Thursday 2 February 2017

पिंपरीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे गणित बिघडले


पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर मैदानात उतरणार असल्याचे जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. पिंपरीत संभाव्य आघाडी तुटली आहे. पिंपरीतील काँग्रेसने ४० जागांची मागणी केली होती.

अाेवेसींचा MIM पुण्यात अाजमावणार ताकद, अाज सभा, पिंपरी मनपातही लक्ष (महाकौल)

पुणे- पुणे अाणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात अाेवेसी बंधूंचा अाॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एअायएमअायएम) पक्ष प्रथमच अापली ताकद अाजमावून पाहत अाहे. या दाेन्ही महापालिकांतील सर्वच जागांवर ...

महापालिकेत समावेशानंतरही गावांमध्ये विकास नाहीच


आशिया खंडात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सन १९९७ मध्ये समाविष्ट झालेली गावे विकासापासून अद्यापही दूरच राहिली आहेत. अपुऱ्या मूलभूत सुविधा, खड्डय़ांचे रस्ते, विकास आराखडय़ातील रखडलेली कामे अशी ...

पिंपरीत महापालिका शाळांची मैदाने सभांसाठी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ६७ शाळांची मैदाने प्रचारसभेसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ... महापालिकांच्या शाळांशिवाय चिंचवड येथील चापेकर चौक, सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी.चे निम्मे मैदान, थेरगाव डांगे चौक, काळेवाडी येथील पाचपीर ...

केंद्राच्या अर्थसंकल्पाबद्दल छोट्या उद्योजकांमध्ये नाराजी

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारकडून नोटाबंदीनंतर खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्या मानाने अर्थसंकल्पात छोट्या उद्योगांसाठी कोणतीही ठोस घोषणा त्यांनी केलेली…

आरटीओचे सर्व अर्ज महा-ई सेवा केंद्रातून


पिंपरी-चिंचवडमध्ये बहुरंगी लढतीचा फायदा कोणाला?

मतांची विभागणी कोणाच्या पथ्यावर पडणार    एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक सगळेच पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.…

शहरबात पिंपरी-चिंचवड : फाजील आत्मविश्वास, 'स्व'बळाची खुमखुमी


भाजप-शिवसेनेची तुटलेली युती, राष्ट्रवादीची न थांबलेली गळती, शिवसेनेतील अंतर्गत धुसफुस, वाढलेल्या गर्दीमुळे भाजपमध्ये निर्माण झालेले गोंधळाचे वातावरण, दोन्ही काँग्रेसच्या आघाडीतील बिघाडी, मनसे, एमआयएम, रिपाइं असे सारेच ...