Thursday 30 October 2014

PCMC to start BRT service next year

The Pimpri Chinchwad Municipal Corporation plans to start the Bus Rapid Transit System (BRTS) service on Sangvi-Kiwale Road and Nashik Phata-Wakad Road by March end or the first week of April next year.

PCMC steps up surveillance as dengue cases mount

As many as 63 cases of dengue were reported in Pimpri Chinchwad in October alone, taking the tally in the area to 313 this year, so far.

'बीआरटी'च्या पहिल्या दोन मार्गासाठी मार्चपर्यंत प्रतिक्षा..!

'बीआरटीएस' बससेवा वाहतूक व्यवस्थापन प्रणालीशिवाय (आयटीएमएस) सुरू न करण्याचा निर्णय पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांनी घेतला आहे. बीआरटीचे काम प्रगतीपथावर असले…

बीआरटी जनजागृतीसाठी महापालिका करणार 'ट्रिंग-ट्रिंग'

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे बीआरटीएस बससेवा सुरू करण्यात येत आहे. बीआरटीला नागरिकांकडून विरोध होत असल्यामुळे बीआरटीविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिकेतर्फे ट्रिंग-ट्रिंग मोहीम हाती…

पादचा-यांच्या जिवाला धोका; चोरट्यांपुढे महावितरण हवादिल

रस्त्यालगत, पदपथवरील डीपी बॉक्स धोकादायक विजेच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांचा जीव गेल्याचा घटना शहरात घडल्या आहेत. मात्र, तरी देखील शहरात ठिकठिकाणी…

लाभार्थ्यांना मिळाला आपल्या घरकुलाचा ताबा

महापौरांच्या हस्ते 504 सदनिकांची संगणीकृत सोडतसदनिका भाड्याने न देण्याचे महापौरांचे आवाहन केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेमधील चिखली येथील 'स्वस्त घरकुल प्रकल्पा'तील…

पिंपरी-चिंचवड शहरात पारंपरिक रितीने छटपूजा साजरी

घरात सुखशांती लाभो, धन-धान्य मिळो, समृद्धी येवो, अशी प्रार्थना करीत पिंपरी-चिंचवड शहरातील उत्तर भारतीयांनी थेरगाव, पिंपरी येथे पवना नदीकिनारी उत्तर…

ATMमधून पैसे काढण्यावर मर्यादा

पाचपेक्षा अधिक वेळा ‘एटीएम’मधून पैसे काढायला गेलात, तर तुमच्या खिशाला आणखी कात्री बसण्याचा प्रकार आणखी काही दिवसांनी निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना स्वतःच्या बँकेच्या ‘एटीएम’मधून महिन्यात पाच वेळा, तर इतर बँकांच्या ‘एटीएम’मधून तीन वेळा विनाशुल्क पैसे काढता येईल, असे मार्गदर्शक तत्त्व रिझर्व्ह बँकेने जारी केले आहे.

राष्ट्रवादीचे पिंपरी ‘मॉडेल’ राजकीयदृष्टय़ा ठरले निरूपयोगी

देशभरातील ६३ शहरांमधून ‘बेस्ट सिटी’ ठरलेल्या पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचेच ‘तीन तेरा’ वाजले. अनेक ‘लोकप्रिय’ घोषणा अंगलट आल्याने पिंपरी ‘मॉडेल’ तसे फसवे ठरले.

Wednesday 29 October 2014

Uncertainty over PCMC panel's post

There is no clarity about the continuation of the standing committee head of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) after the current chairman Mahesh Landge rebelled against the NCP in the assembly polls.

संत तुकारामनगरमध्ये समाजकंटकांनी चार गाड्या जाळल्या

तीन कार आणि एका दुचाकीचा समावेशरहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरणपिंपरीच्या संत तुकारामनगरमध्ये घरासमोर उभी केलेली वाहने काही समाजकंटकांनी जाळून दहशत निर्माण करण्याचा…

आता तरी पीएमपी बस पासचे दर निम्मे करा

50 कोटींचा निधी मिळणार, डिझेल स्वस्त झाले पीएमपीने 50 टक्के वाटा प्रवाश्यांना परत करावापीएमपीएमएल प्रवासी मंचची मागणी पुणे व पिंपरी-चिंचवड…

उद्योगनगरीत छटपूजेच्या पूर्वतयारीला वेग

उत्तर भारतीयांचा महत्त्वाचा सण म्हणजे छटपूजा. पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी (दि. 29)छटपूजा साजरी केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील उत्तरभारतीय महिला आज…

उच्चशिक्षितांचा टक्का विधानसभेत वाढला

विधानसभेत यावेळेस प्रथमच उच्चविद्याविभूषित मंडळी मोठ्या संख्येने निवडून आली आहेत. या निवडणुकीतून २० डॉक्टर, दोन प्राध्यापक, आठ वकील आमदार नव्या विधानसभेत पोचले आहेत. त्यासोबतच ७० पदवीधर, २८ पदव्युत्तर आहेत. केवळ तीनच आमदार अल्पशिक्षित आहेत.

