Sunday 22 December 2013

CM promises to regularise illegal structures, PCMC chief says demolition drive will go on

Municipal Commissioner Shrikar Pardeshi Saturday said his administration would continue with the demolition drive till the new Act comes into force.

MSRTC to start new terminus at Sangvi

Pune division of the Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) is expected to start operations of buses from newly proposed mini-terminus in Sangvi area from next month.

शहरात 39 फ्लेक्सवर कारवाई; 19 हजारांचा दंड वसूल

महापालिका कार्यक्षेत्रात विनापरवाना फ्लेक्स लावणा-यांवर कारवाईचा बडगा उगारीत पिंपरी महापालिका प्रभाग अधिका-यांनी तबब्ल 39 फ्लेक्सवर कारवाई केली. फ्लेक्स धारकांकडून 19 हजार 220 रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक कारवाई करण्यात आलेल्या क आणि ड प्रभागातील संबंधित फ्लेक्स धारकांकडून एकही रुपयांचा दंड किंवा

शहर फेरीवाला समितीची स्थापना

अध्यक्षपदी महापालिका आयुक्त डॉ. परदेशी 
शासनाच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शहर फेरीवाला समितीची स्थापना करण्यात येणार असून महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी हे त्या समितीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

आरटीओच्या नवीन इमारतीसाठी आणखी वर्षभर प्रतिक्षा

पिंपरी-चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नवीन इमारतीचे काम मोशी प्राधिकरणामध्ये सुरू आहे. परंतु, ही सुसज्ज इमारत पूर्णत्वास येण्यासाठी आणखी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली. चालु अर्थिक वर्षात सुमारे 220 कोटींचा महसूल या विभागाने गोळा

सामूदायिक अथर्वशीर्ष पठणात हजारो ...

अथर्वशीर्षाच्या मंत्रोच्चारांनी चिंचवड येथील श्री मोरया गोसावी समाधी मंदिराचा परिसर भारून गेला होता. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात आज (शनिवारी) सकाळी साडेसात वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते.

राजीनामा दिलेल्या ‘त्या’ ४० नगरसेवक कोण ?

नागपूर अधिवेशनात बांधकामे नियमित करण्याचे विधेयक मांडणार, असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात, ते विधेयक मांडण्यात आले नाही. नगरसेवकांनी राजीनामे दिले असे ते सांगतात. मात्र, नावे जाहीर करत नाही.

जादा भावाने औषध खरेदीचे रॅकेट!

(हणमंत पाटील)
पुणे - शासनाचे औषध खरेदीचे दर धाब्यावर बसवून पुणे महापालिकेने दुप्पट भावाने औषध खरेदी केल्याचा घोटाळा उजेडात आला. मात्र, जादा भावाने औषध खरेदी-विक्री करणार्‍या ठेकेदारांचे रॅकेट पुण्यासह पिंपरी-चिंचवड व मुंबई महापालिकेतही कार्यरत असल्याचीही शक्यता याविषयीच्या रीतसर तक्रारीमुळे बळावली आहे. 

सावधान! तुम्हीही लुटले जाल

तरुणींची टोळी सक्रिय : केले जातेय भावनिक आवाहन

पिंपरी : सर्वसामान्य माणसांना गंडा घालण्याचे नवनवीन प्रकार सध्या उघडकीस येत आहेत. ‘घरची परिस्थिती हलाखीची आहे. आम्हाला आर्थिक मदत करा, असे सांगून पैसे गोळा करणारी तरुणींची टोळी शहरात कार्यरत आहे. या तरुणी रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांना भावनिक आवाहन करून गंडा घालत आहेत. फसवणूक टाळण्यासाठी या टोळीपासून सावध राहण्याची गरज आहे.

आरक्षित जागेवरील बांधकामांवर हातोडा

पिंपरी : ड प्रभाग हद्दीत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पिंपळे निलख येथील आरक्षणाच्या जागेवरील १७ हजार ८५0 चौरस फुटांची बांधकामे जमीनदोस्त केली. खेळाचे मैदान, शाळा अशा प्रकल्पांसाठी महापालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित जागेवरील ४ इमारती, दोन शेड उभारून अतिक्रमण करण्यात आले होते. 

शेतक-यांनी आपल्या मालाचे मार्केटिंग शिकावे - ज्ञानेश्वर बोडके

शेतक-यांना आपल्या मालाचा योग्य भाव माहीत असतो. मालाची योग्य किंमत शेतक-यांना मिळवण्यासाठी त्यांनी स्वत: मार्केटींग करणे शिकायला हवे. त्यांच्या कष्टाची योग्य किंमत त्यांना मिळेल. असे मत अभिनव फार्मसी क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी व्यक्त केले. निगडी प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयातील मनोहर वाढोकार सभागृहात भरविण्यात