Thursday 8 August 2013

PCMC to start helplines for all civic departments

If you are a resident of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) area, then here’s some good news for you. Soon you would have a helpline for each civic department to sort out citizens’ complaints.

467 water complaints in 2.5yrs at PCMC helpline

Citizens with water meters can avail the service

'60% more accidents seen in Pune, twin town than Mumbai'

Pune police chief inaugurates industrial task force at Quality Circle, Bhosari
Attachment:

Pimpri Chinchwad Municipal Corporation to appoint 2 agencies to curb stray dog menace

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will appoint two agencies to catch, sterilize and vaccinate stray dogs.The standing committee had on Tuesday approved a proposal for the appointment.

Hinjewadi set to get more water

The water supply for offices, residential societies and commercial establishments, including malls and eateries in Rajiv Gandhi Infotech Park in Hinjewadi is set to double with the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) augmenting its existing water treatment facility for the IT park in the next two-and-a-half years.

दोन दिवसांवर आलेल्या रमजान ईद साठी ...

मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र सण म्हणजे रमजान ईद या सणाच्या तयारीसाठी आता अवघे दोनच दिवस उरले असल्याने नवे कपडे, अत्तर, शिरखुर्म्यासाठी जिन्नस खरेदी करायला मुस्लिमबांधवांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. कपड्यांपासून ते खाण्याच्या जिन्नसांपर्यंत प्रत्येक दुकानात ग्राहकांची रिघच लागली आहे.

वेश्या व्यवसाय करण्यासाठी ...

पिंपळे-सौदागरच्या दोन दलालांना अटक
पिंपळे-सौदागर परिसरात वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणलेल्या तीन तरुणींची सुटका करून दोघा दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी दिल्लीहून पळून आलेल्या एका तरुणीच्या नातेवाईकांनी पोलीस उपायुक्तांना माहिती दिली. त्यानुसार उपायुक्तांच्या आदेशाने तातडीने

'क' प्रभाग समितीत सभाशास्त्र धाब्यावर

शिवसेना नगरसेविकेचा न्यायालयात जाण्याचा इशारा
सूचक व अनुमोदन नसताना सभा तहकूब करण्याचा महाप्रताप 'क' प्रभाग समितीच्या अध्यक्षा सुरेखा गव्हाणे यांनी केला. सभाशास्त्राची 'ऐसी की तैसी' केली जात असल्याचे पाहून संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेविका सीमा सावळे व

‘उद्योगी’ भंगार व्यावसायिकांविरुद्ध पोलीस आयुक्तांचे ‘मिशन कुदळवाडी’

कुदळवाडीतील भंगार व्यावसायिक कुठून आले, ते काय खरेदी-विक्री करतात, कोणत्या गुन्हात ते सापडले होते का, येथे कोणाकोणाचा वावर असतो, अशी माहिती एकत्र करा, असे आदेश पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिले.

पिंपरी प्राधिकरणाची ३० कोटींची जुनी इमारत धूळ खात पडून

गेल्या सात महिन्यांपासून प्राधिकरणाचे निगडीतील जुने कार्यालय धूळ खात पडून आहे. आजमितीला ३० कोटीहून अधिक किंमत असलेली व मुंबई-पुणे महामार्गालगत असलेली मोक्याची इमारत वापराविना का पडून आहे, याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येते.

वीजचोरांवर कारवाई

- २४ लाखांची वसुली : १0 जणांविरोधात फौजदारी
पुणे : महावितरणने वीजचोरी प्रकरणी १0 ग्राहकांविरोधात फौजदारी कारवाई केली असून, वीजचोरट्यांकडून २३ लाख ७८ हजार रुपये वसूल केले आहेत. 

कचराकुंड्यांचा प्रश्न अखेर सुटला!

पिंपळे सौदागर : लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा तोडगा

पिंपरी : मागील दीड वर्षापासून पिंपळे सौदागर येथील दीपमाला सोसायटीजवळील कचराकुंड्या हटविण्याची मागणी येथील रहिवासी करीत होते. कचरा कुंड्या ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाला जागाच उपलब्ध होत नसल्याने त्या हटविल्या जात नव्हत्या. शेवटी यावर नगरसेवक, पालिका अधिकारी यांनी विचारविनिमय करून या ठिकाणी कचरा न टाकता तो थेट सोसायटीच्या समोरूनच उचलण्याची योजना राबविण्याचा विचार करून सध्या ट्रकने परिसरातील कचरा उचलला जात आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनच्या दुर्गंधीपासून रहिवाशांची सुटका झाली आहे.

ढोल-ताशा वादनात सखी झाल्या दंग

पिंपरी : ‘लोकमत’ सखी मंच व सह्याद्री ढोल-ताशापथक यांच्या वतीने महिलांसाठी स्वतंत्र ढोल-ताशापथक स्थापन केले आहे. पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे वाद्य वाजविण्याचे प्रशिक्षण घेण्यात महिला दंग आहेत. 

कत्तलखाना सुरू न करण्याची 'एमपीसीबी'ची पालिकेला सूचना

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या येथील कत्तलखान्यात तांत्रिक त्रुटी आढळल्याने तूर्तास तो सुरू करू नये, असा अहवाल राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) बुधवारी (ता.

सुरक्षारक्षकांना शस्त्र परवाना देऊ

पिंपरी -&nbsp औद्योगिक परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी कंपन्यांच्या सुरक्षारक्षकांना शस्त्र परवाना देण्याचे, तसेच भंगार व्यावसायिकांनी चोरीचा माल विकत घेऊ नये यासाठी कायदेशीर बंधने आणण्याचे आश्‍वासन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी बुधवारी दिले.

शहरात उभारणार 2200 स्वच्छतागृहे

पिंपरी -&nbsp शहरात पुरेशी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी महापालिकेने शहर स्वच्छता आराखडा (सिटी सॅनिटेशन प्लॅन) तयार केला आहे.

रहिवाशांचा दावा खोटा आणि बनावट

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील 46 रहिवाशांनी दाखल केलेला दावा हा खोटा, बनावट असून, परवानगी न घेता दाखल केला असल्याने तो फेटाळण्याची मागणी प्राधिकरणाच्या वतीने पुण्यातील दिवाणी न्यायालयात बुधवारी करण्यात आली.

जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड ...

विवाहित महिलेशी अनैतिक संबंध ठेवून तिच्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्याच गुन्हा दाखल असलेले महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड याला आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज (बुधवारी) महापालिकेच्या सेवेतून निलंबित केले.

मनविसेचे तेलंग महाविद्यालयात आंदोलन

कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्राधिकरणातील अरविंद बी तेलंग महाविद्यालयाकडून इमारत निधीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये उकळण्यात येत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज महाविद्यालयासमोर निदर्शने करीत मुख्य कार्यकारी अधिका-यांना घेराव घातला.

बोगस डॉक्टरविरोधी समितीची स्थापना


पुणे , पिंपरी चिंचवड शहरात १९९१ नंतर सुमारे २५ बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने माहितीच्या अधिकारात दिली होती. शहर वाढले असताना केवळ २५ डॉक्टरच बोगसगिरी करत असावेत का , असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Work diligently or face action: Pardeshi

PIMPRI: Dr Shrikar Pardeshi, Commissioner, Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has warned the officials at the ward level of strict action if found negligent.