पिंपरीतही ‘शत-प्रतिशत’चे ध्येय

पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही भारतीय जनता पक्षाने ‘शत-प्रतिशत’चे ध्येय ठेवले आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमदार आले, स्थायीची बैठक तहकूब करून गेले

स्थायी समितीच्या सहा सभा तहकूब पिंपरी-चिचवड शहराचे राजकीय चित्र बदलले असल्यामुळे आचारसंहितेनंतर आजच्या स्थायी समिती बैठकीबाबत आज (मंगळवारी) महापालिका वर्तुळात…

Tuesday 28 October 2014

स्वस्त घरकुल प्रकल्पातील 462 सदनिकांची बुधवारी सोडत

आतापर्यंत चिखली प्राधिकरणातील 2 हजार 226 सदनिकांचे वाटप केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत चिखली येथे उभारण्यात आलेल्या 'स्वस्त घरकुल प्रकल्पा'तील 462…

Pune hotelier Ajay Chordia (48) found dead in Chinchwad hotel, cops say suicide

Pune, Oct 27 (Agencies) : City-based hotelier Ajay Chordia (48), chairman and managing director of Panchshil Hotels Ltd, was found dead in his hotel in Chinchwad on Monday afternoon. Stating that primary investigation was pointing to suicide, police ...

After Kothrud, farmers' market to be set up in more areas

The MSAMB and farmers' clubs are now looking to set up similar markets in Baner, Aundh, Kalyaninagar,NigdiPimple Saudagar and Wanowrie ...

आमदारकीचे नाते भाजपशी; राष्ट्रवादीने दिलेल्या पदांचे काय?

आमदार महेश लांडगे यांनी भाजपची वाट धरली. मात्र, राष्ट्रवादीकडून मिळालेल्या स्थायी समिती अध्यक्षपद तसेच नगरसेवकपदाचे काय, याबाबतचा निर्णय त्यांनी गुलदस्त्यात ठेवल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क आहेत.

पिंपरी पालिकेत २०१७ मध्ये भाजपची सत्ता असेल - लक्ष्मण जगताप

राष्ट्रवादीची पिंपरी महापालिकेत निर्विवाद सत्ता मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आमदार लक्ष्मण जगताप आता भाजपवासी झाले आहेत.

पंचशील हॉटेलचे चेअरमन अजय चोरडिया यांची आत्महत्या

पुणे आणि पिंपरीमधील सुप्रसिध्द बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक ईश्वरदास चोरडिया यांचे पुत्र अजय ईश्वरदास चोरडिया यांनी चिंचवड येथील डबल ट्री…

पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी संधिवात रुग्णांसाठी येणार 'जॉईंटकेअर एक्सप्रेस'

पिंपरी रोटरी क्लब आणि लोकमान्य हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम पिंपरी रोटरी क्लब आणि लोकमान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक संधिवात दिनानिमित्त…

Monday 27 October 2014

Pune: Good Samaritans rush to the aid of unconscious woman

Recalling the incident, Kiran said, “On Friday evening around 8.30 pm, I was on way to drop Nitin at his residence in Pimple-Saudagar area.

One seat, but highest vote share for BJP in Pimpri-Chinchwad

The BJP that won one seat in the industrial township of Pimpri-Chinchwad has managed to get the lion’s share of votes in the constituencies in the area. BJP bagged around 2.5 lakh of the 6,70,726 votes polled in Bhosari, Chinchwad and Pimpri. This is by far the best performance of the party in the industrial township.

पक्षातंर्गत बंडाळीमुळे उबाळे यांना आमदारकीची दुसऱ्यांदा हुलकावणी

भोसरीतून यंदा शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास ‘मातोश्री’ ला होता. मात्र, पक्षात बंडाळी झाली आणि त्यांचा पराभव झाला.

सांगवीत अर्धनग्न अवस्थेत तरुणी आढळल्याने खळबळ

पिंपळे गुरव मध्ये काटेपुरम चौकाजळील आनंद पार्क येथे काल रात्री एक 30 वर्षे वयाची तरुणी अर्धनग्न अवस्थेत आढळली. पतीपासून विभक्त…

Friday 24 October 2014

१०८ क्रमांकांच्या रुग्णवाहिकांनी ८ हजारांहून अधिक पुणेकरांचा जीव वाचवला

'महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्र्हिसेस’च्या (एमईएमएस) ‘डायल १०८’ सेवेच्या रुग्णवाहिकांनी पुण्यात ८ हजाराहून अधिक जणांचा जीव वाचवला आहे.

Lack of political will delays BRTS

Five Bus Rapid Transit System (BRTS) projects in Pune and Pimpri Chinchwad are incomplete for more than six years due to lack of political will power.

गव्हाणे वस्तीचा नगरसेवक कोण ?; चर्चेचा उधाण

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सभापती महेश लांडगे भोसरी मतदारसंघातून आमदार झाले. त्यामुळे गव्हाणे वस्ती प्रभागातून आता नगरसेवक कोण, यावर चर्चा…

उद्योगनगरीत लक्ष्मीपूजन

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात आणि आनंदात करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने घर, दुकान, ऑफिस आणि कंपन्यांमध्ये पूजापाठ करण्यात आले.

दिवाळीमुळे वल्लभनगर स्थानकात प्रवाशांची गर्दी

अ‍ॅडव्हॉन्स बुकींगमधून दररोज चार लाखांचे उत्पन्न गावी जाण्यासाठी स्थानकात प्रवाश्यांची रेलचेल सुरूच वल्लभनगरमधून प्रवश्यांच्या सोईकरिता अतिरिक्त गाड्या नोकरी, कामाच्या निमित्ताने…

आमदार भेगडे, जगताप दोघेही मंत्रीपदाच्या स्पर्धेत...

