Sunday 30 April 2017

Activists to paint Dighi hill green before monsoon

Pimpri Chinchwad: Over a dozen social organisations from Pune and Pimpri Chinchwad will come together for a tree-plantation drive in the Dighi hill area in Pimpri Chinchwad on May 1, jump-starting their five-year plan to convert the hillock into a mini forest.

PCMC to crack down on property tax defaulters

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has now decided to crack the whip on property tax defaulters, by collecting about Rs 170 crore pending dues. ... These include, Tata Motors Ltd (Rs 45 crore), Hindustan Antibiotics Lt (Rs 9 crore ...

अन्यता नगरसेवक सचिन चिखले करणार ‘हगनदारी आंदोलन’

निगडी : काळभोर गोटा या परिसरातील शौचालय लवकर दुरुस्ती करुन द्यावे. अन्यथा झोपडपट्टी पुर्नवर्सन कार्यालयावर हगनदारी, आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी दिला आहे.

[Video] महापौर काळजे यांच्या जातीच्या दाखल्याची चार महिन्यांत फेरपडताळणी करा - हायकोर्ट

पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांच्या जात प्रमाणपत्राची चार महिन्यांत फेरपडताळणी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे महापौर काळजे यांच्या पुढील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व पराभूत उमेदवार घनःश्याम खेडकर यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करून उच्च न्यायालयाने वरील आदेश दिला. 

पुनरुज्जीवनासाठी ‘एचए’मध्ये ‘व्हीआरएस’

केंद्र सरकार राबविणार कामगार कपात, शेअर विक्रीचे धोरण
पिंपरी - गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात असलेल्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीला जीवदान देण्याबाबत केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र, यासाठी कामगार कपातीचे धोरण राबविताना स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही प्रमाणात शेअर विक्रीद्वारे (स्ट्रॅटेजिक सेल) भागभांडवल उभारून कंपनी पुनरुज्जीवित करण्याचेही निश्‍चित केले आहे.

स्टेशनचे डिझाइन 'ट्रॅक'वर

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स दरम्यानच्या प्राधान्य मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असताना, आता या मार्गावरील सर्व नऊ मेट्रो स्थानकांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मेट्रोची सर्व स्थानके ...