Wednesday 25 July 2012

Three local trains between Shivajinagar and Talegaon

Three local trains between Shivajinagar and Talegaon: The Pune railway administration said that steps are being taken to revise train schedules to benefit hundreds of daily passengers who travel between Shivajinagar and Talegaon stations.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation chief proposes tourism plans

Pimpri-Chinchwad Municipal Corporation chief proposes tourism plans: Pimpri Chinchwad, an industrial hub, will also be projected as a tourist destination.The municipal corporation will draw up an integrated tourist centre development plan to attract visitors.

Rebates rake in Rs 112 cr property tax in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas

Rebates rake in Rs 112 cr property tax in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas: Assistant commissioner and chief of property tax department Shahji Pawar said, "In 2010-11, the property tax collected till June 30 was Rs 25 crore.In 2011-12, the collection increased to Rs 35.5 crore.

Cops take steps to decongest roads in Pimpri-Chinchwad

Cops take steps to decongest roads in Pimpri-Chinchwad: The traffic police have started implementing measures to decongest some of the important roads in Pimpri-Chinchwad.

चुकीच्या लेबलमुळे ‘एचए’वर नामुष्की

चुकीच्या लेबलमुळे ‘एचए’वर नामुष्की: केंद्र सरकारचा उपक्रम असणार्या पिंपरीतील ‘हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स’ (एचए) कंपनीत तयार झालेल्या ‘सोडियम क्लोराईड इंजेक्शन’ या सलाइनवरील लेबलमध्ये झालेल्या चुकीचा फटका कंपनीला बसला आहे. त्यामुळे या उत्पादनाच्या तेवीस बॅचच्या एकूण १ लाख ३३ हजार बाटल्या बाजारातून पुन्हा मागविण्याची नामुष्की कंपनीवर ओढवली आहे.

पिंपरी पालिका आयुक्तांकडून सादर वस्तुस्थितीचा ‘जबाब’

पिंपरी पालिका आयुक्तांकडून सादर वस्तुस्थितीचा ‘जबाब’: पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांसंदर्भात आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांना सोमवारी सविस्तर माहिती दिली आहे. परदेशी यांना आलेले धमकीचे पत्र, वाढविण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था या पार्श्वभूमीवर या भेटीसंदर्भात तर्कवितर्क करण्यात येत होते. परंतु, शहरातील वस्तुस्थितीची माहिती देण्यासाठीच ही भेट घेण्यात आली.

‘एक्स्प्रेस वे’च्या दुखण्यावर ‘IIT ’चा तोडगा

‘एक्स्प्रेस वे’च्या दुखण्यावर ‘IIT ’चा तोडगा: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर रस्त्याला तडे जाण्याचे प्रकार होत असतात, ते दुरुस्त करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान उपयुक्त आहे, याचा सल्ला घेण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने मुंबईच्या आयआयटीला पत्र पाठवले आहे. पुढल्या आठवड्यात आयआयटीची टीम या रस्त्याचे सर्वेक्षण करून त्यासाठी कोणते तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे, हे सांगणार आहेत.

बस खरेदीसाठी हवेत दीडशे कोटी

बस खरेदीसाठी हवेत दीडशे कोटी: बस खरेदीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांनी मिळून दीडशे कोटी रूपये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पीएमपीच्या वतीने सोमवारी करण्यात आली आहे. तसेच पुढील वर्षापासून तीन टक्के बजेट पीएमपीसाठी राखून ठेवावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये २९ लाखांची चोरी

हिंजवडी आयटी पार्कमध्ये २९ लाखांची चोरी: हिंजवडी फेज-वन येथील फ्लॅगशिप इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाचे छत फोडून २९ लाख रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी (२३ जुलै) उघडकीस आला.

पिंपरीत मुख्य लेखापाल नियुक्ती ...

पिंपरीत मुख्य लेखापाल नियुक्ती ...:
कर्मचारी महासंघाचा संपाचा इशारा
पिंपरी / प्रतिनिधी
नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी प्रमोद भोसले यांची राज्यशासनाने िपपरी पालिकेच्या मुख्य लेखापाल पदावर नियुक्ती केली असून त्याचे तीव्र पडसाद महापालिकेत उमटले आहेत.
Read more...