मावळ, पिंपरी-चिंचवडला मिळणार प्रथमच मंत्रीपद ? भारतीय जनता पक्षाचे मावळचे आमदार बाळा भेगडे आणि चिंचवडचे आमदार राज्यातील भाजपच्या सत्तेत मंत्रीपदाच्या…

काँग्रेसपुढे पिंपरीत अस्तित्व टिकविण्याचे आव्हान

काँग्रेस पक्षाचा अलीकडच्या काळातील प्रवास व सध्याची दयनीय अवस्था पाहता, यापुढील काळात अस्तित्व टिकवण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.

Tuesday 21 October 2014

पाणीप्रश्नावरून पिंपरी महापालिकेत गोंधळ

शमीम पठाण यांच्याकडून मानदंड पळविण्याचा प्रयत्न दोन वेळ पाण्याबाबत आयुक्त व नगरसेवक यांची बैठक सुरू दिवाळीनिमित्त शहरात दोन वेळा पाणीपुरवठा…

It's a win for NOTA in Pimpri


The None of The Above (NOTA) option introduced during the recent Lok Sabha election has evidently found favour with voters, so much so that it may have helped power the Shiv Sena to victory in Pimpri constituency. Sena candidate from Pimpri Adv Gautam ...

No decision yet on water supply

Residents of Pimpri Chinchwad will have to wait for few more days to get twice a day water supply as the municipal corporation will be taking a decision on the issue next week.

NCP's Pimpri Chinchwad unit chief quits

Yogesh Behl, president of the NCP's Pimpri Chinchwad unit, has submitted his resignation on Monday over the party's defeat in the three assembly constituencies of Pimpri Chinchwad.

काँग्रेस उरलीय फक्त नावापुरती; अस्तित्वाचाच प्रश्न...!

(अमोल काकडे) विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उद्योगनगरीत सगळ्याच पक्षांसाठी "किस में कितना है दम" हे दाखविण्याची संधी होती. राष्ट्रवादीच्या आधी उद्योगनगरीत…

योगेश बहल यांचा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा

पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारली यापुढे राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार ? विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचे पानीपत झाल्यामुळे पक्षाचे…

Monday 20 October 2014

Expansion likely for civic-run Akurdi hospital

The hospital run by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) in Akurdi may be expanded as the corporators have proposed partial changes in reservation of the land adjacent to the hospital.

पिंपरी महापालिकेच्या दोन कर्मचा-यांना तीन हजाराची लाच घेताना अटक

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागातील दोन कर्मचा-यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (शनिवारी) रंगेहाथ पकडले. पुनावळे…

महापालिकेकडून डेंगी रुग्णांकडे होतेय दुर्लक्ष

विनोद नढे यांच्याकडून उपाययोजना करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड शहरात डासांची उत्पत्ती वाढली असून डेंगुची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिका…

Most Nota votes polled in Pimpri

PUNE: At 4,435, the Pimpri constituency recorded the highest number of none of the above (Nota) votes among the 21 constituencies in Pune district, but these votes were about 2.5% of the total valid votes. More than 7,400 electronic voting machines ...

बालेवाडी स्टेडियमला छावणीचे स्वरुप

सगळ्याचेच लक्ष लागलेला विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (रविवारी) लागणार आहे. पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभेची मतमोजणी बालेवाडी क्रीडासंकुलात होणार आहे.…

अजितदादांच्या बालेकिल्ल्याला भगदाड!

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.

पिंपरीत विजयाच्या फरकापेक्षा ‘नोटा’च्या मतांची संख्या जास्त

पिंपरी विधानसभा मतदार संघात विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा दुप्पट मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे.

अडीच लाख किलो लाडू-चिवडा..! रास्त दरात उपलब्ध

वाळीमध्ये सर्वसामान्यांना रास्त दरामध्ये लाडू-चिवडा तरी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने २७ वर्षांपूर्वीच सामाजिक बांधिलकीचा एक उपक्रम सुरू केला व या काळात पुणेकरांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

Friday 17 October 2014

Low voter turnout in PCMC

"We were expecting good voter turnout due to the multi-cornered contest. However, we had to instruct our party workers to go to each building in their respective areas and bring voters to the polling booths," said Santosh Kate, an NCP worker from ...

रात्री १० ते सकाळी ६ फटाकेबंदी

गणेशोत्सव, दहीहंडी, नागपंचमी, बैलगाडा शर्यती यांच्या पाठोपाठ कोर्टाने आता दिवाळीचा अविभाज्य भाग असलेल्या फटाक्यांवरदेखील बंधने घातली आहेत. ध्वनी आणि वायूचे प्रदूषण घातक ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवून, पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने फटाके उडवण्याबाबत कठोर आदेश बजावला आहे.

विजयी मिरवणुकीसाठी बंदी

मतमोजणीच्या दिवशी विजयी मिरवणुका काढण्यास उमेदवारांना बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकांमुळे तणावाचे वातावरण निर्माण होवू शकत असल्याने बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी त्यासाठी शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

स्वबळाचा विस्तारवाद भाजपच्या पथ्यावर...?

