Thursday 9 January 2014

पदव्युत्तर संस्था सुरू होणार

विद्यापीठ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हाच अभ्यासक्रम तेथे सुरू झाला. आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प पळवल्याची जाणीव झाल्याने आता पुन्हा एकदा या प्रकल्पासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.

महापालिकेच्या महिला कर्मचा-यांना 'चाईल्ड केअर लिव्ह'?

पिंपरी-चिंचवड महापालिकेत कार्यरत असणा-या महिलांना पगारी 'चाईल्ड केअर लिव्ह' लागू करण्याचा निर्णय आज (बुधवारी) झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेमध्ये घेण्यात आला. महापालिका सभेच्या अंतिम मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.

Connecting NGO launches new helpline centre in Chinchwad

New helpline centre will have six volunteers to attend calls between 2 pm and 8 pm.

In the time of recession, some small-scale units in Pimpri industrial belt stand apart

Some are adopting innovative measures to encourage employees to perform better to weather the current storm.

'निराधारनगर आग' प्रकरणी 28 तासानंतर गुन्हा दाखल

पिंपरीतील निराधारनगरमध्ये सोळा झोपड्यांना लागलेल्या आगीच्या घटनेप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अखेर तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अग्नितांडवाची घटना घडल्यानंतर सुमारे 28 तासानंतर या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शूल्क विभागाचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी आज (बुधवारी) घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी

'स्वरसागर'वरुन महापौर व पक्षनेत्यांमध्ये वर्चस्वाची 'जुगलबंदी'

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भरविण्यात आलेल्या स्वरसागर महोत्सवावरुन महापौर मोहिनी लांडे आणि सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम यांच्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्ववाद उफाळून आला आहे. स्वरसागर महोत्सव ’हायजॅक’ करत तो स्वत:च्या प्रभागात घेण्यास भाग पाडणा-या सभागृहनेत्यांनी जाहिरातबाजीतून महापौरांना हद्दपार केल्याने महापौरांनी बोलाविणे आल्याशिवाय स्वरसागरला जाणार नाही, असा

घरकुलाच्या दुस-या टप्प्यासाठी शासनाकडे पाठपुरावा - महापौर

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील लाभार्थ्यांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखावी व एकोप्याने राहावे, असे आवाहन महापौर मोहिनी लांडे यांनी केले. घरकुलाच्या दुस-या टप्प्यातील सदनिकांसाठी आवश्यक

शहरातील अवैध वाहतुकीवर कारवाईची मागणी

पिंपरी-चिंचवड शहरातील महत्वाच्या चौकात होत असलेल्या अवैध व अवजड वाहतुकीवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा रिपब्लिकन वाहतूक आघाडीच्या देण्यात आला आहे.
यासंदर्भात वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त

मनसेकडून रस्ता दुरस्तीची मागणी

चिंचवडमधील लिंक रोड येथील देविलिंक ते लक्ष्मीनगर रस्त्यावर खड्डे पडून दुरावस्था झाली आहे. त्यासाठी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
चिंचवड येथील लिंकरोडवरील देविलिंक ते लक्ष्मीनगर

खंडेरायाच्या यात्रेनिमित्त निगडीत सवाद्य मिरवणूक

"येळकोट येळकोट, जय मल्हार"असा जयघोष करित, भंडारा उधळत खंडेराय उत्सवानिमित्त खंडोबाच्या पादुकाची व मानाच्या काठ्यांची निगडी परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
निगडी येथील जकात नाक्यासमोर असलेल्या खंडोबा मंदिरामध्ये (पाल-सातारा)

पिंपरीमध्ये दारूभट्ट्या उद्‍‍ध्वस्त

पिंपरीतील भाटनगरमध्ये रेल्वेमार्गाशेजारी असलेल्या झोपड्यांमध्ये सुरू असलेला अवैध दारूचा धंदा उत्पादन शुल्क अधिकारी (एक्साइज) पथकाने मंगळवारी (७ जानेवारी) छापा टाकून उद्‍‍ध्वस्त केला. या वेळी लागलेल्या आगीमुळे झालेल्या स्फोटात उत्पादन शुल्क विभागाचे चार कर्मचारी आणि दोन स्थानिक रहिवासी भाजले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.

मीटर कॅलिब्रेशन नसलेल्या रिक्षांवर कारवाई होणार

रिक्षाची भाढेवाढ झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये करण्यात येणारे बदल (कॅलिब्रेशन) करून घेण्यास देण्यात आलेली शेवटची मुदत शुक्रवारी संपणार आहे.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपरीत उद्घाटने उरकण्याची लगीनघाई

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.

पासपोर्ट आता एजंटमुक्त

पुणे -&nbsp पासपोर्ट सुविधा केंद्रांना (पीएसके) एजंटांच्या विळख्यातून सोडविण्यासाठी "ऑनलाइन' अर्ज भरण्याची सुविधा पुरविणारी स्वतंत्र यंत्रणा देशात उभारण्यात येणार आहे.

औद्योगिक मंदीमुळे शासनाने सवलती द्याव्यात

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील मंदीच्या लाटेमुळे त्रस्त झालेल्या लघुउद्योजक तसेच कामगारांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाने देशातीलच वाहन कंपन्यांची वाहने वापरणे सक्तीचे करावे. तसेच सर्वसामान्यांना अन्नधान्यांपासून शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रात सवलती द्याव्यात, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने केली आहे.
Fact-2

भोसरीतील जिजाऊ व्याख्यानमालेस शुक्रवारी (दि. 10) प्रारंभ

भोजापूर सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयातर्फे आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेस येत्या शुक्रवारी (दि. 10) प्रारंभ होणार आहे. तीन दिवस चालणा-या रोज सायंकाळी 6 वाजता सुरू होणा-या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने वैचारीक मेजवानीच भोसरीवासियांना मिळणार आहे. दरम्यान, दरवर्षी देण्यात येणारा 'राजमाता जिजाऊ पुरस्कार' यंदा पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या

भाजपात सुमारे 500 जणांचा प्रवेश

भारतीय जनता पक्षाच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील बुथ कार्यकर्त्यांसाठी आयोजित 'युवा गर्जना' या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुमारे 500 जणांनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार यांनी दिली.