Friday 18 April 2014

A village for IT wallahs

Sunil Bhore's blue two-storey house lies 16 km from Pune at Hinjewadi, in stark contrast with the MNC buildings that line the main road. For a decade ... So if the poor of Hinjewadi fall sick, we have to run to Pimpri—10 kilometres away,” Ganesh Kolte ...

From Shanghai to Chinchwad to cast his vote!

PIMPRI: Sriram Rajangam, purchase manager of a multinational company actually flew in from Shanghai to Chinchwad just to cast his vote.
From Shanghai to Chinchwad to cast his vote!

CME officers and jawans cast their vote for the first time

CME officers and jawans cast their vote for the first timePimpri: Thanks to a recent Supreme Court directive, a large number of army personnel from the College of Military Engineering (CME) cast their votes at the Ganesh English medium school polling centre in Dapodi on Thursday.

आधी मतदान मग लग्नाची देव-देव...!

कालच त्यांचे लग्न झाले..., लग्नानंतरचा पहिला दिवस त्यांच्यासाठी देव-देव करण्याचा...परंतु, हळदीच्या ओल्या अंगाने ते थेट मतदान केंद्रात आले...मतदान करुन मगच गावाकडे गेले...हा आदर्श ठेवला आहे प्राधिकरणातील श्रध्दा व हर्षद पाटील या नवदाम्पत्याने.

शर्टला इस्त्री अन् पॅटीस फ्री !

मतदानाची टक्केवारी वाढावी. मतदान न करणा-या व्यक्तींना मतदानाचे महत्त्व पटवून द्यावे. यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत आहेत.  सोशल मिडीयाद्वारे मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आता यामध्ये विविध व्यावसायिकांनीही मतदारांना आकृष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवड शहर लॉन्ड्री संघटनेच्या वतीने मतदान करा आणि एक शर्ट मोफत इस्त्री करून घ्या अशी योजना जाहीर केली. तर न्यू पुना बेकरीतर्फे मतदान करणा-या नागरिकांना दोन पॅटीसच्या खरेदीवर एक पॅटीस फ्री देण्याची ऑफर देऊ केली.  या दोन्ही योजनांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

'एमपीसी न्यूज'च्या 'टीम'चे शंभर टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या वार्तांकनाची सकाळी सहा वाजल्यापासून लगबग असताना आमच्या 'एमपीन्यूज'च्या 'टीम'ने शंभर टक्के मतदान केले.
'एमपीसी न्यूज'ने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. एकीकडे ही जनजागृती करताना दुसरीकडे  शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प आमच्या 'न्यूज टीम'ने केला होता.

पिंपरी-चिंचवडमध्येही गोंधळ

‘मतदार ओळखपत्र आहे… गेल्या अनेक वर्षांपासून मतदान करीत आहे… मात्र, या वेळी मतदार यादीतूनच नाव वगळले आहे. त्यामुळे तीव्र इच्छा असूनही मतदानापासून वंचित राहण्याची नामुष्की ओढवली आहे आणि आम्हाला हक्क बजावता आलेला नाही,’ अशा प्रतिक्रिया मावळ लोकसभा मतदारसंघातील काही मतदारांनी गुरुवारी व्यक्त केल्या.

‘फॉर्म ४-६’ ने चोळले जखमेवर मीठ

‘फॉर्म क्रमांक ४-६’च्या माध्यमातून मतदान करण्याचा हक्क आयत्या वेळेस का होईना मिळेल, अशी आशा पल्लवित झालेल्या पुणेकरांच्या जखमेवर अखेर मीठच चोळले गेले.