Thursday 18 July 2013

After Bihar tragedy, PCMC decides to review its midday meal scheme

'Kitchen facility should be made available in every school''

डान्सबारवरील बंदी उठविल्याचा निषेध

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रामधील डान्सबारवरील बंदी उठविण्याच्या निर्णयाचा नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.

दोन वर्षात उद्योगनगरीच्या ...

उद्योनगरीची साक्षरता 73.61, तर दरहजारी पुरुषांमागे फक्त 916 स्त्रिया
पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येत मागील दोन वर्षात दोन लाख 70 हजारांनी वाढ झाली असून सद्यस्थितीला शहराची लोकसंख्या 20 लाखांपर्यंत जाऊन पोहचली आहे. तर साक्षरता

शिवसेनेचा बिजलीनगरमध्ये रास्ता रोको

प्राधिकरणामार्फत नागरिक राहत असलेल्या अवैध बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने सलग तिस-या दिवशी बिजलीनगर येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा तास रास्ता रोको करून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना खासदार गजानन बाबर आणि सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांनी

'ओडोफ्रेश' घोटाळयात आयुक्तांची ...

कच-यावर ओडोफ्रेश दुर्गंधीनाशक फवारणी करण्याच्या कंत्राटात गोलमाल केल्या प्रकरणी पर्यावरण विभागाचा कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी याला केवळ सक्त ताकीद देऊन आयुक्तांनी मोकळे सोडले आहे. प्रशासकीय अनियमितता, कनिष्ठ कर्मचा-यांवर नियंत्रण नाही, कागदपत्रांची अदलाबदली, अपात्र कंत्राटदारास पात्र ठरविणे, फेरनिविदा न मागविणे आदी दोषारोप सिद्ध होऊनही आयुक्त

टप-या आणि वाढीव बांधकामावर बुधवारी कारवाई

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत सेक्टर क्रमांक 26 आणि 28 मधील अवैध टप-या आणि वाढीव बांधकामावर बुधवारी कारवाई करण्यात आली. तसेच आकुर्डी रेल्वे स्थानकासमोर प्राधिकरणाच्या जागेत महापालिकेचा एक पदाधिकारी चालवीत असलेले अवैध वाहनतळही प्राधिकरणाने हटविले.

मातृमंदिर विश्वस्त संस्थेचा रौप्यमहोत्सवी सांगता

मातृमंदिर विश्वस्त संस्थेचा वर्धापन दिन आणि संस्थेचा रौप्यमहोत्सवी सांगता समारंभ 25 जून रोजी निगडी येथे आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ निगडीतील मनोहर वाढोकर सभागृहात सायंकाळी चार वाजता होणार आहे. अशी माहिती संस्थेचे कार्यवाह वा. ना. अभ्यंकर यांनी दिली.

आपल्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच ताब्यात घेण्याचा ‘महावितरण’चा घाट

‘महावितरण’ने दिलेला प्रस्ताव बेकायदेशीर व घातक असल्याने तो रद्द करावा, अशी मागणी पुण्यातील सजग नागरी मंचने केली आहे. मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

‘झोपडीपट्टीमुक्ती’ चा संकल्प केलेल्या पिंपरीत ७१ झोपडपट्टय़ा!

पिंपरी-चिंचवडला झोपडपट्टीमुक्त शहर करण्याचा संकल्प सत्ताधाऱ्यांनी अनेकदा केला. केंद्र व राज्याचा निधी मिळवत त्या दृष्टीने पुनर्वसन प्रकल्पही जाहीर केले. सद्य:स्थितीत शहरात ७१ झोपडपट्टय़ा असून दीड लाख नागरिक झोपडपट्टय़ांमध्येच राहतात.

प्राधिकरणाचा कारभार... लोकां सांगे ब्रह्मज्ञान !

पिंपरी - जागा प्राधिकरणाची .

घरकुल योजनेबाबत तोडगा काढा

पिंपरी - महापालिकेच्या स्वस्त घरकुल योजनेबाबत तोडगा काढण्याची सूचना विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी बुधवारी (ता.

स्वच्छतागृहांअभावी विद्यार्थिनींची कुचंबणा

पिंपरी - शहरातील अनेक खासगी आणि महापालिका शाळांत विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहेच नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे.

शहराच्या भूजल पातळीत घट

पिंपरी -चिंचवड महापालिकेने पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल प्रसिद्ध केला आहे.

"बंद' 500 दिवस पाळला तरी सवलतीत शेअर नाहीत

पिंपरी - बजाज ऑटो कंपनीच्या चाकण युनिटमधील कामगारांनी पाचशे दिवस "बंद' पाळला तरी सवलतीच्या दरात शेअर देणार नाही, असे बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी बुधवारी स्पष्ट केले.

"ट्रान्स्पोर्ट हब'च्या प्रस्तावावर एकमत

पुणे - शहर व पिंपरी चिंचवडमधील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी म्हाळुंगे बालेवाडी, फुगेवाडी, औंध, भेकराईनगर, शिंदेवाडी, शेवाळवाडी या ठिकाणी "ट्रान्स्पोर्ट हब' उभारण्याच्या प्रस्तावावर महापालिकेत बुधवारी एकमत झाले.

स्मशानभूमी आणि दफनभुमींचे कामकाज वैद्यकीय विभागाकडून आरोग्य विभागाकडे

शहरातील स्मशानभूमी आणि दफनभुमीसंदर्भात येणा-या बहूतांशी तक्रारी या सुरक्षा आणि आरोग्य विभागाशी संबंधित असल्याने स्मशानभूमी आणि दफनभुमींचे कामकाज वैद्यकीय विभागाकडून आरोग्य विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पवनेचे पाणी झाले 'मृत्युजल'

महापालिका पर्यावरण अहवालाचा धक्कादायक निष्कर्ष  
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदी ही नदी राहिली नसून गटारगंगा झाल्याची कबुली दस्तरखुद्द पिंपरी महापालिकेनेच दिली आहे. औद्योगिक आणि घरगुती सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेल्या पवना नदीतील पाणी शेतीसाठी तर उपयुक्त नाहीच

दांडीबहाद्दर नगरसेवकांचे पद रद्द करावी अशी मागणी

सलग तीन सर्वसाधारण सभेस गैरहजर राहणा-या सात नगरसेवकांचे सभासदत्व रद्द करावी अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.