Sunday 23 April 2017

Hardikar transferred as Municipal Commissioner of Pimpri-Chinchwad

Nagpur: In a major IAS reshuffle, the Fadnavis Government has transferred 60 officials in the State. The high-profile Municipal Commissioner of Nagpur Municipal Corporation has been shifted and posted on the same post at Pimpri-Chinchwad Municipal ...

Gardens in sight for concrete belts in developing areas by year-end

Pimpri Chinchwad: Residents of nearly one-fourth of Pimpri Chinchwad city can soon expect a touch of green in their lives.

Nigdi school to start tinkering lab to let students explore beyond syllabus

Pimpri Chinchwad: Jnana Prabodhini Navnagar Vidyalaya will start a 'tinkering lab' on its premises from June under Atal Innovation Mission. Manoj Deolekar, deputy superintendent of the school, told TOI, "We need 1,500 sqft as per the norms for ...

NGOs to drive Pavana river conservation programme


PCMC corporator faces dismissal for 'misconduct' at GB meeting

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to send a proposal to disqualify Nationalist Congress Party (NCP) senior corporator Datta Sane. The ruling Bharatiya Janta Party (BJP) took the decision after instances of misconduct during ...

NCP turns heat on BJP in Chinchwad

Pimpri Chinchwad: The acrimony between ruling BJP and opposition parties in Pimpri Chinchwad city that started with the expulsion of four NCP corporators is set to intensify as the NCP and other social organisations have decided to observe a two-day ...

PMPML closes down its Nigdi workshop

THE Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) administration has closed down the transport body's Nigdi workshop — which served as the central workshop for the erstwhile PCMT (Pimpri-Chinchwad Municipal Transport) — and ...

[Video] पोलीस बळाच्या जोरावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न - मारुती भापकर


सोसायट्या टॅंकरच्या चक्रात

महापालिकेकडून पाणीपुरवठा नसल्याने टंचाई
पिंपरी - नवीन विकसित झालेल्या परिसराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सोसायट्यांना सर्वाधिक टंचाई सहन करावी लागत आहे. त्यामुळे टॅंकरचा व्यवसाय तेजीत आला आहे. दरवर्षी उद्‌भवणाऱ्या या समस्येमुळे सोसायटीधारक हैराण झाले आहेत. गेल्या वर्षी दीड हजार रुपयांपर्यंत असणारे टॅंकरचे दर यंदा १८०० ते दोन हजार रुपयांपर्यंत पोचल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मंत्रालयातील उपसचिवांची पिंपरी-चिंचवडला भेट

पिंपरी,  (प्रतिनिधी) – महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती संकलीत करून अभ्यास करण्यासाठी मंत्रालयातील पंधरा उपसचिवांच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड शहराला भेट दिली.
दरम्यान, महापालिकेने बनविलेल्या आकुर्डी येथील मैलाशुध्दीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पथकातील उपसचिवांनी माहिती जाणून घेतली. यानंतर निगडी येथील पाणी पुरवठा प्रकल्पातील स्काडा प्रणालीला भेट दिली. महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत,कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, उपअभियंता मनोहर जावरानी, कनिष्ठ अभियंता पल्लवी ससे, नेहा घाटे, केमिस्ट मंजुषा गांधी यांनी शिष्टमंडळाला माहिती दिली.

केजुदेवी बंधाऱ्याला जलपर्णीचा विळखा

– ऐन उन्हाळ्यात “बोटिंग’ बंद : डासांचा उपद्रव वाढला 
– प्रेमी युगलांचे बनले अड्डे : पर्यटकांची संख्या रोडावली 
वाकड, (वार्ताहर) – महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या केजुदेवी बंधारा परिसराची देखभाल दुरुस्ती अभावी “वाट’ लागली आहे. उन्हाळ्यामध्ये नदीकाठी असलेल्या या बोटक्‍लब उद्यानाला समस्यांची ग्रासले आहे. जलपर्णीने संपूर्ण नदीपात्राला विळखा घातला असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यावर प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात आली आहे.

पिंपळे-गुरवमध्ये साकारतेय सुसज्ज नाट्यगृह

– रसिकांना पर्वणी : महापालिका प्रशासनाचा पुढाकार
पिंपरी,  (प्रतिनिधी) – कामगारनगरी म्हणून ओळख असणा-या पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक वारसा जपणे त्याचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी पिंपळे-गुरवमध्ये सुसज्ज असे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह उभारण्यात येत आहे. या नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

पाणी टंचाईमुळे जलतरण शिबिरे लांबणीवर

पिंपरी, (प्रतिनिधी) – पवना धरणातील उपयुक्‍त पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. त्यामुळे शहरातील सर्व 12 जलतरण तलाव सुरु ठेवायचे किंवा नाही, याबाबतचा अभिप्राय पिंपरी-चिंचवड क्रीडा विभागाने पाणीपुरवठा विभागाला मागितला आहे. मात्र, त्यावरील ठोस निर्णयाअभावी उन्हाळी जलतरण प्रशिक्षण शिबिरे सुरु होणार का? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.