Monday 23 April 2018

Revised bids for garbage collection soon

Pimpri Chinchwad: Municipal commissioner Shravan Hardikar aid on Tuesday that the civic body, in a bid to cut costs, will float revised tenders for house-to-house garbage collection in six months.
The standing committee of Pimpri Chinchwad Municipal Corporation had last week cancelled tenders in two zones. Until the revised tenders are floated, the two agencies appointed for garbage collection will continue to collect and take the trash to the Moshi garbage depot, members of the standing committee said.

Your Space: Burning garbage toxifies Pune's air

Garbage dumping and burning at Hinjewadi has become a serious environmental issue affecting one lakh residents who stay in the villages at Hinjewadi, Maan and Marunji which hosts the Hinjewadi IT Park where over three lakh IT professionals work daily.

PCMC set to remove bund on Mula river

Pimpri Chinchwad: The civic body will remove the temporary bund on the Mula river to reduce the growth of water hyacinth and the resultant mosquito menace.

Manoj Lonkar, the assistant commissioner of the health department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), said, “Debris was dumped in the Mula river to form a bund at Dapodi to stop the water flow and enable the construction of a bridge parallel to the Harris bridge. Municipal commissioner Shravan Hardikar inspected the water hyacinth-affected areas in Sangvi and Dapodi on Thursday and gave directives to remove the debris.”

Waste to energy plant at Moshi gets PCMC green light

The general body meeting of Pimpri Chinchwad Municipal Corporation on Friday approved the waste to energy plant at Moshigarbage depot following a detailed presentation by municipal commissioner Shravan Hardikar.

अकरावी प्रवेशाची माहितीपुस्तिका आजपासून मिळणार

दहावीचा निकाल लागायला अजून उशीर असला तरी विद्यार्थ्यांना  अकरावीत प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणार्‍या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लागणार्‍या माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत सोमवार, दि. 23 रोजीपासून मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती माध्यमिकच्या उपसंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे.

पवना, इंद्रायणी सुधार योजनेसाठी गुजरातचे सहाय्य

गुजरात राज्यातील साबरमती नदीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील पवना व इंद्रायणी नदी सुधार योजना पिंपरी-चिंचवड महापालिका राबवित आहे. त्यासाठी साबरमती नदी स्वच्छ करून दाखविणार्‍या गुजरात राज्यातील अहमदाबादच्या एचसीपी डिजाईन प्लॅनिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट कंपनीचे सहाय्य घेण्यात येत आहे. नदीकाठचा आराखडा तयार करणे, त्यावर पर्यटनस्थळासह व्यापारी संकुल उभारण्याकामी सल्लागार म्हणून कंपनी काम पाहणार आहे.

‘वायसीएम’ सुविधा वाढविणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात  पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे डॉक्टरांची पुरेशा प्रमाणात गरज भागणार आहे. तसेच, रुग्णांना चांगली सेवा देण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

सोशल मीडियामुळे मानसिक विकृतीत वाढ : डॉ निकम

सोशल मीडिया हे खूप सामर्थ्यशाली तंत्रज्ञान असले तरी ते माणसासाठी आहे, माणूस त्या तंत्रज्ञानासाठी नाही म्हणून सोशल मीडिया वापरताना आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवली पाहिजे असे प्रतिपादन समुपदेशक डॉ.सीमा निकम यांनी येथे केले.

नियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने हॉकी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. ऑलिम्पिक दर्जाच्या खेळाडूंकडून नियमित प्रशिक्षण घेऊन शहरातून दरवर्षी किमान 4 राष्ट्रीय हॉकीपटू तयार झाले पाहिजेत, अशी अपेक्षा पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी नेहरूनगर येथे रविवारी (दि.22) व्यक्त केली.

मेट्रोलगत बांधकामाला बंदी

पुणे : मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या आणि भुयारी स्टेशनच्या दोन्ही बाजूस २० मीटरपर्यंत कोणत्याही नव्या स्वरूपाच्या बांधकामाला 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) दिले जाणार नाही, अशी अट 'महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन'ने (महामेट्रो) घातली आहे. त्यामुळे शहराच्या जुन्या परिसरातील जीर्ण इमारती-वाड्यांचा पुनर्विकास पूर्णत: ठप्प होण्याची भीती आहे. मेट्रोच्या बांधकामाला कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये, यासाठी भुयारी मार्गाप्रमाणेच उन्नत स्वरूपाच्या (एलिव्हेटड) मार्गांलगत २० मीटरपर्यंत नव्या बांधकामाला 'एनओसी' दिली जाणार नसल्याचे 'महामेट्रो'ने स्पष्ट केले आहे.

