Saturday 11 February 2017

Pimpri Chinchwad Municipal Corporation draws up plan for Chinchwad flyover

The initiative by Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will benefit around 6,000 local residents. This will also reduce the traffic congestion on the Pune-Mumbai highway as vehicles parked on the highway will now have a spot to park under the ...

Pedal pushers thrive on Pimpri Chinchwad streets

Pimpri Chinchwad: Santosh Holi covers a distance of 25km on his daily commute to work from his home in Moshi. Over the past 149 days, Holi has cycled through 15,400km and is trying to ensure his name features in the Guinness Book of World Records.

Candidates take good governance pledge

Pimpri Chinchwad: District guardian minister Girish Bapat administered a pledge of good governance and transparency to all BJP candidates by invoking the blessings of Sant Tukaram Maharaj and Chhatrapati Shivaji Maharaj at Bhakti Shakti garden in Nigdi ...

PCMC to witness multi-cornered contest


सर्वात जास्त मतदान करणा-या सोसायटीला मिळणार 9 फुटांची ट्रॉफी

पिंपरी-चिंचवड येथील  पी.आय. वर्गीस या उद्योजकाची कल्पना   एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांनी मतदान करावे यासाठी केवळ महापालिका…

पिंपरी-चिंचवडमध्ये 500 चौ. फुटांपर्यंत मिळकतकरात माफी देणार - शिवसेना

पिंपरी-चिंचवडसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर   अद्ययावत आरोग्य सुविधा, 24 तास पाणी देण्याचे आश्वासन   एमपीसी न्यूज - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर…

पिंपरीतील 85 टक्के उमेदवार कोट्यधीश

एमपीसी न्यूज - एकेकाळी आशिया खंडातील सर्वांत मोठी महापालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उभे राहिलेले 85 टक्के उमेदवार…

काँग्रेसचा पिंपरी-चिंचवड निवडणुकीसाठी वचननामा जाहीर

भयमुक्त व भ्रष्टाचारमुक्त पिंपरी-चिंचवड करण्याचे काँग्रेसचे आश्वासन   एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने आज (गुरुवारी) वचननामा जाहीर केला…

आकुर्डी व प्राधिकरणातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी

शिवसेना प्रवेशामुळे भाजपला प्राधिकरणात खिंडार   एमपीसी न्यूज - भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष व महाराष्ट्र शाहीर परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश ढवळे,…

मोफत PMPML प्रवास, सेवा शुल्क मुक्त झोपडपट्टी; या मुद्यांसह शिवसेनेचा पुण्याचा वचननामा जाहीर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक चांगल्या प्रकारे मिळावी. त्यादृष्टीने शिवसेनेची पुणे महापालिकेत सत्ता आल्यानंतर पीएमपीएमएलचा प्रवास नागरिकांना…

PCMC gets its first corporator Ravi Landge elected unopposed



The last day for withdrawal of nominations was particularly good for BJP candidate from Panel 6 in Pimpri Chinchwad, Ravi Landge. On Tuesday, Landge became the first candidate to be elected unopposed. He is the nephew of the murdered BJP city chief, ...

Time to shake off NCP from Pimpri-Chinchwad: Fadnavis - The Hindu

Pune: Kicking-off the Bharatiya Janata Party's (BJP) campaign for the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) polls, Chief Minister Devendra Fadnavis ...

Poll Vault: To add PCMC to Smart Cities' list, govt dumps Navi Mumbai

The Indian Express
On December 30 last year, Chief Minister Devendra Fadnavis had taken to Twitter to thank Prime Minister Narendra Modi and Union Urban Development ...

'दादा-बाबांमुळे पिंपरीच्या विकासाची वाट'

एके काळी श्रीमंत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला भ्रष्ट करण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित ठेवून दादा-बाबांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासाची वाट लावली आहे,' असा आरोप ...

पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचार खणणार

'एके काळी करोडपती असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादीच्या काळात लखपती झाली. आता पुन्हा राष्ट्रवादीच्या हाती सत्ता दिली, तर ही महापालिका 'रोडपती' होईल,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राष्ट्रवादी ...