काँग्रेस शहराध्यक्ष व ...

काँग्रेस शहराध्यक्ष व ...:
पिंपरी / प्रतिनिधी
रामकृष्ण मोरे यांच्यानंतर नेतृत्वाअभावी पोरकी अवस्था, बाहेरील कुचकामी नेतृत्व व स्थानिक नेते ‘बेभरोसे’, पालिका निवडणुकीत दारुण पराभव, ‘पॉवर’ बाज अजितदादांशी सामना, अस्तित्वासाठी धडपड आणि एकूणच गलितगात्र अवस्थेतील पिंपरी काँग्रेसमध्ये सध्या शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि गटनेते कैलास कदम यांच्यातील ‘शीतयुद्धा’मुळे नगरसेवकांचे व कार्यकर्त्यांचे ‘सँडविच’ झाले आहे.
Read more...

‘Pune could top in per capita GDP by 2025’

‘Pune could top in per capita GDP by 2025’: Projection in McKinsey report.

Tourism to get a boost in Pimpri-Chinchwad

Tourism to get a boost in Pimpri-Chinchwad: To boost tourism in the twin township, the Pimpri Chinchwad Municipal Corporation has decided to prepare a draft tourism plan for Pimpri-Chinchwad.

मित्रासाठी काढलेल्या कर्जाने घेतला जीव !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31822&To=7
मित्रासाठी काढलेल्या कर्जाने घेतला जीव !
पिंपरी, 23 जुलै
मित्रासाठी कर्जाऊ पैशांची मध्यस्थी करणे च-होलीतील एका सलून व्यावसायिकाच्या जीवावर बेतली. कर्जाऊ पैशांची परतफेड तर सोडा उलट आपल्याला दमदाटी करून धमकावत असल्याची तक्रार मित्राने केल्याने बिचा-या सलून व्यावसायिकाला पोलिसांच्या ससेमि-याला सामोरे जावे लागले. पोलिसांच्या चौकशीने हैराण झालेल्या या सलून व्यावसायिकाला चौकशी सुरू असतानाच सोमवारी (ता. 23) दुपारी पोलीस चौकीतच ह्रदयविकाराचा झटका आला. रुग्मालयात उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) सोपविण्यात आला असून, 'सीआयडी'ने तात्काळ तपास सुरू केला आहे.

'एस्कॉर्ट'च्या पासव्दारे जकात चोरीचा प्रयत्न फसला

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31820&To=5
'एस्कॉर्ट'च्या पासव्दारे जकात चोरीचा प्रयत्न फसला
पिंपरी, 23 जुलै
पारगमन पास घेऊन 14 लाख 71 हजार रुपयांच्या 'टाईल्स'वर जकात चोरी करणा-यांचा डाव महापालिकेच्या जकात विभागाने सोमवारी (दि. 23) उधळून लावला. या मालावर जकात आणि दहापट तडजोड रकमेपोटी चार लाख बारा हजार रुपयांच्या दंड वसुलीची नोटीस महापालिकेने वाकड येथील एका व्यावसायिकाला बजाविली आहे.

Pending road work: Villagers threaten stir

Pending road work: Villagers threaten stir: SOMATANE: Residents from six villages have threatened to launch an intensified agitation if work on completing the service roads along the Mumbai-Pune Expressway is not undertaken immediately.

Make lives tension free: Yogesh Behl

Make lives tension free: Yogesh Behl: PIMPRI: Nationalist Congress Party Pimpri president Yogesh Behl noted that several people are getting habituated to various addictive substances to release their tensions.

Cops ignore Rs1.72 lakh online theft

Cops ignore Rs1.72 lakh online theft: Although 51 days have passed since the incident, Solunke’s complaint has not been registered by Alandi or Bhosari police stations.

Junior college cut-offs fall by 2-4%

Junior college cut-offs fall by 2-4%: The cut-off percentage for admission to standard XI seats in junior colleges in the city and neighbouring Pimpri Chinchwad has gone down by 2% to 4% this year.

CBSE school exam students must wait for vacant seats

CBSE school exam students must wait for vacant seats: The move comes as a relief for many CBSE students, particularly those from outside Maharashtra, who are seeking admission to junior colleges in the city and Pimpri Chinchwad.

