Sunday 15 February 2015

कासारवाडी पुलाचे आकर्षण कायम

पिंपरी : शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या कासारवाडीतील भारतरत्न जे. आर. डी. टाटा दुमजली उड्डानपुलास रविवारी एक वर्ष पुर्ण होत आहे. वर्ष उलटूनही या भल्या मोठ्या पुलाची आकर्षण अद्याप टिकून आहे. अद्यापही पुलाच्या परिसरात छायाचित्रे ...

'वॉक फॉर लिटरसी'मध्ये 3500 विद्यार्थ्यांचा सहभाग (व्हिडीओ)

पिंपरी- चिंचवड, मावळ व खेड परिसर साक्षर करण्याचा रोटरीचा संकल्प पिंपरी-चिंचवड, खेड, मावळ परिसर शंभर टक्के साक्षर करण्याचा संकल्प पिंपरी…

ज्येष्ठांना ‘आधार’ची सक्ती

ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास सवलत देण्यासाठी ज्येष्ठ नागरीक ओळखपत्र रद्द करून त्याऐवजी आता आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या या आदेशामुळे राज्यातील एक कोटी दहा लाख ज्येष्ठांना फटका बसणार आहे.

‘स्थायी’साठी जोरदार मोर्चेबांधणी


पालिकेच्या तिजोरीची चावी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी, यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या आठवड्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये नव्या आठ सदस्यांची निवड होणार असल्याने दोन वर्षांसाठी 'स्थायी' स्थान मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

Cong expels two PCMC corporators

The Maharashtra Pradesh Congress Committee (MPCC) has expelled two of its corporators in Pimpri Chinchwad for carrying out anti-party activities.

पिंपरीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आव्हान

पिंपरीः पक्षशिस्त भंगाचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेले पिंपरी-चिंचवडचे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर आणि विनोद नढे यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला शनिवारी (१४ फेब्रुवारी) आव्हान दिले. या भूमिकेला पालिकेच्या तेरापैकी दहा नगरसेवकांचा पाठिंबा असून, आमचीच कॉंग्रेस खरी असल्याचा दावा करण्यात आला आहे.