Thursday 3 October 2013

मेट्रोबरोबरच पीएमपीलाही वेग - Sakal


पुणे महापालिका हद्दीतील सात, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील एक आणि पिंपरी-चिंचवड प्राधिकरणातील दोन असे दहा पीएमपी डेपो विकसित केले जाणार आहेत. 'बीआरटी' सुरू झाल्यानंतर आवश्‍यक असणाऱ्या "आयटीएस' यंत्रणेचा प्रस्तावही सादर ...

Pimpri-Chinchwad: After four thefts in two months at same place, Bhosari ... - Indian Express


Pimpri-Chinchwad: After four thefts in two months at same place,Bhosari ...
Indian Express
Thieves have struck the same place in Pimpri-Chinchwad four times in the last two months. The series of thefts has once again drawn severe criticism for the Bhosari police, who are now promising to increase nakabandi and police strength on the highway ...

Yashwantrao Chavan Memorial hospital to get more beds for ICU

The Pimpri Chinchwad Municipal Corporation-run Yashwantrao Chavan Memorial (YCM) hospital in Pimpri will get a new 10-bed intensive care unit (ICU) soon.

Pimpri Chinchwad Municipal Corporation plans to build auditorium in Morwadi

The municipal corporation will invite suggestions and objections from citizens before the changes are implemented.

Pimpri Chinchwad Municipal Corporation plans quality check of shoes, socks

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will get a quality test done of the samples of shoes and socks supplied by a contractor for students of municipal schools.

भोसरीत भाजपचे मतदार नोंदणी अभियान

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघात नवीन मतदार नोदणी अर्ज वाटपास माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांच्या हस्ते चिखली येथील सानेचौक येथून सुरुवात करण्यात आली.

पिंपरी मतदारसंघावर रिपाईचा दावा

महायुतीच्या जागावाटपामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघ भारतीय रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) द्यावा अशी मागणी रिपाईच्या शहरातील पदाधिका-यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या जागेवरील उमेदवारीसाठी आपण स्वतः इच्छुक असल्याचे पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी सांगितले.  

फ्लॅटधारकांकडून 'व्हॅट'च वसूल करावा

मंदीच्या स्थितीत बांधकाम व्यवसायिकांनी फ्लॅटधारकांकडून प्रत्यक्ष भरलेला व्हॅटच वसूल करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रिज कॉमर्स, सर्व्हिस अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरने बांधकाम व्यवसायिकांना केले आहे.

मैलाशुध्दीकरण प्रकल्प बंद तरीही ठेकेदाराला 36 लाख अदा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवी येथील मैलाशुध्दीकरण प्रकल्पातील मशिनरी गेली वर्षभर बंद आहे. याठिकाणी पाण्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसताना महापालिका ठेकेदाराला सुमारे 36 लाखांचे बिल अदा केल्याचा आरोप मनसेने केला आहे. 

देशात येणाऱ्या परदेशी पर्यटकांपैकी २५ टक्क्य़ांची महाराष्ट्राला पसंती



देशात येणाऱ्या एकूण परदेशी पर्यटकांपैकी पंचवीस टक्के पर्यटक हे महाराष्ट्रात येतात. मात्र, महाराष्ट्रात भेट देणाऱ्या स्थनिक पर्यटकांचे प्रमाण फक्त ६.७ टक्के आहे.

City''s first Sharia court for women gets off to a modest start

The court, as part of Alternative Dispute Resolution mechanism, will try to settle marital issues through mediation

Pimpri-Chinchwad: After four thefts in two months at same place, Bhosari police to increase security

Thieves have struck the same place in Pimpri-Chinchwad four times in the last two months.

State wants docs back, PCMC says not now

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation has decided not to relieve three doctors who have been recalled by the state government.

मेट्रोबरोबरच पीएमपीलाही वेग

पुणे -&nbsp मेट्रो प्रकल्प "ट्रॅक'वर आणण्यासाठी एका बाजूला प्रयत्न सुरू असतानाच सार्वजनिक वाहतूकव्यवस्थाही सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न पुणे महापालिकेने केला आहे.

कॉंग्रेस पाठोपाठ महायुतीतही फुटीचे संकेत

पिंपरी -&nbsp 'पिंपरी विधानसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षासाठी (आठवले गट) सोडलाच पाहिजे, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल,'' असा स्पष्ट इशारा पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी बुधवारी (ता. 2) येथे दिला, त्यामुळे शहर कॉंग्रेस मधील सुंदोपसुंदी पाठोपाठ आता महायुतीमध्येसुध्दा फुटीचे संकेत मिळाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हा मतदारसंघ आमच्यासाठी न सोडल्यास तो सोडवून घेऊ. आम्हाला गृहीत धरू नये, असेही त्यांनी ठणकावले. 

दुर्गाटेकडी परिसरात बसलेल्या प्रेमी युगलांना गुलाबपुष्प

पिंपरी -&nbsp 'तनिष्का' निगडी-प्राधिकरण गट व लायन्स क्‍लब दुर्गाटेकडीच्या सदस्यांनी बुधवारी दुर्गाटेकडी उद्यानात बसलेल्या 42 प्रेमी युगलांना गुलाबपुष्प देऊन "गांधीगिरी' केली तसेच सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करू नका, असा सज्जड दमही दिला.

Courtyard By Marriott Hinjewadi holds traffic safety drill - Times of India


Courtyard By Marriott Hinjewadi holds traffic safety drill
Times of India
PUNE: Employees and managers of business hotel Courtyard By MarriottHinjewadi organised a traffic awareness campaign on Monday to mark the culmination of global safety and security month. Courtyard Marriott staff took initiative to address the issue ...

मतदार नोंदणी अभियानास नागरिकांचा प्रतिसाद

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत 17 ऑक्टोबर आहे. मतदारांच्या नावनोंदणीसाठी मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणेमार्फत नावनोंदणीचे काम सुरु आहे. संघवीमधील जयराज रेसिडेन्सी या सोसायटीत काल (30 सप्टेंबर) पदाधिका-यांनी हा नावनोंदणी उपक्रम राबविला.

पवनाथडीसाठी 40 लाखांच्या खर्चाला मंजुरी

महापालिकेच्या वतीने येत्या 2 ते 5 जानेवारी या कालावधीत पिंपरीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी 40 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

घरकुलसाठी अडीच एफएसआयचा बेकायदा वापर

महापालिकेची न्यायालयापुढे कबुली स्वस्तातील घरकुल योजनेसाठी अडीच एफएसआय मंजूर नसताना बांधकाम केल्याची कबुली राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज (मंगळवारी) मुंबई उच्च न्यायालयासमोर दिली.

महेश लांडगे यांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

निवडणुका आल्या की आम्ही भोसरी, दिघी, मोशीतील रहिवाशांना रेडझोन सोडवू असे आश्वासन देतो.