Gardener held for molestation

Gardener held for molestation: A 35-year-old gardener was arrested on Friday for allegedly molesting two schoolchildren in Chinchwad.The Pimpri police have identified the man as Nitin Narayan Aurange of Mohannagar, Chinchwad.

पिंपरी पालिकेच्या फायलींना मिळणार 'ई-संरक्षण'

पिंपरी पालिकेच्या फायलींना मिळणार 'ई-संरक्षण': पिंपरी - मंत्रालयातील आगीपासून धडा घेतलेल्या महापालिकेने आता सर्वच महत्त्वाच्या फाइल्सचे स्कॅनिंग करून त्यांचा डेटा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

नातेवाइकांची रुग्णालय कर्मचाऱ्यास मारहाण

नातेवाइकांची रुग्णालय कर्मचाऱ्यास मारहाण: पिंपरी - बिलाची रक्कम भरण्यास उशीर झाल्याने उपचारास विलंब केल्याने युवकाचा मृत्यू झाला.

अहो दादा, आबा पिंपरीचा बिहार होऊ देऊ नका बाबा

अहो दादा, आबा पिंपरीचा बिहार होऊ देऊ नका बाबा: केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुरोगामी विचाराने प्रभावित झालेल्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाढवळ्या खून, दरोडे, बलात्कार, चोऱ्या, हाणामाऱ्या अशा घटना सध्या होत आहेतच.
अहो दादा, आबा पिंपरीचा बिहार होऊ देऊ नका बाबा

आयुक्तांना दिलेल्या धमकीचा निषेध

आयुक्तांना दिलेल्या धमकीचा निषेध: पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना देण्यात आलेल्या धमकीचा विविध संस्था व राजकीय पक्षांनी शनिवारी निषेध केला आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचा-यांनी पालिका भवनासमोर निदर्शने केली.

तांदळाचा अपहार, दोघे अटकेत

तांदळाचा अपहार, दोघे अटकेत: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शालेय पोषण आहारामधील दहा टन तांदळाचा अपहार करणा-या कंत्राटदारासह दोघांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने आरोपींना २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

‘रामदेवबाबां’चे आंदोलन उधळले

‘रामदेवबाबां’चे आंदोलन उधळले: पिंपरी । दि. २१ (प्रतिनिधी)

पतंजली योग विद्यापीठाचे योगगुरु रामदेवबाबा यांचे सहकारी बालकृष्णन् यांना अटक केल्याच्या निषेधार्थ रामदेवबाबा सर्मथकांनी पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची परवानगी न घेता त्यांनी केलेला प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवून उधळून लावला.

PCMC employees protest threat

PCMC employees protest threat: &nbsp PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation employees on Saturday staged demonstrations in front of the civic body to condemn threatening letter sent to Municipal Commissioner Shrikar Pardeshi by an anonymous writer.

State govt to impart job skills to 40,000 youths

State govt to impart job skills to 40,000 youths: Divisional commissioner Prabhakar Deshmukh held a one-day workshop for collectors, zilla parishad chief executive officers and other officials from local bodies in various districts of the division.

Pimpri court to get land at Moshi

Pimpri court to get land at Moshi: &nbsp PIMPRI: Pimpri Chinchwad New Township Development Authority - Pradhikaran has decided to transfer its 17 acres land located at Moshi to the Pimpri court which has been presently functioning from a rented premises at Morwadi here.

भक्तीपूर्ण वातावरणात महिलांनी लुटला नागपंचमीचा आनंद

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31812&To=10
भक्तीपूर्ण वातावरणात महिलांनी लुटला नागपंचमीचा आनंद
पिंपरी, 23 जुलै
काठापदराची नऊवारी साडी, नाकात नथ, गळ्यात भरगच्च दागिने, हातात बांगड्या अशा पारंपरिक वेशभूषेत महिलांनी नागपंचमीचा सण साजरा केला. शहरातील विविध उद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या नागाच्या प्रतिमेची मोठ्या भक्तीभावाने पूजा करून, त्याला दुधाचा, लाह्याचा नैवेद्य अर्पण करून महिलांनी सोमवारी (दि. 23) नागपंचमीचा आनंद लुटला.