Friday 19 May 2017

प्राधिकरण, निगडी भागात प्रथमच फोटोग्राफी स्कूल सुरू


PCMC puts up signs in the middle of Nigdi footpaths

While it is supposed to be the aim of local municipal bodies to provide basic facilities and services to citizens with money collected from taxes, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) seems to be doing just the opposite — creating new ...

Hinjawadi saturated, PMRDA turns to Gujarat for town planning models

Pune: The Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) is set to replicate the Surat and Ahmedabad town planning models to come up with corporate and industrial hubs along the outer side of the proposed 129-km ring road in the district.

Comprehensive GIS mapping to help PCMC up its property tax collections

It's no secret that it's a struggle for civic bodies to get cracking on property tax collection — so, this time round, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to use geographic information system (GIS) mapping for property ...

Pimpri-Chinchwad's tourist spot in trouble

A citizens' group has issued a letter on Wednesday to Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), appealing that the unwanted weeds are removed and maintenance work for the lake and the adjoining garden is carried before the monsoons.

Green-thumbed worker is PCMC's pick to beautify Kasarwadi sewage plant

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC) water treatment plant at Nigdihas a sprawling five-acre fruit orchard in its backyard — complete with 70 mango trees, 96 jamun trees, 80 jackfruit trees, 60 almond trees, several banyan trees and ...

Gear up for a signal-free drive through Sangvi phata chowk

The common road coming from old and new Sangvi meets the Sangvi-Kiwale BRT road at Sangvi Phata, a T-junction. If the residents of New and Old Sangvi have to go to Aundh, Chatushrungi, Pune University, Baner, Shivajinagar and other areas, the ...

Study tours to no longer be vacations for PCMC officials

Civic staff and corporators of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) can no longer treat study tours as vacations, as the higher-ups have made it mandatory for them to submit a detailed study report of their field visits. Considering the ...

Green enthusiasts teach composting on WhatsApp

PIMPRI CHINCHWAD: You can now learn to convert your household waste to prepare compost for an organic kitchen garden on WhatsApp

मेट्रोला आधार ‘एचए’च्या जमिनीचा

पिंपरी - पिंपरी ते स्वारगेटदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोसाठी ‘महामेट्रो’ने हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍सकडे (एचए) १६ एकर जमिनीची मागणी केली होती. ‘एचए’ने आपल्याकडील अतिरिक्त ८७ एकर जमीन नुकतीच विक्रीला काढली त्यातून मेट्रोला आवश्‍यक असलेली जमीन खरेदी करता येणार आहे. 

“वशिलेबाजां’ची पदोन्नती धोक्‍यात?

आयुक्‍तांनी मागविली “कुंडली’ : अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले 
पिंपरी  – महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या कार्यकाळात दिलेल्या पदोन्नतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय वाढल्यामुळे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी वाघमारे यांच्या काळातील पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची माहिती प्रशासनाकडून मागविली आहे. यामुळे पैसे देऊन पदोन्नती घेतलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्या पदोन्नती धोक्‍यात आल्या आहेत.

‘आरटीई’ प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

पिंपरी, (प्रतिनिधी) – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गंत (आरटीई) चौथ्या फेरीअखेर पिंपरी-चिंचवड शहरातील 2 हजार 176 विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे. “आरटीई’ प्रवेशासाठी आणखी पाचवी व अंतिम फेरी होणार असून 983 प्रवेशांसाठी मुलांना अर्ज भरता येणार आहेत.

आवास योजनेसाठी लुबाडणूक

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज विक्रीः अनावश्‍यक कागदपत्रांसाठी अडवणूक 
परशराम कांबळे 
पिंपरी – सरकारच्या योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचतोपर्यंत किचकट होतात. योजनेच्या जाहिरातींना भूलून लाभासाठी गेलेले काही नागरीक मात्र प्रशासनाच्या त्रासाला कंटाळले आहेत. या योजनेच्या नको असलेल्या जाचक अटीमुळे “भिक नको, पण कुत्रं आवर’ असे म्हणत अर्ज न भरताच काही नागरीक माघारी फिरत आहेत. याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रधानमंत्री आवास योजनेबाबतीत आला आहे.

थोरात, नायर यांचा “स्वीकृत’चा मार्ग मोकळा

मुख्यमंत्र्यांचे फर्मान : भाजपमधील वादावर पडदा? 
पिंपरी,  (प्रतिनिधी) – भाजपमध्ये स्वीकृत सदस्य निवडीवरुन सुरु असलेल्या वादावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत. स्वीकृतसाठी यापूर्वी जाहीर केलेली नावे कायम ठेवत त्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फर्मान काढले आहे. त्यानुसार स्वीकृत सदस्य निवडीवर महापालिका सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. त्यामुळे माउली थोरात व बाबू नायर यांच्या स्वीकृत सदस्यपदावरील टांगती तलवार दूर झाली असल्याचे समजते. पक्षनेता एकनाथ पवार यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

“टॅंकर लॉबी’चे आरोप खोटे

महापौरांचे स्पष्टीकरण : महापालिकेचे टॅंकरच नाहीत 
पिंपरी, (प्रतिनिधी) – पवना धरणातील शिल्लक पाणीसाठा विचारत घेवून शहराला ते पाणी 15 जुलैपर्यंत पुरवावे, याकरिता महापालिकेने दिवसाआड पाण्याचा नियोजन केले आहे. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांनी “टॅंकर लॉबी’चा केलेला आरोप पुर्णता चुकीचा व निराधार आहे. महापालिकेचा कुठेही टॅंकरने पाणी पुरवठा होत नाही, असा दावा महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

पिंपरी-चिंचवडमधील अभियंत्यांच्या वाढत्या आत्महत्यांच गूढ उकलणार?

तर पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात राहणाऱ्या दहापेक्षाही अधिक अभियंत्यांनी गेल्या वर्षभरात आयुष्य संपवले आहे. हे टोकाचे पाऊल उचलण्यामागची बरीचशी कारण ही कंपनीच्या धोरणाशी निगडित असल्याची चर्चा रंगताना दिसते. यासोबतच ...

PCMC official arrested for accepting Rs 10k bribe

It may be recalled that on April 27, the ACB officials arrested 51-year-old Ajay Ashok Sinnarkar for accepting bribes in order to let an advertiser retain his posters in Pimpri-Chinchwad. The 29-year-old advertiser himself informed the cops after the ...

देहूरोड-निगडी महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणातील झाडांची पाहणी

  • मानवी हक्‍क संरक्षण व जागृती संस्थेचा पुढाकार
निगडी, (वार्ताहर) – देहूरोड-निगडी महामार्गाच्या रुंदीकणात शेकडो झाडांची कुऱ्हाड चालविण्यात येणार होती, मात्र मानवी हक्‍क संरक्षण व जागृती संस्थेने पुढाकार घेत हरित लवादाकडे धाव घेतली. त्यामुळे या महामार्गालगत काही झाडे वाचू शकतील, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. आता 25 मे रोजी होणाऱ्या हरित लवादाच्या सुनावणीकडे वनप्रेमींचे लक्ष लागले आहे.