Thursday 15 February 2018

Metro extension debate puts BJP leaders at cross purposes

Pimpri Chinchwad: Guardian minister Girish Bapat said the extension of Pune metro routes will be conducted in the second phase at the bhoomipoojan of the first metro station at Sant Tukaramnagar in Pimpri.

Hardikar to present PCMC draft budget today

Pimpri Chinchwad: Pimpri Chinchwad municipal commissioner Shravan Hardikar will present the 2018-19 draft civic budget to the standing committee on Thursday.
Since Hardikar is down with a ligament tear in one of his legs and is unable to walk, it was being speculated that additional municipal commissioner Pravin Ashtikar would present the budget. But senior civic officials said Hardikar would be coming for the meeting.

पालिका अर्थसंकल्पावर पूर्णतः भाजपची छाप?

पिंपरी - महापालिकेत गेले वर्षभर निरंकुश सत्ता असूनही भाजपला स्वतःची अशी छाप पाडता आलेली नाही. आता आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची संधी साधून विविध आकर्षक योजनांसाठी भरघोस तरतूद करून स्वतःचा ठसा उमटविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. नवीन उपक्रमांचे फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा चापेकर, दीनदयाळ उपाध्याय, श्‍यामाप्रसाद मुखर्जी असे नामकरण करण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटी संचालक मंडळ शनिवारी बैठक

विविध विषयावर चर्चा ः तुकाराम मुंडेचा राजीनामा स्विकारला

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराच्या स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक शनिवारी (दि.17) महापालिका भवनात सकाळी 10 वाजता होणार आहे. या बैठकीत पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंडेचा संचालक पदाचा राजीनामा स्विकारला जाणार असून मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून राजेश लांडे यांनी नियुक्‍ती करण्यात येणार आहे. यासह विविध कामे मार्गी लावण्यासाठी प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट युनिटला मान्यता देण्यात येणार आहे.

हिंजवडीची होतेय ‘धनकवडी’!

जगाच्या नकाशावर झळकणारी ‘आयटी हब’ हिंजवडी समस्यांच्या विळख्यात अडकलेली आहे.

Bhumkar Chowk's choked subway tires commuters

Pimpri Chinchwad: Long traffic snarls on both sides of Bhumkar Chowk at Wakad on Hinjewadi-Dange Chowk Road is a daily occurrence on weekdays during peak morning and evening hours, affecting thousands of IT professionals in Rajiv Gandhi Information and Technology (IT) park in Hinjewadi.

Recovery of due e-challans: Traffic police to set up nakabandi checkpoints

THE PUNE City Police’s Traffic Control Branch has launched a drive, as part of which nakabandi checkpoints will be set up across the city to spot vehicle owners, who have ignored e-challans and recover pending fines. From March last year, the traffic police have started a centralised system of spotting the traffic violations through CCTV cameras. The video footages are scanned and challans are sent to errant vehicle owners, along with the photograph of the violation and link for online payment of the fine.

Actor Rekha to donate Rs 3 crore for PCMC school

ACTRESS Rekha has decided to donate Rs 3 crore from MPLAD funds towards construction of a civic school in Kasarwadi, which is under the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) jurisdiction. The English medium school is being constructed by the PCMC at an estimated cost of Rs 14 crore. It will run on PPP model by Akansha Foundation of Thermax. Rekha, who is a Rajya Sabha MP, had sought details about the construction of the school from PCMC through Mumbai District Collectorate.

No doctor at PCMC hospital's oncology department for 2 years

The oncology ward for cancer patients at the Pimpri Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) Yashwantrao Chavan Memorial Hospital (YCMH) has not had an oncologist in the last two years.

The oncology ward for cancer patients at the Pimpri Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) Yashwantrao Chavan Memorial Hospital (YCMH) has not had an oncologist in the last two years.

बांधकाम परवानगीतून भरीव उत्पन्न

पिंपरी - महापालिकेला बांधकाम परवानगीतून गेल्या सात वर्षांत चांगली उत्पन्नवाढ मिळाली आहे. १९० कोटींपासून उत्पन्नाचा आलेख ३२१ कोटींपर्यंत गेला आहे. त्याशिवाय विविध गृहप्रकल्प, चाळीतील घर, बंगले व अन्य बांधकामांसाठी परवानगी घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या सात वर्षांत एकूण ८ हजार ८८९ बांधकामांना परवानगी दिली आहे. 

कचऱ्यापासून सीएनजीची हिंजवडीत होणार निर्मिती

पिंपरी - आपल्याकडे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्‍न अनेक कंपन्यांना पडतो. हिंजवडी आयटी कंपन्यांमधील ही समस्या लवकरच दूर होणार आहे. या कंपन्यांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून सीएनजी गॅस निर्माण करून त्याचा पुरवठा याच कंपन्यांमधील किचनला करण्याची योजना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हाती घेतली आहे. येत्या दीड वर्षामध्ये हा उपक्रम कार्यान्वित होणार आहे. 

देशातील ५० लाख चालकांना संघटीत करून व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा लोड एक्सवनचा संकल्प

पिंपरी (Pclive7.com):- माल वाहतूक क्षेत्राचे देश विकासात मोठे योगदान आहे. वाहन चालक हा देशाच्या विकासाचा कणा समजला जातो. कुटुंबाचा त्याग करणारा चालक आजही दुर्लक्षित व असुरक्षित राहिला आहे. यामुळे माल वाहतूक क्षेत्राला मरगळ आलेली आहे. ही आलेली मरगळ दूर करण्यासाठी आणि चालकांच्या उन्नतीसाठी चिंचवड येथील लोड एक्सवन या संस्थेने देशभरातील ४० ते ५० लाख वाहन मालक-चालक संघटीत करून त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे.

