Monday 19 March 2018

Electrical bus to start plying soon on Hinjawadi-Chakan route

PIMPRI CHINCHWAD: Soon, electric buses may start plying on the Hinjewadi-Chakan route.
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is going check the feasibility of starting electrical bus service on the route to provide eco-friendly commuting for IT professionals and industrial workers living in the city.

पीएफ कार्यालयाला हवी एचएची जमीन

पिंपरी - भविष्यनिर्वाह निधी विभागाच्या (पीएफ) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यालयांच्या केंद्रीकरणाचा विचार पीएफ विभागाने सुरू केला आहे. त्यासाठी हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स (एचए) कंपनीकडे ३.४७ एकर जमिनीची मागणी केली आहे. ही जमीन उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी पीएफ विभागाला अत्याधुनिक कार्यालये आणि कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करता येणार आहे.


कचरा समस्येवर 'वेस्ट टू एनर्जी' रामबाण, पण...

दै. पुण्यनगरी सण्डे स्पेशल

कचरा संकलनासाठी “लगीनघाई’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघराचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोत वाहतूक कामाची निविदा नियमबाह्य आहे. या कामासाठी सर्वसाधारण सभेची मान्यताच घेण्यात आलेली नाही; तसेच ठेकेदार, पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी “रिंग’ करून जास्त दर मंजूर केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केला आहे.

रिक्षातून प्रवास नव्हे, शिक्षा

पिंपरी - भंगारातील रिक्षांमधून प्रवासी वाहतूक, मीटरप्रमाणे भाडे आकारणी न करणे, परवाना-बॅच आणि कागदपत्रे न बाळगणे, गणवेश न घालणे, क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवासी बसविणे आदी कारणांमुळे शहरातील रिक्षा सेवा प्रवाशांना शिक्षा ठरत आहे. 

पंधरा लाख ६५ हजार बेशिस्त वाहनचालक

राज्यातील सर्वाधिक वाहनांची संख्या असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाहन खरेदीचा आलेख उंचावत आहे. त्यातच अरंद रस्ते, वाढणारी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे नागरिकांकडून खासगी वाहतुकीला प्राधान्य दिले जाते. वाहनांच्या गर्दीतून कमी वेळात इच्छित स्थळी जाण्यासाठी बहुतांश चालकांकडून वाहतुकीच्या नियमांना बगल दिली जात आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने वर्षभरात राबविलेल्या मोहिमेत बेशिस्त वाहतुकीद्वारे वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणार्‍या तब्बल 15 लाख 65 हजार चालकांचे चलन फाडून कारवाई केली आहे.

‘No space for pedestrians’ as Pune Metro work takes over footpaths, roadsides

Local residents and activists claim that construction of the Vanaz-Ramwadi Metro on Paud Road, Karve Road and Riverside Road has not only affected free movement but has also put their lives at risk. “Work in these areas, which come within the jurisdiction of the Pune Municipal Corporation (PMC), has been undertaken on footpaths and the roadside. This has blocked the path for pedestrians,” said an activist.

मेट्रोसाठी जागेला ‘ग्रहण’

पुणे - मेट्रोच्या शिवाजीनगर स्थानकाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागा मिळण्याचे ग्रहण अद्याप सुटण्याची शक्‍यता नाही. धान्य गोदामातील सध्याच्या शासकीय कार्यालयांसाठी पर्यायी जागांची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत जागा देता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

पुणे, पिंपरीत तेजस्विनी सुसाट

पुणे - महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बससेवेच्या आठ मार्गांवर २२४ फेऱ्या होऊ लागल्या आहेत. त्यासाठी ३० नव्या मिडी बस वापरल्या आहेत. शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख मार्गांचा त्यात समावेश आहे. किमान २५ ते ४० मिनिटांच्या अंतराने गर्दीच्या प्रमुख मार्गांवर या बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ८ मार्चपासून या बससेवेला सुरवात झाली आहे. दिवसेंदिवस प्रवासी महिलांची संख्या वाढती असल्याचे निरीक्षण पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले.

गुढीपाडव्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात शोभायात्रा

गुढीपाडव्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात रविवारी शोभायात्रा आयोजित करण्यात आली. पारंपरिक पोशाख घालून ढोल ताशांच्या गजरात व केरळी वाद्यवृंदाच्या साथीने पुरुष, महिला व लहान मुलांनी या स्वागत यात्रेत सहभाग नोंदवला. भारतीय संस्कृती मंच व विकास महासंघाच्यावतीने निघालेल्या यमुनानगर मधील शोभायात्रेतील हि छायाचित्रे.