पाया विस्तारत असलेल्या मोक्याच्या टप्प्यावर शिवसेनेशी असलेली युती तोडण्याचा निर्णय पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात भाजपच्या पथ्यावर पडेल, असे चित्र आहे. शहरातील जागांमध्ये भर पडण्याची शक्यता आणि ग्रामीण भागात आयात उमेदवारांच्या आधारे पाय पसरण्याची संधी यंदा भाजपने साधली.

श्रमेव जयते उद्योगनगरीतील कामगारांनाही ठरेल फायदेशीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरूवारी) शुभारंभ केलेल्या 'श्रमेव जयते' योजना नक्कीच फायदेशीर ठरेल. या योजनेचा उद्योगनगरीतील लघुउद्योजक, संघटित व…

महापालिका कर्मचा-यांना आचारसंहितेमुळे उशिराने बोनस

घंटागाडी कर्मचा-यांनाही मिळणार बोनस पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी आणि घंटागाडी कर्मचा-यांनाही दिवाळी बोनस देण्यात येत आहे. मात्र, यावर्षी दिवाळीपूर्वी आलेल्या विधानसभा…

पिंपरी, भोसरी, चिंचवडमध्ये पुन्हा विद्यमान आमदार की नव्या चेहऱ्यांचा संधी?

राष्ट्रवादीचा विशेषत: शरद पवार, अजित पवारांचा प्रभाव असलेल्या या भागातून निवडून आलेल्या तीनही आमदारांनी पुन्हा आपले भवितव्य आजमावून पाहिले आहे.

Wednesday 15 October 2014

पिंपरी - पाहा तुमचा मतदारसंघ, तुमचे उमेदवार

पिंपरी - 206 या विधानसभा मतदारसंघात एकूण 23 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदारसंघात एकूण मतदार 3 लाख 82 हजार 377…

चिंचवड- पाहा तुमचा मतदारसंघ, तुमचे उमेदवार

चिंचवड - 305 विधानसभा मतदारसंघात 24 उमेदवार आपले भविष्य अजमावत आहेत. मतदारसंघात एकूण मतदार 4 लाख 77 हजार 853 इतके…

भोसरी - पाहा तुमचा मतदारसंघ, तुमचे उमेदवार

भोसरी - 207 या विधानसभा मतदारसंघात एकूण 17 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदारसंघात एकूण मतदार 3 लाख 54 हजार 730…

Tuesday 14 October 2014

Know your constituency: The big fight in Bhosari

Bhosari constituency had the NCP's iron grip a decade ago, but the BJP and Shiv Sena have managed to make inroads in the last few years. In the BJP-Sena alliance, this seat was with the latter, but the BJP has staked claim over it this time. In 2009 ...

Several IT cos declare holiday on polling day

SHIVAJINAGAR: In order to encourage employees to vote in the Assembly polls, several IT companies have declared a holiday on Wednesday while others are providing the option of half-day work.

Hoping for revival, pharma company staff to vote

Cash-strapped public sector pharmaceutical company Hindustan Antibiotics Limited (HAL) in Pimpri may soon see a revival.

व्होटर स्लिप आजही मिळणार


खेड मतदारसंघात १०० टक्के स्लप वाटप झाले आहे; तर पिंपरी मतदारसंघात केवळ ४० टक्केच स्लिप घरपोच मिळाल्या आहेत. सर्व मतदारांच्या घरी स्लिपा पोहोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे मंगळवारीही स्लिपा वाटप केले जाणार असल्याचे ...

‘मेट्रो’प्रश्नी नागरिकांची भूमिका काय?

पुणे व पिंपरी-चिंचवडकरांच्या जिव्हाळ्याचा मेट्रो प्रकल्प गेली अनेक वर्षे कागदावरच राहिल्याबद्दल दोष नेमका कुणाचा?... शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे, वैयक्तिक वाहनांच्या संख्येत आणि त्यायोगे पुन्हा वाहतुकीच्या कोंडीत भरच पडत आहे, त्यामुळे शहराला सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा आवश्यक आहे.

खर्च १६ हजार कोटी, रिंगरोड कागदावरच

शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या ‘रिंगरोड’ला (बाह्यवळण मार्ग) अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. काही वर्षांपूर्वी साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या रिंगरोडचा खर्च आजच्या तारखेला सोळा हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे.

दादा तुम्ही सरकारमधून बाहेर का पडला नाहीत; भाऊंचा प्रतिसवाल

दादांच्या सांगवीतील व्यक्तव्याला भाऊंचे प्रत्युत्तर तुम्हाला मुख्यमंत्र्याकडे बोट दाखवून पळ काढता येणार नाही - जगतापदादांनी कोणत्या कार्यकर्त्याला मोठे पद दिले…

विधानसभेनंतर मेट्रोला मान्यता

विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुणे मेट्रो प्रकल्पास मान्यता देण्याचे जाहीर आश्वासन केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी रविवारी दिले असून, त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. नायडूंच्या आश्वासनामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची चर्चा आहे.

लांडे यांना अजितदादांचे पाठबळ, लांडगे यांचे सर्वपक्षीय शक्तिप्रदर्शन

लांडे यांच्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण पाठबळ दिले असून लांडगे यांनी सर्वपक्षीय पाठिराख्यांच्या साहाय्याने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

Monday 13 October 2014

Hinjewadi traffic woes to ease soon


To resolve the ever-present issue of traffic congestion at Hinjewadi, members of the Hinjewadi Industrial Association (HIA) have demanded a dedicated lane for buses, which ferry company employees, in the evening. With this move, two and four wheelers ...

