Tuesday 22 July 2014

नोटिसा दिलेली अवैध बांधकामे पुन्हा जोरात

आयुक्त म्हणतात शोधून कारवाई करू अवैध बांधकामांकडे होतेय पुन्हा दुर्लक्ष महापालिकेने नोटिसा दिल्यानंतर काम बंद केलेली शहरातील अनाधिकृत बांधकामांचे काम…

पिंपरी-चिंचवडमध्ये दमदार पाऊस

गेले अनेक दिवस हुलकावणी दिल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी (२१ जुलै) दमदार पाऊस झाला. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. गेल्या आठवड्यात मान्सून सक्रिय झाला, तरी तो जोराने बरसला नव्हता.

भरमसाट व्याजाचा घातक भूलभुलैया


1994 -95 मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये एका कंपनीने लोकांना सहा महिन्यांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले. कंपनी मार्केट यार्डात गुतंवणूक करून परतावा देते, असे सांगत होती. पहिले वर्षभर कंपनीने सांगितल्याप्रमाणे परतावा दिला आणि .

पुणे- नाशिक नवा रेल्वेमार्ग ठरणार दिवास्वप्न!

सुमारे नऊ वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्पात आलेल्या या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून रेल्वे प्रशासनाने हा विषय राज्य शासनाकडे दिला आहे. मात्र, शासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही.

एचआयव्हीची माहिती देणारी ‘संवाद हेल्पलाईन’ ची मिस्ड कॉल सेवा

मुक्ता फौंडेशन, पुणे या सामाजिक संस्थेने ११ नोव्हेंबर २०१३ पासून एचआयव्ही संसíगतांसाठी मोफत सेवा सुरू केली. ज्याला नाव देण्यात आले ‘कॉल फ्री सíव्हस’