डिजिटल देखरेखीच्या छायेत

‘राष्ट्रीय सुरक्षे’च्या नावाखाली सरकार आपल्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवते तेव्हा खरा प्रश्‍न निर्माण होतो. हा प्रश्‍न केवळ व्यक्तिस्वातंत्र्याचा नाही, तर आपण लोकशाहीमध्ये सरकारला कसे आणि कुठपर्यंत अधिकार देतो याचाही आहे.

pradnya shidore

'भीम अॅप'बाबत हवी जनजागृती

पिंपरी (पुणे) - डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉँच केलेल्या 'भीम अॅप' (भारत इंटरफेस फॉर मनी) सध्या दुर्लक्षित होत चालले आहे. त्यामुळे या अॅपबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे अॅप तयार केले असून गुगल प्ले-स्टोअरवरती ते उपलब्ध आहे. डिजिटल व्यवहारासाठी सरकारी अॅप म्हणून ते लोकांच्या पसंतीला उतरले. मात्र, अनेकांना अॅपबाबत माहितीच नाही. सरकारी यंत्रणा, बँकांकडूनही अॅपबाबत जनजागृती केली जात नाही. त्यामुळे खासगी कंपन्यांचे विविध पेमेंट, व्हॉयलेट अॅप जाहिरातींच्या जोरावर अनेकांच्या मोबाईलमध्ये जागा मिळवत आहेत. 

कचरा संकलनासाठी “लगीनघाई’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघराचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोत वाहतूक कामाची निविदा नियमबाह्य आहे. या कामासाठी सर्वसाधारण सभेची मान्यताच घेण्यात आलेली नाही; तसेच ठेकेदार, पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी “रिंग’ करून जास्त दर मंजूर केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केला आहे.

उद्योगनगरीने उभारली सामाजिक बांधिलकीची गुढी

पिंपरी – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडव्याचा सण पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (दि. 18) उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून विविध प्रबोधनात्मक उपक्रमही घेण्यात आले.

वरुणराजाची धुव्वाधार गुढी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात रविवारी (दि. 18) सायंकाळी वरुणराजाने धुव्वाधार हजेरी लावत गुढी उभारली. सुमारे दीड तास झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात पावसाळी वातावरण तयार झाले आहे.

MSEDCL urges consumers to co-operate till updation at help centre completes

A week’s duration is expected for the updation of the system. “MSEDCL has made all the efforts to give prompt and steady supply to its consumers, but there are chances of inconvenience..." said the release

NCP ने पिंपरीत उभारली महिला असुरक्षिततेकडे लक्ष वेधणारी गुढी

महिलांच्या असुरक्षितेकडे लक्ष वेधण्यासाठी आज (रविवारी १८ मार्च)  खराळवाडी येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या आवारात आगळी वेगळी गुढी उभारण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून महिला सुरक्षिततेसह पिंपरी-चिंचवडमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहरप्रदेशाध्यक्ष वाघेरे यांनी महिला सुरुक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत फडणवीस सरकारवर टिकास्त्र सोडले.  केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असून महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात नाही.

[Video] विकास प्रभागाचा -नगरसेविका मीनल यादव


गुटखा विक्रीचे रॅकेट जोमात

पिंपरी – गेली दोन दिवसांत निगडी आणि चाकणजवळ झालेल्या करवाईत कोट्यवधींचा गुटखा पकडला गेला आहे. मात्र, अद्यापही “गुटखा किंग’ असलेला या रॅकेटचा सुत्रधार पोलीस कारवाई न झाल्याने मोकाट फिरत आहे. आणखी किती दिवस कारवाईपासून पळवाटा शोधणार? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे हे गुटखा रॅकेट समुळ नष्ट करण्याचे आव्हान पोलीस, अन्न व औषध प्रशासनासमोर निर्माण आहे.

हातगाडी धारकांवरील कारवाईचा निषेध

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने शहराच्या किवळे मुक्ताई चौक, रावेत, सांगवी, रहाटणी अशा विविध भागात कारवाई करून गोरगरीब पथारी हातगाडीधारकांचा माल रस्त्यावर फेकून देत, हातगाडीचे नुकसान केले. तसेच येथील मुक्ताई चौक येथील महिलांना धक्काबुक्की केली, असा आरोप टपरी पाथरी हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला.

पिंपरीत आसवानी चषक व्हॉलीबॉल

पिंपरी – येथील सुपर मित्र मंडळ व आसवानी असोसिएटस्‌ यांच्या संयुक्त विद्यमाने “व्हॉलीबॉल स्पर्धा आसवानी चषक 2018′ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्‌घाटन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.