Wednesday 5 June 2013

In a first, civic body to have pet incineration facility

In a first, civic body to have pet incineration facility: PCMC to spend `50 lakh on the project to be made operational soon; furnace to be run on LPG or CNG

'स्वच्छ'तर्फे आज 'व्ही-कलेक्ट' मोहीम

'स्वच्छ'तर्फे आज 'व्ही-कलेक्ट' मोहीम - maharashtra times:

'स्वच्छ'तर्फे आज 'व्ही-कलेक्ट' मोहीम
maharashtra times
... इन्फोसिस , विप्रो , टेक महिंद्रा ( हिंजवडी ) येथे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत . नागरिकांकडून वस्तू गोळा करण्याबरोबरच संस्थेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक वस्तूंची विक्री देखील येथे होणार आहे , अशी माहिती उपक्रमाच्या संयोजक मनीषा ...

साधेपणाने विवाहसोहळा करत ...

साधेपणाने विवाहसोहळा करत ...:
चिंचवडमधील गावडे आणि पिसाळ परिवारांने विवाहासारख्या समारंभावरील होणारा वारेमाप खर्च कमी करत सामाजिक कार्याला हातभार लावण्याचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी समारंभात आहेराऐवजी पाहुण्यांकडून जमा झालेली 28 हजार रुपयांची रक्कम 'मैत्री' संस्थेला देवू केली. तर सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याला 25 हजारांची मदत करत दोन
Read more...

पालकांनी क्रीडा संधी उपलब्ध करून ...

पालकांनी क्रीडा संधी उपलब्ध करून ...:
मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासाठी पालकांनी पुढे येणे आवश्यक आहे. आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्या खेळात पारंगत आहे, याचा अभ्यास करून पालकांनी मुलांना संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे मत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे यांनी व्यक्त केले.

'वीकेण्ड'ला एचडीएफसीचे एटीएम कार्ड ...

'वीकेण्ड'ला एचडीएफसीचे एटीएम कार्ड ...:
एचडीएफसी बँकेचं डेबिट कम एटीएम कार्ड असणा-या ग्राहकांना येणारा विकेण्ड थोडा अडचणीचा ठरणार आहे. येत्या शनिवारी (दि.8) संध्याकाळी सहा वाजल्यापासून रविवारी संध्याकाळी साडेसहापर्यंत त्यांना एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत

शहरातील फक्त 13 ग्राहकांच्या ...

शहरातील फक्त 13 ग्राहकांच्या ...:
महावितरणाच्या पुणे विभागाच्या वतीने पहिला 'तक्रार निवारण दिन' आज आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील फक्त 13 ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात जावून आपल्या तक्रारी अधिका-यांसमोर मांडल्या आहेत.

पालखी सोहळ्याच्या स्वागत कक्षाजवळ ...

पालखी सोहळ्याच्या स्वागत कक्षाजवळ ...:
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात, पालखी मुक्कामाच्या ठिकाणासह स्वागत कक्षाजवळ सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, महापालिकेमार्फत दिंडी सोहळ्यात पाठविल्या जाणा-या टँकरच्या संख्येत वाढ करावी, अशा सूचना महापौर मोहिनी लांडे यांनी आज (मंगळवारी) प्रशासनाला केल्या. सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेमार्फत उभारल्या जाणा-या स्वागत कक्षाजवळ इतर स्टॉल्सला परवानगी देवू
Read more...

पर्यावरण दिनानिमित्त ...

पर्यावरण दिनानिमित्त ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्या (बुधवारी) चिंचवड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापौर मोहिनी लांडे यांनी दिली.

महापालिका निमंत्रणपत्रिकेतून ...

महापालिका निमंत्रणपत्रिकेतून ...:
जागतिक पर्यावरण दिन साजरा करायला निघालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने आपल्या निमंत्रणपत्रिकेतून राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना खासदार गजानन बाबर आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव वगळत सर्वांनाच धक्का दिला आहे. महापालिका प्रशासनाने नव्हे तर महापौर मोहिनी लांडे यांनीच खासदारांची नाव वगळल्याची सूचना केली.

तुकोबांची पालखी ३0 जूनला शहरात

तुकोबांची पालखी ३0 जूनला शहरात: पिंपरी : शहरात ३0 जूनला दुपारी ४ वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे तर १ जुलैला सकाळी ८ वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या पालखीचे आगमन होणार आहे. याच्या स्वागतासाठी तसेच महापालिकेच्या वतीने वारकर्‍यांसाठी देण्यात येणार्‍या सुविधांसंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर मोहिनी लांडे होत्या.

स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीस आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप, विरोधी पक्षनेते कैलास कदम आदींसह महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, आरोग्य आणि वैद्यकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भोसरीत ७ जुलैला पोटनिवडणूक

भोसरीत ७ जुलैला पोटनिवडणूक: पिंपरी : भोसरी प्रभाग क्रमांक ३५ मधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. ७ जुलैला या प्रभागात पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार असून ४ जूनपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

जातप्रमाणपत्र बनावट आढळून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा फुगे यांचे नगरसेवकपद रद्द ठरविण्यात आले. इतर मागासवर्ग महिलांसाठी राखीव जागेवर त्या निवडून आल्या होत्या. त्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

"बफरझोन'ची हद्द ठरविणार "निरी' संस्था

"बफरझोन'ची हद्द ठरविणार "निरी' संस्था

पिंपरी - मोशी व पुनावळे येथील कचरा डेपोपासून किती अंतरावर रहिवास असावा, याबाबत हद्द (बफर झोन) ठरविण्याचे काम नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (निरी) या संस्थेला देण्याचा निर्णय मंगळवारी (ता.

पालखीच्या स्वागतासाठी महापालिकेत बैठक

पालखीच्या स्वागतासाठी महापालिकेत बैठक

पिंपरी - संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी महापालिकेच्या वतीने करायच्या तयारीविषयी महापौर मोहिनी लांडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक घेण्यात आली.

किशोर बदलनीचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

किशोर बदलनीचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

पिंपरी - क्रिकेटमधील फिक्‍सिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या किशोर बदलानी उर्फ केसू पुणे उर्फ चाचा या बुकीचे वाकडमधील अनधिकृत बांधकाम आज (मंगळवार) महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त केले.

'Showers to lower heat and air pollutants''

'Showers to lower heat and air pollutants'': The month of May saw air pollutants crossing permissible limits, but SAFAR scientists believe rains will bring about a positive change.

PCMC transfers 261 employees to reduce admin expenses

PCMC transfers 261 employees to reduce admin expenses: Retains 180 employees out of 441 working in the Octroi department PIMPRI: Although the income earned through Local Body Tax (LBT) will be less than the earnings from octroi, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is expected to save cash on the administrative expenses post-octroi.

In 10 years, only 3,500 senior citizens registered with police

In 10 years, only 3,500 senior citizens registered with police: Ten years ago the Pune police launched a scheme asking senior citizens to register with the nearest police station for their security.

Bhosari Gaothan bypoll on July 7

Bhosari Gaothan bypoll on July 7: Voting for the byelection in ward no.35 (A), Bhosari Gaothan, will be held on July 7, the state election commission has announced.