Study shows 194 bird species thrive in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas

A total of 194 species of birds were found in Pimpri Chinchwad in a recent survey conducted by Swastishree, an organization that works on conservation, public awareness and education on nature.

मी आता माफ करायला मोकळा नाही- अजित पवार

मी आता माफ करायला मोकळा नाही- अजित पवारअजितदादा भाऊनंतर भोसरीत महेशदादा यांच्यावरही चांगलेच गरजलेचूक लक्षात आल्यावर माझ्याकडे येवू नका -…

सांगवीतील दादांच्या सभेला महापौर अनुपस्थित

आजारी असल्याचे कार्यकर्त्यांकडून कारण चिंचवड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ सांगवी येथे अजित पवार यांच्या सभेला महापौर…

'लबाड लांडगं' म्हणून अजितदादांनी भाऊंना फटकारले

सांगवीत नाना काटे यांच्या सभेत अजितदादा गरजले भाऊंची दादागिरी खपवून घेणार नाही - अजितपवार काही कार्यकर्ते मोठे गेले, त्यांना पदे…

काँग्रेसला रामराम करून अॅड अमर मूलचंदानी भाजपात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर अॅड. अमर मूलचंदानी यांनी आज (रविवारी) काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. पिंपरी कँपमधील…

तिन्ही मतदारसंघात 23 मतदान केंद्रे संवेदनशील

पिंपरीत दहा, चिंचवडमध्ये आठ आणि भोसरीत पाच तिन्ही मतदारसंघात 1260 मतदान केंद्रे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तिन्ही मतदारसंघातील 1260…

Sunday 12 October 2014

'अॅटो अॅन्सीलरी शो 2014' चे चिंचवडमध्ये उद्‌घाटन

इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन, ऑटोमोटिव्ह कंपोनंन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि अॅटो क्लस्टर डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च इनस्टीट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने…

IT sector hopes for better roads & safety of staff

The corporate sector in Hinjewadi has its own set of expectations from soon-to-be-elected members of the legislative assembly.

Preparations in Pimpri-Chinchwad in last phase

The preparations for the polling day are in the last phase.

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

राज्यातील आस्थापना, दुकाने, हॉटेल, आयटी कंपन्या, मॉल, रिटेलर या ठिकाणी काम करणाऱ्या कामगरांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.

मतदारयादीत नावाची खातरजमा उद्याच करा....

ओळखपत्र, वोटर्स स्लीप जवळच्या मतदान केंद्रावरून घ्या निवडणूक आयोगाची विशेष मोहीम वोटर्स स्लीप वाटप, फोटो ओळखपत्राचे वाटप आणि मतदारयादीत नाव…

आचारसंहितेमुळे महापालिकेचा वर्धापन दिन शांततेत



पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 32 वा वर्धापन दिन आज (शनिवारी) साजरा करण्यात येत आहे. ऐरवी नवीन उपक्रमांचा शुभारंभ, बड्या राजकीय व्यक्तींच्या हजेरीत…

'स्टार' प्रचारक अजितदादांच्या आज 'मॅरेथॉन' सभा


तर कोथरूडसह सांगवीभोसरी, चऱ्होली येथे जाहीर सभा घेऊन प्रचारतोफ डागणार आहेत. ... त्यानंतर सांगवी येथे चिंचवड मतदारसंघात नाना काटे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांना दादा कोणता संदेश देणार आहेत याकडे चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.

नेत्यांनी पाठ फिरवल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीत चिंता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवारांसाठी तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी शहरात प्रचारसभा घेतल्याने दोन्हीकडे चैतन्य पसरले आहे.

आरटीओ लिपीकाला चौदाशे रूपयांची लाच घेताना अटक

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असणा-या लिपीकाला चौदाशे रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली…

राष्ट्रवादीच्या सहा बंडखोरांवर कारवाईचा बडगा

महेश लांडगे, दत्ता साने, राजेंद्र जगताप, शत्रुघ्न काटे, नवनाथ जगताप, सविता खुळे यांच्यावर राष्ट्रवादीकडून कारवाईचा बडगा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात…

वॉटस्‌अॅपवर आक्षेपार्ह मजकूर पाठविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वॉटस्‌अॅप वरून आक्षेपार्ह मजकूर पसरविल्याप्रकरणी निगडी येथे दोन तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरीतील तात्पुरत्या स्वरुपात सुरू करण्यात आलेल्या…

Friday 10 October 2014

Know your constituency: The big fight in Pimpri

Pimpri constituency, reserved for Scheduled Caste candidates, was formed after delimitation of the Haveli constituency in 2009, and is composed of areas from Bopkhel, Dapodi to Bhakti-Shakti Chowk andNigdi. While it is known to be a Congress bastion ...

Modi keen to develop Pune as smart city

PIMPRI: Prime Minister Narendra Modi said that his government is keen to develop Pune and Pimpri-Chinchwad on the lines of the green and smart city concept while addressing a rally on Thursday at Hindustan Antibiotics Limited (HAL) Ground in Pimpri.

Pimpri miffed as Modi ignores local concerns


His silence on the issue spoke volumes," noted Raosaheb Gavhane, a resident of Bhosari. When protests by the HA employees started interfering with his speech, he just nodded in their direction and thanked them for the love they were showing. "We were ...

