Saturday 15 February 2014

महापालिका आयुक्तांनी करावे श्रीकर ...

खासदार गजानन बाबर यांचा सल्ला
माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी गेल्या अठरा महिन्यात अत्युच्च कामगिरी केली. महापालिकेला प्रशासकीय शिस्त लावण्याबरोबरच भ्रष्टाचाराला आळा घातला. अनेक पदाधिका-यांची दुकानदारी बंद केली. यामुळे दुखावलेल्या बिल्डर, टीडीआर दलाल आणि सत्ताधा-यांनी

झोपडपट्टीवासियांचे जीवनमान ...

पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टीवासियांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु असल्याचे मत आयुक्त राजीव जाधव यांनी व्यक्त केले.

ताथवडे विकास आरखडा मंजुरीचा ब्रेक ...

गेली कित्येक महिने अडकलेला ताथवडे विकास आराखडा मंजुरीचा ब्रेक काढावा, अशी मागणी शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यांनी केली आहे.

दुमजली उड्डाणपूल झाला, रस्ताही रुंद ...

दुमजली उड्डाणपूल झाला, रस्ताही रुंद झाला पण ओलांडायचा कसा ?
भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाणपुलाचा उद्या लोकार्पण सोहळा
पिंपरी-चिंचवड शहराच्या सौंदर्यात भर घालणारा तसेच नाशिक फाटा येथील वाहतूक समस्येवर उपाय असलेला भारतरत्न

संपूर्ण शहरास २४ तास पाणी देण्यासाठी नियोजन आराखडा करा- आयुक्त -

शहरातील १०० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने नियोजन आराखडा तयार करण्याच्या सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी दिल्या आहेत.

गणेश तलावात होणार खुली व्यायामशाळा

आकुर्डी : बेस्ट सिटी म्हणून परिचित असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, प्राधिकरणातील गणेश तलावाच्या उद्यानात खुली व्यायामशाळा उभारण्यात येत आहे. 
शहराच्या वैभवात भर घालणारा व सतत नावीन्यपूर्ण प्रकल्पांद्वारे केवळ पुण्यातीलच नव्हे, तर राज्यातील नागरिकांना आकर्षित करणारा प्रकल्प साकारत आहे. गणेश तलाव शहरातील नागरिकांचे अल्पावधीत लक्ष वेधणारा ठरला आहे. तलाव सभोवतालचा सुशोभित परिसर व साकारलेले लॉन टेनिस, स्केटिंग ग्राऊंड यांच्यासहित तलावाच्या उद्यानातील भागामध्ये शहरात प्रथमच खुली व्यायामशाळा प्रकल्प आकार घेत आहे.

पर्यावरण मंडळाचे उद्घाटन


पिंपरी : लांडेवाडी, भोसरी येथील कला महाविद्यालयात पर्यावरण मंडळाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, संस्थेचे विश्‍वस्त मारुती वाघमोडे, प्राचार्य डॉ. डी. डी. रणनवरे आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. रणनवरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पठाण यांनी व्याख्यानात खेडेगावापासून जपानपर्यंत पर्यावरणाच्या बदलाची विविध उदाहरणे दिली. पाण्याचा चांगला वापर करावा. नद्या स्वच्छतेच्या मोहिमा राबवाव्यात. पुढील ७0 वर्षांनंतर पाणी रेशनिंगवर विकत मिळेल. महाविद्यालयीन युवकांनी एकत्र येऊन पर्यावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करावा. प्रदूषण थांबविण्यासाठी भोसरी व सभोवतालच्या प्रदेशामध्ये जाऊन कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. म्हणून पर्यावरण वाचवा हा संदेश डॉ. पठाण यांनी दिला. जैवतंत्रविज्ञान विभागप्रमुख प्रा. एस. एन. चव्हाण यांनी परिचय करून दिला. प्रा. विनोद मैंद यांनी सूत्रसंचालन केले. 

आयुक्तांच्या 'सांगो-वांगी' ...

माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी तयार केलेला सन 2014-15 चा महापालिकेचा 'जेएनएनयूआरएम'सह 3400 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने आज (शुक्रवारी) हिरवा कंदील दाखविला. मात्र, त्याला नवनियुक्त आयुक्त राजीव जाधव

मिळकतकराचा भरणा मोबाईलव्दारे ...

नागरी सुविधेसाठी ई-गव्हर्नन्सचा प्रभावीपणे अंमलबजावणी करणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता एम (मोबाईल) गव्हर्नन्सच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांना मोबाईलव्दारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे महापालिकेच्या विचाराधीन

Cleanliness will top my priority list: PCMC chief

Rajiv Jadhav , the new PCMC Commissioner, shares his plans for the township with Tanaji Khot What will be your priorities as the PCMC chief? For me, all issues are equally important, but cleanliness of the city will top my priority list.
Cleanliness will top my priority list: PCMC chief