IT park in Hinjewadi is on the cards.

Helpline Sarathi now made available on Android, Blackberry and Apple mobiles

Now PCMC’s citizens helpline, Sarathi, will be available on your cellphone apps. On the eve of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)’s 31st anniversary, deputy chief minister Ajit Pawar inaugurated the app for Android, Blackberry and Apple cellphones and e-book for the helpline.

'Need to increase PCMC border limits'

Deputy chief minister Ajit Pawar expressed the need to increase the border limits of the Pimpri-Chinchwad considering the future growth.
Pawar was in the twin town for PCMC’s 31st foundation day programme. Recently, the state government had sent a proposal of merger of 20 new villages including 14 villages around Hinjewadi and six villages around Chakan in its limit in PCMC jurisdictions.

रोलबॉल स्पर्धेत एस.पी.एम शाळेचे यश

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रोलबॉल स्पर्धेत यमुनानगरच्या एस.पी.एम स्कूलने चमकदार कामगिरी केली.

'दादा' आले, बेकायदा बांधकामांबद्दल चकार शब्दही न काढता गेले !

अजित पवारांच्या चुप्पीमुळे सत्ताधारी संभ्रमात  
उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सुमारे 66 हजार 500 अनधिकृत बांधकामांवर बुल्डोजर फिरण्याची वेळ आली असताना

बेकायदा फलकांवर गुन्हे दाखल करा

पिंपरी : प्रमुख चौक, रस्ते या ठिकाणी बेकायदा फलक, बेजबाबदारपणे नदीपात्रात कचरा टाकून, रस्त्यालगतच्या भिंतींवर विविध प्रकारची पत्रके चिटकवून शहराचे विद्रुपीकरण करणार्‍यांवर महापालिकेने गुन्हे दाखल करावेत, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 

‘मेन्स अव्हेन्यू’चे उद्घाटन

पिंपरी : मेन्स अव्हेन्यू या आलिशान वस्त्रदालनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. नावीन्यपूर्ण तसेच उत्तम दर्जाच्या वस्त्रांचे हे दालन पिंपरी चिंचवड शहराचे फॅशन आयकॉन ठरेल, असा विश्‍वास या वेळी व्यक्त करण्यात आला. 

अपघातानंतर प्रशासनाला सुचले शहाणपण

भक्ती-शक्ती चौकातील सिग्नल सुरू झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्याची विनंती &nbsp पिंपरी : एका ज्येष्ठ पादचारी महिलेचा अपघातात बळी गेल्यानंतर निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील बंद वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) पुन्हा सुरू झाले.

शहर विद्रूप करणाऱ्यांवर खटले भरा : अजित पवार

सत्ताधारी धास्तावले शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत मात्र मौन&nbsp पिंपरी : उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सुमारे 65 हजारांवर अनधिकृत घरांतील कुटुंबीयांचे भवितव्य अंधारात असताना त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चकार शब्दही न काढल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह सर्वांनाच शुक्रवारी आश्‍चर्याचा धक्का बसला.