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी कायदा बदलू - उद्धव ठाकरे

लोकांचे हक्काचे घर वाचविण्यासाठी शिवसेनेची सत्ता आल्यानंतर कायद्यात आवश्यक ते बदल करू, असे जाहीर घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

मोदींना एचए कामगारांनी घातले साकडे, पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपरीतील एचए मैदानावरील सभेदरम्यान संकटात असलेल्या हिंदूस्थान अ‍ॅन्टीबायोटिक्स (एचए) कंपनीच्या कामगारांनी 'एचए वाचवा' असे फलक नरेंद्र…

नरेंद्र मोदींना प्रत्यक्ष पाहून पिंपरी-चिंचवडकर सुखावले !

सभेला आबालवृध्दांची अलोट गर्दी सभेला पैसे देऊन बोलावलेली गर्दी, वाक्या-वाक्याला बळजबरीने वाजविलेल्या टाळ्या...घोषणाबाजी..कोणत्याही राजकीय सभेचे साधारण असे चित्र आपण नेहमी…

मोदी उवाच !!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीआज पिंपरी-चिंचवड शहरात जाहीर सभा झाली. या सभेसाठी नागरिकांनी पिंपरीच्या एच ए मैदानावर तुडुंब गर्दी केली होती.…

Thursday 9 October 2014

उमेदवारांनी ब्लू प्रिंट सादर करावी

हक्क, पर्यावरण, सुप्रशासनाचा अधिकार, वाहतूक, दळणवळण यासंदर्भातील प्रश्न आणि नियोजनबद्ध विकास आराखडा यावर आधारित पिंपरी-चिंचवड शहराची ‘ब्लू प्रिंट’ शहरातील तिन्ही मतदारसंघातील लोकप्रिनिधींनी नागरिकांपुढे मांडावी.
People's Manifesto link - http://pccf.in/projects/pcmc-manifesto/

उमेदवारांनी पिंपरी-चिंचवड शहराची ब्लू प्रिंट सादर करावी

पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरमतर्फे आवाहन शहरवासियांचे हक्क, पर्यावरण, सुप्रशासनाचा अधिकार, वाहतूक, दळणवळण यासंदर्भातील प्रश्न आणि नियोजनबध्द विकास आराखडा यावर आधारित पिंपरी-चिंचवड…
People's Manifesto link - http://pccf.in/projects/pcmc-manifesto/

Know your constituency: The big fight in Chinchwad

One of the three constituencies of the NCP's bastion, Pimpri-Chinchwad,Chinchwad was formed out of the Haveli constituency in the 2009 delimitation. During the Congress-NCP alliance, Chinchwad was with the Congress. However, in 2009, Laxman Jagtap ...

Voters' slips distribution gains speed

Starting Thursday, district election authorities will expedite the distribution of voters' slips to achieve 100% distribution target before October 15.

पक्षाचे काम करा किंवा राजीनामा द्या; बंडखोरांना राष्ट्रवादीचा सबुरीचा सल्ला

विधानसभा निवडणुकीपूर्वी बदलेलल्या राजकीय समिरकरणांमुळे दिग्गजांच्या कोलांट्या उड्यांमुळे सगळ्यात राजकीय पक्षांमध्ये बंडखोरांचे पेव फुटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरांची संख्या वाढल्यामुळे…

नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी 1350 पोलिसांचा फौजपाटा सज्ज

आयुक्‍त, सहआयुक्‍त, अतिरिक्‍त आयुक्‍तांचाही समावेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जाहीर सभा उद्या (गुरूवारी) पिंपरी-चिंचवड शहरात…

नानांचा प्रचार करायचा कसा ? - भाऊ समर्थकांची व्यथा

सांगवीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवक, पदाधिका-यांपुढे पेच चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे नगरसेवक, पदाधिकारी आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत. त्यांचे…

राष्ट्रवादीच्या बंडखोरांवर आज दादा करणार कारवाई ?

महेश लांडगे व त्यांच्या राष्ट्रवादी समर्थकांवर कारवाईची शक्यता पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे बंडाचा झेंडा हातात घेणारे आणि पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार…

Tuesday 7 October 2014

Pimpri in turmoil over slaughterhouse tension


Four days ago, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) had agreed to allow the Qureshi community to use the slaughterhouse near Dalco Engineering Private Limited in Pimpri, on the condition that proper arrangements were made to purify ...

उद्योगनगरीत तिन्ही आमदार शिवसेनेचेच असतील - श्रीरंग बारणे

भोसरी, सांगवीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभा पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत शिवसेनेचेच उमेदवार विजयी होणार असून उद्योगनगरीत यापुढे तिन्ही…

भोसरीचे उमेदवार अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोनच्या भोवती

भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन या प्रलंबित प्रश्नांच्या भोवतीच असल्याचे चित्र पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे आयोजित ‘आमदार कोण…

शिवशाहीचे सरकार आल्यावर अवैध बांधकामांचा प्रश्न निकाली काढू - किर्तीकर

शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांचे आश्वासन गोर-गरिबांनी पै-पै गोळा करून स्वकष्टाने बांधलेली घरे अनधिकृत ठरवण्याचा आणि त्यावर दंड आकारण्याचा अधिकार…

Monday 6 October 2014

Modi set to storm Pawar bastions

Preparations are on at the HA ground in Pimpri where Narendra Modi will hold a rally on Oct 9.

