Friday 2 August 2013

अतिवृष्टीचा इशारा ; महापालिका सज्ज

येत्या 48 तासात राज्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आल्यामुळे महापालिका प्रशासन व आपत्कालीन विभाग सज्ज असल्याची माहिती अतिरिक्‍त आयुक्‍त तानाजी शिंदे यांनी दिली. नदीकाठच्या रहिवाश्यांना स्थलांतरित करण्याची वेळ आल्यास त्याचीही दक्षता घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Pune Metro project: Sreedharan tears into Metro project

Former chief of Delhi metro says the city has lost five valuable years Pune: Former chief of Delhi Metro, E Sreedharan slammed the people involved in planning and implementing the Pune Metro project criticising them for the long delay.
Pune Metro project: Sreedharan tears into Metro project

Transport utility gets Rs 22 cr from Pimpri Chinchwad Municipal Corporation

The cash-strapped Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) finally got some respite after the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) cleared its dues of Rs 22.5 crore to the transport utility.

Chakan to get its first five-star hotel this month

Courtyard by Marriott will be launched on August 23, aiming at the industrial & business professionals

एलबीटीमुळे महापालिकेच्या ...

तीन महिन्यात 73 कोटींचा फटका 
स्थानिक संस्था करामुळे (एलबीटी) गेल्या तीन महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उत्पन्न 73 कोटींनी घटले आहे. गतवर्षी एप्रिल ते  जून महिन्यात जकातीव्दारे 294 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यंदा या तीन महिन्यांत एलबीटीतून

मधुकर पवळे यांना आदरांजली

दिवंगत महापौर मधुकर पवळे  यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर मोहिनीताई लांडे व उपमहापौर राजू मिसाळ यांच्या हस्ते त्यांच्या निगडी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी विरोधी पक्षनेते कैलास कदम, क प्रभाग अध्यक्षा सुरेखा गव्हाणे, नगरसेवक

महापालिकेचे लोकशाहीरांना अभिवादन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर मोहिनी लांडे व आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

महापौर चषक कॅरम स्पर्धेत योगेश परदेशी चषकाचा मानकरी

पिंपरी-चिंचवड महापालिका व नवप्रगती मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत योगेश परदेशी महापौर चषकाचा मानकरी ठरला.
महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते योगेश परदेशी यांना

‘पुणे मेट्रो’ च्या चर्चेतच अमूल्य पाच वर्षे गेली- ई. श्रीधरन

‘पुणे मेट्रो’ प्रकल्पाचा र्सवकष विकास आराखडा मी स्वत: केला होता. वादविवाद आणि चर्चेमध्ये पाच वर्षांचा अमूल्य काळ निघून गेला,असे वास्तव ‘मेट्रो’मॅन डॉ. ई. श्रीधरन यांनी गुरुवारी मांडले.

माझी कधी बदली होईल सांगता येत नाही- डॉ. श्रीकर परदेशी

डॉ. श्रीकर परदेशी यांचा कायम धीरगंभीर चेहरा, हा देखील चर्चेचा विषय आहे. मात्र, स्थायी समितीच्या बैठकीत ‘बदली’च्या विषयावर सूचक टिप्पणी करत ते दिलखुलास हसले

खेळाडू दत्तक योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या खेळाडू दत्तक योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या दवाखान्यांची वेळ ...

रुग्णांच्या सोईसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चालविल्या जाणा-या दवाखान्यांची वेळ वाढविण्यात आली असल्याची माहिती मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार रॉय यांनी दिली.

मोशीमध्ये महावितरणच्या ...

मोशी परिसरातील लघुउद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्युत महावितरण कंपनीने नवीन कार्यालय सुरू करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने केली.

'आस्क'वर करदाते खूश

मात्र , करदात्यांच्या सोयीसाठी विशेषतः इंटरनेटचा वापर न करणाऱ्या करदात्यांसाठी इन्कम टॅक्स विभागाने स्वारगेट , कर्वे रोड , आकुर्डी येथे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ' आयकर सुविधा केंद्रामुळे (आस्क) कार्यलयाच्या सेवासुविधांमध्ये ...

WHERE ARE THE CCTVs ?

Ambitious project for PMC, PCMC fails to take off, State Govt initiatives moves to float tenders again PUNE: A full year after the Jangli Maharaj (JM) Road serial blasts, the ambitious, closed circuit television camera (CCTV) project is yet to take off.