Tuesday 14 October 2014

Know your constituency: The big fight in Bhosari

Bhosari constituency had the NCP's iron grip a decade ago, but the BJP and Shiv Sena have managed to make inroads in the last few years. In the BJP-Sena alliance, this seat was with the latter, but the BJP has staked claim over it this time. In 2009 ...

Several IT cos declare holiday on polling day

SHIVAJINAGAR: In order to encourage employees to vote in the Assembly polls, several IT companies have declared a holiday on Wednesday while others are providing the option of half-day work.

Hoping for revival, pharma company staff to vote

Cash-strapped public sector pharmaceutical company Hindustan Antibiotics Limited (HAL) in Pimpri may soon see a revival.

व्होटर स्लिप आजही मिळणार


खेड मतदारसंघात १०० टक्के स्लप वाटप झाले आहे; तर पिंपरी मतदारसंघात केवळ ४० टक्केच स्लिप घरपोच मिळाल्या आहेत. सर्व मतदारांच्या घरी स्लिपा पोहोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे मंगळवारीही स्लिपा वाटप केले जाणार असल्याचे ...

‘मेट्रो’प्रश्नी नागरिकांची भूमिका काय?

पुणे व पिंपरी-चिंचवडकरांच्या जिव्हाळ्याचा मेट्रो प्रकल्प गेली अनेक वर्षे कागदावरच राहिल्याबद्दल दोष नेमका कुणाचा?... शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे, वैयक्तिक वाहनांच्या संख्येत आणि त्यायोगे पुन्हा वाहतुकीच्या कोंडीत भरच पडत आहे, त्यामुळे शहराला सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा आवश्यक आहे.

खर्च १६ हजार कोटी, रिंगरोड कागदावरच

शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या ‘रिंगरोड’ला (बाह्यवळण मार्ग) अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. काही वर्षांपूर्वी साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या रिंगरोडचा खर्च आजच्या तारखेला सोळा हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे.

दादा तुम्ही सरकारमधून बाहेर का पडला नाहीत; भाऊंचा प्रतिसवाल

दादांच्या सांगवीतील व्यक्तव्याला भाऊंचे प्रत्युत्तर तुम्हाला मुख्यमंत्र्याकडे बोट दाखवून पळ काढता येणार नाही - जगतापदादांनी कोणत्या कार्यकर्त्याला मोठे पद दिले…

विधानसभेनंतर मेट्रोला मान्यता

विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुणे मेट्रो प्रकल्पास मान्यता देण्याचे जाहीर आश्वासन केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी रविवारी दिले असून, त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. नायडूंच्या आश्वासनामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची चर्चा आहे.

लांडे यांना अजितदादांचे पाठबळ, लांडगे यांचे सर्वपक्षीय शक्तिप्रदर्शन

लांडे यांच्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण पाठबळ दिले असून लांडगे यांनी सर्वपक्षीय पाठिराख्यांच्या साहाय्याने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.