After waging a verbal war with NCP chief Sharad Pawar during the first two days of his Maharashtra campaign, Prime Minister Narendra Modi will now head towards Baramati, the Pawar family’s bastion, where he will address a rally on Thursday, October 9. On the same day, Modi will visit Pimpri-Chinchwad, another Pawar stronghold as the NCP has been in control of the local civic body for over a decade now. BJP leaders said the party was going all out to cause a dent in Pawar’s forts.

नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जय्यत तयारी

सभा नियोजनाच्या कामाला वेग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या गुरूवारी (दि. 9) पिंपरीतील एचए मैदानावर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा…

PCMC corporators delaying policy draft

The civic land records department had prepared the draft policy in December 2013.It contains comprehensive rules for allotment of municipal properties on lease to people or organizations.

Hercules Hoists Ltd commences Commercial Operations at new unit in Hinjewadi


Hercules Hoists Ltd has started commercial operations at a new manufacturing unit, situated at S. No. 255/2, Hinjewadi, Pune 411057 for assembling, testing, maintenance & repairing amongst other products, electrical & non electrical hoists, trolleys ...

पिंपरीतील प्रश्नमंजूषेचा कार्यक्रमात प्रमुख उमेदवारांची अनुपस्थिती

वेळ नाही, प्रचाराला जायचेय, साहेबांचा कार्यक्रम आहे, पक्षाची पत्रकार परिषद आहे, अशी कारणे देत पिंपरी विधानसभेतील प्रमुख उमेदवारांनी प्रश्नमंजूषेच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

With Jagtap by its side, BJP takes on Sena in Chinchwad

The breaking of the saffron alliance and surprise entry of independent MLA Laxman Jagtap into BJP have changed the political equations in Chinchwad assembly constituency.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरूवारी पिपंरीत सभा

नरेंद्र मोदी प्रथमच उद्योगनगरीत येणार पिंपरीतील एचए मैदानावर जाहीर सभा भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरूवारी (दि. 9) पंतप्रधान…

भाजपला महाराष्ट्रात पूर्ण बहुमत मिळेल - मनोहर पर्रीकर

भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.…

पण, मी काँग्रेस सोडणार नाही - भोईर

ती माणसे खूप मोठी आहेत. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी योग्य आहे. मात्र, आपण अजूनही काँग्रेस पक्षाचा राजीनामा…

सत्ता द्या, 100 दिवसांत एलबीटी रद्द करून दाखवतो !- अजित पवार

अजित पवार यांचे व्यापा-यांना जाहीर आश्वासन चाकणच्या सभेत अजितदादांची मुख्यमंत्र्यांवर टीका उद्धव, राज, भाजपवरही अजितदादांनी घेतले तोंडसुख राज्यातील आघाडी सरकारमध्ये…

वॉटस्‌ अॅपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी तरूणाला नोटीस

आमदार लक्ष्मण जगताप यांच्याबद्दल वॉटस्‌ अॅपवरून आक्षेपार्ह मजकूर पाठविल्याप्रकरणी काळेवाडीतील तरूणाला नोटीस बजाविण्यात आली आहे. ही कारवाई सांगवी पोलिसांनी केली…

बुडत्या काँग्रेसचा पाय खोलात

पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसची अवस्था दयनीय होत असतानाच आझमभाई पानसरे यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शहरात बुडत्या काँग्रेसचा पाय अधिकच खोलात गेल्याचे चित्र निर्माण झाले असून, त्याचा फटका पक्षाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Saturday 4 October 2014

पिंपरीगावात रावणदहन करून विजयादशमी साजरी

दस-याच्या दिवशी प्रभु रामचंद्रांनी रावणाचा संहार करून सीतेची सुटका केली. यानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात रावणाच्या पुतळ्याचे दहन करून विजयोत्सव साजरा केला…

दोन्ही महेश लांडगे एकापाठोपाठ; मतदारांचा गोंधळ निश्चित...

भोसरीत मतदारंसघात अपक्ष उमेदवार महेश लांडगे आणि शिवसेनेच्या उमेदवार सुलभा उबाळे यांना नामसाधर्म्य असलेले डमी उमेदवार उभे करण्यात आले आहेत.…

'विजयादशमी'निमित्त संघाचे शिस्तबध्द पथसंचलन

संघाचा गणवेश...संघाचे बॅन्ड पथक.. त्याचा विशिष्ट निनाद.., शस्त्रांची रथयात्रा... आणि आबालवृध्द स्वयंसेवक... अशा उत्साहपूर्ण वातावरणात शिस्तबध्द पध्दतीने आज (रविवारी) सकाळी…

अखेर एच कंपनीच्या मालमत्तेचा होणार लिलाव

पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनी गेल्या काही वर्षापासून आर्थिक संकटात होती. बँकेकडून घेतलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड न केल्यामुळे आता कंपनीच्या…

Friday 3 October 2014

Puneites give a thumbs up to Modi's clean India call

Pimpri Chinchwad municipal commissioner Rajeev Jadhav along with 200 civic officers and employees conducted the drive near the Akurdi railway ...

Pawar warns against campaigning for Jagtap

The move comes after Jagtap, sitting independent MLA from Pimpri Chinchwad, decided to join the BJP.