Resolution passed, PMPML to review staffers’ dismissal

Pune: The board of directors of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited on Wednesday passed a resolution seeking reinstatement of the 153 employees dismissed from service for rules violation by former chairman and managing director of the transport body, Tukaram Mundhe.

Within a day of change of guard: Relief for senior citizens as PMPML board scraps Tukaram Mundhe’s hike on passes

Within a day of the change of guard at the top, the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML), the city’s transport body, on Wednesday began undoing the legacy of previous Chairman and Managing Director (CMD) Tukaram Mundhe. The board of directors of the PMPML on Wednesday decided to withdraw the hike in the daily pass rates for senior citizens that was announced a few months ago. It also passed a resolution to take back the over 160 employees who had been sacked by Mundhe on disciplinary grounds. The decision came on a day it became known that one of those, 42-year-old Tukaram Nivrutti Mundkar, had committed suicide. Police said Mundkar, who was attached to the Market Yard bus depot of the PMPML and was sacked about a month ago for “irregular attendance”, hanged himself at his house on Tuesday night.

पार्किंग देता का पार्किंग?

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताब्यात पुढील काही महिन्यांमध्ये नव्याने एक हजार बस दाखल होणार असल्याने आगार (डेपो) आणि पार्किंगसाठी १३ जागा उपलब्ध करून देण्याची मागणी पुणे महापालिकेकडे करण्यात आली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांतील महापालिकेच्या या जागा पीएमपीला मिळाल्यास संबंधित ठिकाणी बसचे संचलन सुधारण्यास मदत होणार असून, 'डेड किमी' कमी झाल्याने पीएमपीचा तोटा कमी होण्याचा दावा केला जात आहे. या जागा पीएमपीला उपलब्ध करून देण्यात पालिकेतील कारभाऱ्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. 

पिंपळे सौदागरमधील जागेच्या विकसनात घोळ

एकच जागा दोन जणांना विकसनासाठी देणाऱ्या शेतकऱ्यांसह पुन्हा हीच जागा विकसनासाठी घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकवर सहा कोटी ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Over 55 lakh files cleared in six months in Pune division

PUNE: As many as 55.28 lakh files were cleared in the Pune division in the past nine months under the ‘zero pendency’ model. Sharing this information with TOI, Pune divisional commissioner Chandrakant Dalvi said on Wednesday that the pending 1.69 lakh files will be cleared by February-end.

उर्जा बचतीसाठी राज्यात “एलईडी’ पथदिवे

500 मेगावॅट वीज होणार बचत, तर वीज बिलात किमान 50 टक्‍क्‍यांनी घट
ईईएसएलशी नगरविकास विभागाचा सामंजस्य करार
प्रमुख रस्त्यांवर सुमारे 20 लाख एलईडी दिवे

मुंबई – उर्जा बचतीसाठी राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातील पथदिवे एलईडीवर आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले

तरुणांमधील विवेक जागृत करण्यासाठी शासनाचे महामित्रा ऍप

महामित्रा ऍप : सोशल मिडियाच्या माध्यमातून गटचर्चेसाठी आमंत्रित करण्यात येणार

पुणे – सोशल मिडिया हे लोकांची मने व मते घडविण्यासाठी अत्यंत ताकदीचं व प्रभावी माध्यम आहे, असे सांगत राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने महामित्रा ऍपच्या माध्यमातून 15 वर्षावरील मुलांना एकत्र जोडून घेण्यासाठी “महामित्रा’ हे ऍप तयार केले आहे. या उपक्रमात सर्व शिक्षण संस्था, विद्यापीठे व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन उच्च शिक्षण विभागाने केले आहे.

संगणक टायपिंग अभ्यासक्रम नोकरीसाठी अधिकृत नाही

पुणे – राज्य शासनाने टायपिंग मशीनवरील अभ्यासक्रम बंद करुन संगणक टायपिंग अभ्यासक्रमाला राज्य शासनाने मान्यता देऊन पाच वर्षे झाली तरी अद्यापही कुठल्याही नोकर भरती मध्ये हा अभ्यासक्रम ग्राह्य धरला जात नसलाने मोठी अडचण निर्माण होत आहे.

Aaple Sarkar services to be extended to urban areas

PUNE: The state IT secretary has issued a detailed order to set up nearly 8,000 centres under Aaple Sarkar Services, especially for urban population, across the state to provide the much-needed boost to Aadhaar enrolment services.

ई-वाहनांना ‘गती’

राज्य सरकारच्या नव्या ई-वाहन धोरण २०१८ चा पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी पुण्यात होणार असल्याने अशा स्वरूपाची वाहने घेणाऱ्या अथवा त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या उद्योजकांना विविध सवलती मिळणार आहेत. ई-वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथ कर (रोड टॅक्स) आणि नोंदणी कर (रजिस्ट्रेशन फी) माफ करण्यात आला आहे, तर चार्जिंग स्टेशनची निर्मिती करणाऱ्यांकडून व्यावसायिक दरांऐवजी घरगुती दराने वीज आकारणी केली जाणार आहे.