Thursday 18 October 2012

आंतरराष्ट्रीय दर्जाची सल्लागार संस्था नेमणार

आंतरराष्ट्रीय दर्जाची सल्लागार संस्था नेमणार: हिंजवडी -&nbsp देशाच्या आर्थिक उन्नतीत कररूपाने सर्वाधिक हातभार लावणाऱ्या हिंजवडीतील जागतिक दर्जाच्या राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील (आयटी पार्क) वाढती रहदारी व वाहतूक कोंडीचा जटिल प्रश्‍न सोडविण्यासाठी "आंतरराष्ट्रीय दर्जाची सल्लागार संस्था' नेमण्यात येणार असून, त्या माध्यमातून आगामी दहा वर्षांच्या वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथील इन्फोसिस कंपनीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

Aadhar cards must for students by June

Aadhar cards must for students by June: An uphill task lies ahead of district administrations in the state after the education board told them to issue unique identification number (UID) cards to every student and teacher by June next year.

राष्ट्रवादीच्या अधिवेशनाचा खर्च भारी

राष्ट्रवादीच्या अधिवेशनाचा खर्च भारी: अतिथी देवो भवः या भावनेने आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करा, आदरातिथ्यात कसलीही कमतरता भासू नये या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी अपेक्षित मोठ्या खर्चाची जबाबदारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांनी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दुर्घटना टाळण्यासाठी सणांमध्ये तलाव बंद

दुर्घटना टाळण्यासाठी सणांमध्ये तलाव बंद: दसरा, दिवाळी या सणांच्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावांवरील दुर्घटना टाळण्यासाठी तलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत एकूण दहा जलतरण तलाव आहेत.

स्थायीत महिला सदस्यांचा रुद्रावतार

स्थायीत महिला सदस्यांचा रुद्रावतार: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील महिला सदस्यांनी मंगळवारी (१७ ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत रुद्रावतार धारण करीत अध्यक्ष जगदीश शेट्टी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तसेच अधिकारी विश्वासात घेऊन कामे करीत नसल्याचा आरोप केला.

‘More than quantity, we want quality’

‘More than quantity, we want quality’: Quest interviews Judson High School, Pimpri, founder-principal Dr Freda Moore and principal Francisca Saldanha.

CNG distribution network in slow growth mode

CNG distribution network in slow growth mode: The expansion of Compressed Natural Gas (CNG) supply distribution network in Pune, Pimpri-Chinchwad and neighboring areas has been delayed due to various reasons in the last four years.

Citizens oppose proposed slaughterhouse at Pimpri

Citizens oppose proposed slaughterhouse at Pimpri: A large number of citizens have objected to the proposed slaughterhouse at Pimpri, off the Pune-Mumbai highway.

सहा महिने उलटूनही वॉर्डात कामे नाहीत ; स्थायी समिती सदस्यांचा प्रशासनावर संताप

सहा महिने उलटूनही वॉर्डात कामे नाहीत ;स्थायी समिती सदस्यांचा प्रशासनावर संताप
पिंपरी, 17 ऑक्टोबर
निवडणुका होवून सहा महिने उलटूनही वॉर्डात कामे सुरु झाली नाहीत. प्रभाग अधिकारी तर झोपा काढतात. आयुक्तांना बैठकांमधून वेळ मिळत नाही. यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत, असा संताप आज स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधा-यांसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी व्यक्त केला.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


दरोडा टाकणारी नऊ जणांची टोळी दोन तासात गजाआड !

दरोडा टाकणारी नऊ जणांची टोळी दोन तासात गजाआड !
देहूगाव, 17 ऑक्टोबर
तळवडे येथील ज्योतिबानगर मध्ये असलेल्या गौतमी इंजिनियरिंग या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला तलवारीचा धाक दाखवून सुमारे सहा लाख रुपयांच्या मालाची चोरी करणा-या नऊ जणांच्या टोळीला देहूरोड पोलिसांनी अवघ्या दोन तासात मुद्देमालासह पकडून गजाआड केले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या 'साहसी' खेळांचा नागरिकांना धोका

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या 'साहसी' खेळांचा नागरिकांना धोका
पिंपरी, 15 ऑक्टोबर
पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालयांसमोर तरुणांच्या दुचाकीवर सुरु असलेल्या 'साहसी' खेळांमुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. मोटरसायकल एका चाकावर वेगात चालविणे, पुढचे चाक हवेत उडविणे अशा खेळांमुळे अनेकदा किरकोळ अपघात होत असतात. त्यांच्या या साहसी खेळ परिसरातील नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहेत. शहराच्या विविध भागात असलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून असे प्रकार होताना दिसत आहेत. पोलिसांनी कारवाई करून या खेळांना आळा बसवावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in