भाईंसोबत भाऊसाहेब, बाबासाहेबही राष्ट्रवादीत जाणार ?

लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला डिच्चू देत काँग्रेसच्या डे-यात दाखल झालेले आझम पानसरे आता पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात सामील होत आहेत. मात्र,…

भोसरीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा 'रोड शो'

भोसरी मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुलभा उबाळे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी चिखली…

पिंपरीत बसणार काँग्रेसला धक्का?

शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील काही आजी-माजी नगरसेवक आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते. आघाडी तुटल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसला धक्का देण्याचे मनसुबे आखल्याचे बोलले जात आहे.

Thursday 2 October 2014

पिंपरीत बनसोडे, सोनकांबळे, चाबुकस्वार यांच्यात खरी लढत

आमदार अण्णा बनसोडे यांच्यासाठी विजय सोयीस्कर पिंपरीत राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्यासाठी लढाई सोपी आहे, परंतु तरीही भाजप बंडखोर…

भोसरीत काटे की टक्कर; आमदारांना दादा आणि ताईंचे आव्हान

आमदार विलास लांडे यांच्यासाठी विजय प्रतिष्ठेचा अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपर्यंत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार महेश लांडगे निवडणूक लढवणार की नाही, याबाबत…

चिंचवडची लढाई दादा-भाऊसांठी प्रतिष्ठेची ठरणार

चिंचवड विधानसभेची ही लढाई नुकतेच भाजपचे झालेल्या भाऊंनी राष्ट्रवादीच्या अजितदादांसाठी प्रतिष्ठेची करून ठेवली आहे. दादांनीही भाऊंचे विरोधक नाना काटे यांना…

पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतही लागणार दोन ईव्हीएम

पिंपरी, 23, चिंचडमध्ये 24 आणि भोसरीत 17 उमेदवार विधानसभा निवडणूक सगळेच पक्ष स्वबळावर लढवणार असल्यामुळे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारासंघतील…

Wednesday 1 October 2014

भोसरीत ताई आणि दादांसाठी दिग्गजांची माघार

भोसरी विधानसभा मतदारसंघातून पक्षावर नाराज असलेल्या काही दिग्गजांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यापैंकी काहींनी महेश लांडगे…

पिंपरीत भाजपचे साबळे, काँग्रेसचे मंचरकर यांची माघार

पिंपरी मतदारसंघात भाजपचे अमर साबळे, काँग्रेसचे अ‍ॅड. सुशील मंचरकर यांच्यासह एकुण 13 उमेदवारी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता…

चिंचवडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस बंडखोरांची माघार

चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब तापकीर, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मच्छिंद्र…

Akurdi zoo among first in state to host tropical anacondas


The zoo, spread over an area of seven acres, will be remodelled as per the new layout plan. The PCMC has already shifted the leopards and monkeys out to the Katraj zoo. The animals had to be shifted because the PCMCdoes not have the permission to ...

कास पठारसारख्या रानफुलांचा अनुभव आता शहरातही

कास पठारावरील फुलांच्या ताटव्यांचा अनुभव आता मावळ तालुका आणि पिंपरी -चिंचवड शहरामध्ये देखील नागरिकांना अनुभवयास येत आहे. सगळीकडे दाटलेली हिरवाई…

‘Will try to save unauthorised constructions’

Union Transport and Rural Development Minister Nitin Gadkari Tuesday announced that if voted to power, the BJP would “try its level best to stop demolition of the unauthorised constructions in Pimpri-Chinchwad”. Gadkari was speaking at a public meeting organised by the BJP in Chinchwad for its candidate Laxman Jagtap.

अजितदादांना महेशदादांच्या माघारीची आशा

राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत भोसरी मतदारसंघातून स्थायी समिती सभापती महेश लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, महेश लांडगे…

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी प्रयत्न करू - नितीन गडकरी

यापुढे अनधिकृत बांधकामे न करण्याचा गडकरी यांचा सल्ला अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पिंपरी-चिंचवडमध्येच नाही, तर नागपूर आणि संपूर्ण महाराष्ट्रात आहे. पण,…

आझम पानसरे यांचा पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी बदललेल्या राजकीय परिस्थितीत स्वगृही म्हणजे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…

दादांनी उपसले दबावतंत्राचे अस्त्र

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी गद्दारी करायची असल्यास पदांचे राजीनामे द्या अन्यथा ते आम्ही घेऊ, असा गंभीर इशारा देत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या नगरसेवकांवर दबावतंत्राचे अस्त्र वापरण्यास सुरवात केली आहे.

महेश लांडगेंचा ‘डमी’ बेपत्ता

भोसरी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारा महेश जगन्नाथ लांडगे अर्ज दाखल केल्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईने केली.

गद्दार शब्दाला लाजवेल, अशी कृती करणाऱ्या लक्ष्मण जगताप यांना चारी मुंडय़ा चीत करा - अजित पवार

गद्दार या शब्दाला लाजवेल, अशी कृती करणाऱ्या लक्ष्मण जगताप यांना चारी मुंडय़ा चीत करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांचा उमेदवारी अर्ज वैध

भोसरी मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुलभा उबाळे यांचा उमेदवारी अर्ज अखेर आज (मंगळवारी) झालेल्या सुनावणीदरम्यान निवडणूक निर्णय अधिका-यांनी वैध ठरविला आहे.…