Thursday 6 September 2012

पत्त्यासारख्या कोसळल्या रावेतमध्ये अकरा इमारती

पत्त्यासारख्या कोसळल्या रावेतमध्ये अकरा इमारती: &nbsp पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेने "ब' प्रभाग हद्दीत येणाऱ्या रावेत परिसरातील अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी (ता.
पत्त्यासारख्या कोसळल्या रावेतमध्ये अकरा इमारती

द्रुतगती मार्गावरील अपघातात दोन मालिका कलाकारांचा मृत्यू

द्रुतगती मार्गावरील अपघातात दोन मालिका कलाकारांचा मृत्यू: सोमाटणे -&nbsp पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत दूरदर्शन मालिकेतील दोन कलाकारांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले.

चाकण नगर परिषदेला मंजुरी

चाकण नगर परिषदेला मंजुरी: चाकण -&nbsp चाकण, राजगुरुनगर नगर परिषदेच्या प्रस्तावाला राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे.

पवना जलवाहिनीची स्थगिती उठवा

पवना जलवाहिनीची स्थगिती उठवा: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या पवना जलवाहिनी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेले स्थगिती आदेश उठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास खात्याच्या सचिवांना मुंबईतील बैठकीत दिले.

Approval sought for Nigdi pipeline project

Approval sought for Nigdi pipeline project: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has sought approval from the state government to implement the water pipeline project from Pavana dam to Nigdi.

Records of 35,000 water meters go missing, PCMC will probe

Records of 35,000 water meters go missing, PCMC will probe: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has found that the civic record books have no mention of as many as 35,000 water meters reportedly installed by a private firm in Pimpri-Chinchwad.

German biz delegation in twin town

German biz delegation in twin town: Team in Pimpri-Chinchwad to assess city’s industrial potential, meets local entreprenuers PIMPRI: A German industrial delegation arrrived here to assess the city's industrial potential and carry back the message on enhancing collaboration.
German biz delegation in twin town

11 unauthorised structures built along flood line razed at Ravet

11 unauthorised structures built along flood line razed at Ravet: PCMC demolished 11 unauthorised structures, including a four-storeyed hostel, which was built along the flood line.

142 Pimpri Chinchwad civic staffers reshuffled again

142 Pimpri Chinchwad civic staffers reshuffled again: In a major internal reshuffle for the second time, PCMC transferred 142 civic staffers, especially clerks of various departments on Monday.

अवैध बांधकामांच्या सेवा-सुविधा बंद करण्याचा प्रस्ताव

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32965&To=9
अवैध बांधकामांच्या सेवा-सुविधा बंद करण्याचा प्रस्ताव
पिंपरी, 5 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांना यापुढे पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते, दिवाबत्ती आदी मुलभूत सेवा सुविधा कदापी पुरवू नये असे धोरण आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी निश्चित केले आहे. एवढेच नव्हे तर, महापालिका हद्दीतील बांधकामांना विद्युत जोड देण्यापूर्वी 'महावितरण’ने लाभार्थ्याकडून महापालिकेचा ना हरकत दाखल मागावा, अशी विनवणीही केली आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी (दि. 7) होणा-या विधी समिती सभेपुढे सादर करण्यात येणार आहे.

मेघमल्हार महोत्सवात प्रेक्षक चिंब

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32961&To=6
मेघमल्हार महोत्सवात प्रेक्षक चिंब
पिंपरी, 5 ऑगस्ट
पावसाऴी वातावरणात ऐकू येणारी बासरीची मोहक धून, शास्त्रीय गायनाचे मधुर स्वर, कथकचे पदलालित्य अशा धुंद वातावरणात प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. औचित्य होते ते मेघमल्हार महोत्सवाचे. तेजश्री अडिगे यांचे नृत्य कला मंदिर आणि समीर सूर्यवंशी यांच्या अनिंदो चटर्जी म्युजिक फाउंडेशन यांच्या वतीने आयेजित केलेल्या मेघमल्हार महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीमा फुगे पोलीस ठाण्यात हजर

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32954&To=10
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीमा फुगे पोलीस ठाण्यात हजर
पिंपरी, 4 सप्टेंबर
बोगस जात प्रमाणपत्र सादर करून महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेल्या नगसेविका सीमा फुगे तब्बल एक महिन्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भोसरी पोलीस ठाण्यात आज हजर झाल्या.

वायसीएमएचमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम ; दहा कोटींचा खर्च अपेक्षित

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32950&To=10
वायसीएमएचमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम ; दहा कोटींचा खर्च अपेक्षित
पिंपरी, 5 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्‍त विद्यमाने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यास आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत आयत्यावेळी मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्रात अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबविणारी पिंपरी ही पहिली महापालिका ठरणार असल्याचा दावा समितीचे सभापती जगदीश शेट्टी यांनी केला आहे.