Friday 17 October 2014

Low voter turnout in PCMC

"We were expecting good voter turnout due to the multi-cornered contest. However, we had to instruct our party workers to go to each building in their respective areas and bring voters to the polling booths," said Santosh Kate, an NCP worker from ...

रात्री १० ते सकाळी ६ फटाकेबंदी

गणेशोत्सव, दहीहंडी, नागपंचमी, बैलगाडा शर्यती यांच्या पाठोपाठ कोर्टाने आता दिवाळीचा अविभाज्य भाग असलेल्या फटाक्यांवरदेखील बंधने घातली आहेत. ध्वनी आणि वायूचे प्रदूषण घातक ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवून, पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने फटाके उडवण्याबाबत कठोर आदेश बजावला आहे.

विजयी मिरवणुकीसाठी बंदी

मतमोजणीच्या दिवशी विजयी मिरवणुका काढण्यास उमेदवारांना बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकांमुळे तणावाचे वातावरण निर्माण होवू शकत असल्याने बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी त्यासाठी शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

स्वबळाचा विस्तारवाद भाजपच्या पथ्यावर...?

पाया विस्तारत असलेल्या मोक्याच्या टप्प्यावर शिवसेनेशी असलेली युती तोडण्याचा निर्णय पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात भाजपच्या पथ्यावर पडेल, असे चित्र आहे. शहरातील जागांमध्ये भर पडण्याची शक्यता आणि ग्रामीण भागात आयात उमेदवारांच्या आधारे पाय पसरण्याची संधी यंदा भाजपने साधली.

श्रमेव जयते उद्योगनगरीतील कामगारांनाही ठरेल फायदेशीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरूवारी) शुभारंभ केलेल्या 'श्रमेव जयते' योजना नक्कीच फायदेशीर ठरेल. या योजनेचा उद्योगनगरीतील लघुउद्योजक, संघटित व…

महापालिका कर्मचा-यांना आचारसंहितेमुळे उशिराने बोनस

घंटागाडी कर्मचा-यांनाही मिळणार बोनस पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी आणि घंटागाडी कर्मचा-यांनाही दिवाळी बोनस देण्यात येत आहे. मात्र, यावर्षी दिवाळीपूर्वी आलेल्या विधानसभा…

पिंपरी, भोसरी, चिंचवडमध्ये पुन्हा विद्यमान आमदार की नव्या चेहऱ्यांचा संधी?

राष्ट्रवादीचा विशेषत: शरद पवार, अजित पवारांचा प्रभाव असलेल्या या भागातून निवडून आलेल्या तीनही आमदारांनी पुन्हा आपले भवितव्य आजमावून पाहिले आहे.