Sunday 6 August 2017

Civic officials to lay 5km road in Sangvi along defence land

Civic officials to lay 5km road in Sangvi along defence land. TNN | Updated: Aug 4, 2017, 11:59 PM IST. Pimpri Chinchwad: A 5-km road will be built along the defence land in Sangvi, which will join the Sangvi Kiwale BRTS corridor. The road, in the ...

MIDC eyes Pimpri-Chinchwad slum rehabilitation as fruitful land deal

Remaining 50 per cent land would be sold in the open market. The formula, if accepted by the government, would throw open 50 acres of land in PCMC for private builders. The proposed lands are located in areas like PimpriChinchwadAkurdi and Bhosari, ...

Metro fare concessions ball in civic bodies' court

Elaborating on the progress made in the Metro construction, Limaye said, "Till now, the foundation work of four columns has been completed in Pimpri Chinchwad. Work on the first corridor between PCMC and Swargate is progressing quickly and the contract ...

[Video] मृणाल ढोले हे ब्लॅकमेलर तर खेडकर यांचे आरोप पराभवाच्या नैराश्यातून - महापौर नितीन काळजे


A month after portal is launched, complaints to PMPML double

प्रवाशांच्या तक्रारींची 24 तासांत दखल; पीएमपी व्यवस्थापनाचा दावा

पुणे : बसगाड्यांची दुरवस्था, वेळापत्रकानुसार बसगाड्या उपलब्ध नसणे, थांब्यावर बस न थांबविणे, चालक-वाहकांचे गैरवर्तन, बसगाड्यांची संख्या वाढविणे अशा स्वरूपाच्या सरासरी शंभर तक्रारी दररोज पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) प्रवाशांनी केल्याचे 'पीएमपी'कडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या सर्व तक्रारींची 24 तासांत दखल घेऊन त्या सोडविल्या जात असून, त्याचा परिणाम 'पीएमपी'ची सेवा सुधारण्यास होत असल्याचा दावा 'पीएमपी' व्यवस्थापनाने शनिवारी केला. 

पुढच्यावर्षीपासून गणेशोत्सव मंडप परवाने फक्त ऑनलाइनच

धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी नसलेल्या मंडळांना चाप
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 5 – पुढच्यावर्षीपासून गणेशोत्सवातील मंडप परवाने फक्त ऑनलाइनच होणार आहेत. यामुळे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी न केलेल्या मंडळांना चाप बसणार आहे. यावर्षी मात्र ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज केलेल्या मंडळांना परवाने दिले जाणार आहेत.

प्रभाग समितीवर भाजपचे वर्चस्व

प्रभाग समितीवर भाजपचे वर्चस्व
पिंपरी -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आठ प्रभाग समिती सभापती पदासाठी भाजपच्या आठ नगरसेवकांचे आज (शनिवारी) नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. या प्रभाग समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसकडून एकाही ठिकाणी नामनिर्देशन दाखल केलेला नाही. त्यामुळे आठही प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक बिनविरोध होणार असून, सभापती पदाची अधिकृत घोषणा 9 ऑगस्टला क्रांती दिना दिवशी करण्यात येणार आहे.