महिला सक्षमीकरणाचे ‘लाभार्थी’ कोण

महिला सक्षमीकरणासाठी महापालिकेकडून पंधरा वर्षांपासून विविध कोर्सचे आयोजन केले जाते. यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयेदेखील खर्च केले जातात. परंतु, बहुतांश महिलांनी कोर्स केल्याची कागदोपत्री नोंद असूनही वास्तवात मात्र संबंधित महिलांनी कधीच कोर्स केले नसल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याचा दावा काही नगरसदस्यांनी केला आहे. त्यामुळे या कोर्सचे नेमके 'लाभार्थी' कोण असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे.

Trial run of BRTS bus service soon

Pimpri-Chinchwad: The civic body will now be able to conduct the trial run of bus service on the BRTS corridor on pune-mumbai highway following the high court's permission.

पीएमपीला ‘अच्छे दिन’ येणार तरी कधी?

पीएमपीची प्रवासी संख्या गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच घटली आहे. गेल्या १७ दिवसांत तीन वेळा ९ लाखांच्या आत, तर ७ वेळा १० लाखांच्या आत प्रवासी संख्या पोचली आहे. अकरा- बारा लाखांवरील प्रवासी संख्या इतकी कशी घटू लागली आहे? एकीकडे शहरातील लोकसंख्या ३५ लाख अन्‌ वाहनांची संख्या ३६ लाख झाली आहे. त्यात दुचाकी वाहनांचे प्रमाण वाढतेच आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरही शहरात तब्बल ६०० दुचाकींची अन्‌ ३०० मोटारींची ‘आरटीओ’कडे नोंदणी झाली. खासगी वाहनांची संख्या वाढत आहे अन्‌ पीएमपीची प्रवासी संख्या कमी होत आहे, असे विदारक चित्र शहरात दिसत आहे. 

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

नवी सांगवी (पुणे)- "स्वधर्माचा स्वाभिमान बाळगत असताना इतर धर्माचा अवमान होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. इतर धर्मांचा आदर करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे, असे प्रतिपादन मोहन कुलकर्णी यांनी केले.

सोसायट्यांचा कचरा विकत घेणार

पिंपरी – शहरातील सोसायट्यांना शंभर किलोपेक्षा अधिक वजनाचा कचरा घेणार नसल्याचे कळविले आहे. शंभर किलोवरील कचरा सोसायटीमध्येच जिरविण्याची सुचना महापालिकेने केली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक प्रश्‍न पडले आहेत, तर सोसायट्यांनी सुका कचरा दिल्यास त्यांना तो विकत घेण्याची तयारी संत गाडगेबाबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेने दर्शविली आहे. त्यामुळे कचरा द्या, पैसे घ्या असा उपक्रम या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.

रहाटणी, वाकड परिसरातील हॉटेल्सवर कारवाईची मागणी

पिंपरी – रहाटणी, पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये अवैधपणे सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड ग्राहक हक्क संघर्ष समिती व ग्राहक सेवा संस्थेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

ऐन हंगामात जलतरण तलाव बंद

पिंपरी – उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु असतानाच कासारवडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव मागील आठ दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे. या तलावात पाणी शुद्धीकरणासाठी बसवण्यात आलेल्या मोटार जुनाट झाल्या असून त्या वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे तलाव बंद ठेवण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली असून त्यामुळे परिसरातील जलतरणप्रेमींचा हिरमोड होत आहे. हा तलाव लवकरात-लवकर सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप

शहरात वाढलेल्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. वाहतुक शाखेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे वाहतुकीचे नियम मोडून सिग्नलकडे दुर्लक्ष करण्याचे वाहन चालकांचे प्रमाण जास्त आहे. वाहतुकीचे सर्व नियम वाहन चालकांनी पाळावेत यासाठी वाहतुक शाखेच्या वतीने शहरात प्रमुख चौकांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.