Tuesday 29 October 2013

Panel for planetarium in Chinchwad

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has appointed a six-member advisory committee for the proposed planetarium in Chinchwad.

Civic chief slaps show-cause notices on engineers for not repairing potholes

PCMC gets a barrage of complaints on bad roads causing traffic delays, accidents

Graduates constituency: Extension of deadline for voters' registration

The administration has sought an extension of the deadline for registration of voters for the graduates constituency and the teachers’ constituency, citing Diwali holidays. The fresh drive has resulted in the number of graduate voters crossing 4 lakh in Pune constituency.

नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी स्वतंत्र बजेट

पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी स्वतंत्रपणे तरतूद करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती महापालिकेचे मुख्यलेखापाल प्रमोद भोसले यांनी दिली. अंदाजपत्रकासाठी सूचना पाठविण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

निगडी-तळवडे बस आता म्हाळुंगेपर्यंत

म्हाळुंगे एमआयडीसीमध्ये काम करणा-या नोकरदारांच्या सोईसाठी निगडी-तळवडे बससेवेचा विस्तार करण्यात आला असून आता ही बस म्हाळुंगे एमआयडीसीपर्यंत धावण्यास सुरूवात झाली आहे.
निगडी, तळवडे येथून म्हाळुंगे एमआयडीसी, चाकण एमआयडीसीमध्ये नोकरीसाठी जाणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पदवीधर मतदारसंघात ४ लाखांवर मतदार

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदारांची संख्या चार लाखांवर पोहोचली आहे. मतदार नोंदणीला आणखी दोन दिवसांचा अवधी आहे.

मावळ, चिंचवडसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

लोकसभेचा मावळ आणि विधानसभेचा चिंचवड मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून शहर काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.यानिमित्ताने काँग्रेसची व्यूहरचना ठरणार असून शक्तिप्रदर्शनही करण्यात येणार आहे.

बाबर यांचा "पत्ता' कट केल्यास शहर शिवसेनेत फूट?

पिंपरी - खासदार गजानन बाबर यांचा "पत्ता' या वेळी कापला जाणार असून, श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित झाल्याचे समजते.

रावेत जवळील शेतात आढळल्या दोन बंद तिजो-या

रावेत जवळील एका शेतात आज सकाळी बंद असलेल्या दोन तिजो-या आढळून आल्या. या तिजो-या फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे चोरट्यांनी त्या तेथेच टाकून पलायन केले आहे. देहुरोड पोलिसांनी या तिजो-या ताब्यात घेतल्या असून या तिजो-या नेमक्या कोठून चोरीस गेल्या या तिजो-यांचा मालक कोण याचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

वाहतूक उपाययोजनांची मागणी

प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 28 अंतर्गत आकुर्डी रेल्वेस्टेशन ते पांढरकर वस्ती दरम्यान वारंवार अपघात होत असून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी शिवसेनेचे उपविभागप्रमुख राजेश फलके यांनी केली आहे.

बर्ड व्हॅलीमध्ये बुधवारी वडार महोत्सवाचे आयोजन

शाहूनगर येथील बर्ड व्हॅलीतील वडार मजूर शिल्प समुहाच्या दुस-या वर्धापनदिनानिमित्त येत्या 30 ऑक्टोबर रोजी वडार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. बर्ड

कार्यकर्त्यांच्या निरुत्साहामुळे रथयात्रा 'रेटून' नेण्याची वेळ

काँग्रेस आघाडी सरकारने राबविलेल्या विकास कामांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस रथयात्रा राबविली. मात्र, पक्षांतर्गत गटबाजी, काँग्रेस पदाधिका-यांचाच निरुत्साह यामुळे ही रथयात्रा कसाबसा 'रेटून' नेण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये रथयात्रेचा समारोप करण्याचे नियोजित आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत