Thursday 22 August 2013

Move over, Pune Darshan


Move over, Pune Darshan
Pune Mirror
Pimpri Chinchwad is set to give the traditional Pune Darshan a run for its money: after an official announcement was made last week by Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) standing committee chairman Navnath Jagtap in a meeting with the Pune ...

निगडीतील दर्शिका सौमय्या हिचे यश

द इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या फाऊंडेशन प्रोग्राम परीक्षेत निगडी येथील दर्शिका मुकेश सौमय्या हिने देशात 25  वा क्रमांक मिळवून पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर घातली आहे.

बिल्डरांच्या जागेवर आरक्षण का नाही ?


महापालिकेच्या सुनावणीमध्ये ताथवडेकरांचा सवाल
ताथवडेगावच्या प्रारुप विकास आराखड्यात सर्वसामान्यांच्या घरांवरच आरक्षणे टाकण्यात आली आहेत. मात्र, बांधकाम व्यावसायिकांच्या सर्व जागा सहीसलामत आहेत. स्थानिकांना बेघर करुनच विकास प्रकल्प राबवायचे का, बिल्डरांच्या जागांवर आरक्षणे का नाहीत, असा सवाल ताथवडेकरांनी

आरटीओची पावती पुस्तके संपली ; नागरिकांना मनस्ताप

चिखली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील पावती पुस्तके संपल्याने विविध कामानिमित्त येणा-या नागरिकांना तासनतास रांगेत थांबावे लागत आहे. दिवसभर थांबूनही कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यावर रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.  

टाउन प्लॅनिंगचे पिंपरी-चिंचवडमध्ये केंद्र

मुंबई आणि नागपूरपाठोपाठ टाउन प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये स्थापन होणार आहे.

मोबाइलवरून गॅस बुकिंग; सुविधेपेक्षा भुर्दंडच अधिक

भारत पेट्रोलियमकडून मोबाइलवरून गॅस बुकिंगच्या सुविधा देण्यात आली असली, तरी त्यात सुविधेपेक्षा ग्राहकांना भुर्दंडच अधिक असल्याचे दिसून येत असल्याची तक्रार करण्यात येत आहे

‘ई टेंडिरग’ करताना त्रास झाला; त्याचे फळही मिळाले - आशिष शर्मा

पिंपरी पालिकेत ‘ई टेंडिरग’ पद्धती लागू करण्यास तीव्र विरोध झाला होता. त्याचा काही काळ त्रासही झाला. मात्र, नंतरच्या काळात त्यामुळे होणारे फायदे लक्षात आले

साठ औषध दुकानांचे 'शटर डाऊन'

पुणे -&nbsp फार्मासिस्ट नसलेली औषध दुकाने बंद करण्याची मोहीम अन्न व औषधद्रव्य प्रशासनाने (एफडीए) सुरू केली आहे.

आदेश धुडकावून खाणींमध्ये उत्खनन



चिखली -&nbsp गौणखनिज उत्खनन बंदीचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावून मोशी, चऱ्होली येथील खाणींमध्ये उत्खनन सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे.

वर्षा पिंगळे हिला आंतरराष्ट्रीय फेलोशिप

पिंपरी -&nbsp गुणवत्ता यादीत येऊनही अभियांत्रिकी, वैद्यकीय या चाकोरीबद्ध अभ्यासक्रमांकडे न वळता कला शाखेतूनही चांगले करिअर करता येते, हे चिंचवड स्टेशन येथील वर्षा लक्ष्मण पिंगळे हिने दाखवून दिले आहे.

LBT: PCMC to charge 5 pc penalty from erring traders

23,319 traders from the twin town yet to register for the tax
Attachment:

डॉ. दाभोळकरांच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये संघटना रस्त्यावर

डॉ. दाभोळकरांच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये संघटना रस्त्यावर
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक, राजकीय संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. रास्ता रोको, निषेध सभा, श्रध्दांजली सभांच्या माध्यमातून डॉ. दाभोळकर यांच्या मारेक-यांना अटक करण्याची जोरदार मागणी होत