Friday 16 January 2015

Road widening work starts at Kudalwadi

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started widening the Kalewadi Phata- Dehu Alandi Road in Kudalwadi (Chikhali). The work of broadening the 30-metre wide road to 45 metres was delayed due to land acquisition problems.

'सारथी' हेल्पलाईन 26 जानेवारीपासून नव्या रुपात...

पिंपरी-चिंचवड महापालिकेची 'सारथी हेल्पलाईन'ची पुर्नबांधणी करण्यात आली असून  नागरिकांसाठी सारथी येत्या 26 जानेवारीपासून नव्या रुपात येत आहे. सारथी प्रणालीतील काही…

अखेर सभापतींचा राजीनामा

पिंपरी : शिक्षण मंडळ सभापती फजल शेख, उपसभापती सविता खुळे यांनी पदाचे राजीनामे द्यावेत, अशी जोरदार मागणी सदस्यांकडून केली जात होती. शेख आणि खुळे यांनी पदाचे राजीनामे सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांच्याकडे सादर केले. गेल्या ...

खवैय्ये मंडळींसाठी सिंधी पदार्थ चाखण्याची संधी

दाल पकवान, मिरची पकोडा चाट, साई भाजी या आणि यांसारख्या इतर सिंधी पाककलेची चव चाखण्याची संधी खवैय्ये मंडळींसाठी चालून आली…

अर्थसंकल्पासाठी थेट सूचना

करकपातीची मर्यादा वाढविण्यात यावी, विशिष्ट वस्तूंवर अधिक कर लावण्यात यावा, तर जीवनावश्यक औषधे स्वस्त व्हावीत…… केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भातील आपल्या अपेक्षा नागरिकांना आता थेट अर्थमंत्र्यांना कळविता येणार आहेत.

सुरक्षेसाठी ‘वायसीएम’मधील सीसीटीव्हींची संख्या वाढणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या परिसरात ‘वॉच’ ठेणवण्यासठी आणखी आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे आता रुग्णालयातील कॅमेऱ्यांची संख्या ३४ होणार आहे. मुख्य प्रवेशद्वार, पोर्च आणि जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात येत आहेत.

पीएमपी डेपोंची अचानक तपासणी; एकेशचार जणांना नोटीस

पीएमपी सेवकांकडून अपेक्षित असलेले काम होत आहे का नाही याची अचानक तपासणी झाली असून या तपासणी मोहिमेमुळे सेवकांचे गैरप्रकार उजेडात येत आहेत.

‘आप’ करणार PMP चे सर्वेक्षण

पीएमपीच्या असुविधांबाबत आंदोलने, टीका केलेल्या आम आदमी पक्षाने (आप) पीएमपीच्या महत्त्वाच्या बस मार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. १५ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

रोडरोमिओंचा त्रास, पोलिसांचा हलगर्जीपणा आणि पीडित मुलीची मृत्यूशी झुंज!

रोडरोमिओनी दिलेला त्रास आणि त्यानंतर पोलिसांचा हलगर्जीपणा यामुळे एका अल्पवयीन मुलीवर गळफास घेण्याचा प्रसंग ओढवल्याची धक्कादायक घटना पिंपरी- चिंचवडमध्ये उघडकीस…

रेडिओ कॅब.. अनधिकृत वाहतुकीचा नवा प्रकार!

रेडिओ कॅब या नावाने अशाच प्रकारचा अनधिकृत वाहतुकीचा एक नवा प्रकार शहरात सुरू झाला आहे. या कॅबच्या माध्यमातून प्रवाशांची शहरांतर्गत वाहतूक करण्यात येत आहे.

येत्या वर्षांत अनेक ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग

पुणे मेट्रो प्रकल्पांर्गत वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड असे दोन मार्ग प्रस्तावित असून मेट्रो प्रकल्पासाठी अंदाजपत्रकात २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

जागा भूमिपुत्रांच्या आणि कोटय़वधींचा मोबदला

लष्काराच्या ताब्यात असलेल्या मात्र मूळच्या भूमिपुत्रांच्या जमिनी पिंपरी महापालिकेला विकासकामांसाठी देताना लष्कराला टप्प्याटप्प्याने तब्बल १५८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत, त्यास काँग्रेसचा तीव्र विरोध अाहे.

PCMC starts building BRTS terminus

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started construction of the BRTS terminus in Nigdi along the 12-km highway stretch. The civic body is building the corridor between Nigdi and Dapodi

PCMC panel okays Rs130cr for municipal school board

The standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation approved the Rs 130-crore draft budget of the municipal school board, effectively nullifying the reduction in the budget amount carried out by municipal commissioner Rajeev Jadhav.