Wednesday 15 August 2012

Politicos to meet Ajit Pawar to halt Pune demolitions

Politicos to meet Ajit Pawar to halt Pune demolitions: Decision taken at all-party meet at PCMC headquarters.

Checks needed on quality of milk supplied in cities: Environmental activist Vikas Patil

Checks needed on quality of milk supplied in cities: Environmental activist Vikas Patil: Environmental activist Vikas Patil from Pimpri-Chincwhad has demanded that the government should have an effective check on the quality of milk that is sold in cities.

Online registration begins for CMAT

Online registration begins for CMAT: The first test will be held between Sept 27 and Oct 1 PUNE: The first of the two Common Management Admission Tests (CMAT) for the academic year 2013-2014 will be held between September 27 and October 1.

पिंपरी उड्डाणपुलावरील 'नो एन्ट्री'ला माजी महापौरांचाही आक्षेप !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32352&To=7
पिंपरी उड्डाणपुलावरील 'नो एन्ट्री'ला माजी महापौरांचाही आक्षेप !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून पिंपरी कॅम्पात जाताना पुलावरून उजवीकडे वळून चिंचवडकडे जाणा-या रस्त्यावर पोलिसांनी 'नो एन्ट्री' लागू केली. त्यामुळे चिंचवडकडे जाणा-या वाहनचालक, रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पिंपरीपुलावरून चिंचवडकडे जाणारा रस्ता पुर्ववत करावा, यासाठी माजी महापौर अपर्णा डोके व नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी हरकती नोंदविल्या आहेत.

वाहनांचे पार्ट, पेट्रोलची चोरी निगडीतील वाहनतळाची सुरक्षा ऐरणीवर

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32349&To=5
वाहनांचे पार्ट, पेट्रोलची चोरी निगडीतील वाहनतळाची सुरक्षा ऐरणीवर
निगडी येथील मधुकरराव पवळे उड्डाणपुलाखालील वाहनतळ समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. या वाहनतळातील वाहने असुरक्षीत असून पेट्रोल व वाहनांच्या सुट्ट्या भागांची चोरी नित्याचीच बाब बनली आहे. वाहनतळाच्या सुरक्षिततेकडे महापालिका व पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत.



Read application to commissioner...
http://www.facebook.com/notes/amol-deshpande/griev-register-parking-problem-under-madhukar-pawale-flyover-tilak-chowk-nigdi/10151034340234877

अनधिकृत बांधकामांबाबत नवीन कायद्याचे भिजत घोंगडे

अनधिकृत बांधकामांबाबत नवीन कायद्याचे भिजत घोंगडे: पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारा नवीन कायदा केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो अनधिकृत बांधकामांना त्याचा फायदा होण्याची भीती सरकारला वाटत आहे.

चऱ्होलीतील कारवाईला प्रखर विरोध

चऱ्होलीतील कारवाईला प्रखर विरोधभोसरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई मोहिमेला चऱ्होलीतील सर्वपक्षीय सभेत रविवारी (ता. 12) विरोध करण्यात आला. आमदार विलास लांडे यांनी या कारवाईविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामांना दुप्पट "एफएसआय' लागू करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

"बेस्ट सिटी'चे नगरसेवक चर्चेतही बेस्ट

"बेस्ट सिटी'चे नगरसेवक चर्चेतही बेस्ट: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मागील पंचवार्षिकमधील सर्वसाधारण सभा रेटून नेण्यावरच सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा भर राहिला.

साप वाचविण्यासाठी "हाफकिन'चा पुढाकार

साप वाचविण्यासाठी "हाफकिन'चा पुढाकार: पिंपरी - साप आणि विंचवाविषयी समाजात असलेल्या गैरसमजातून त्यांना जिवे मारण्याच्या घटना टाळण्यासाठी येथील हाफकिन जीव औषधनिर्माण महामंडळाने पुढाकार घेतला आहे.

पुणे, पिंपरीत दक्षतेचा इशारा

पुणे, पिंपरीत दक्षतेचा इशारा: पुणे - मुंबईतील धार्मिक हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी दक्षतेचा इशारा दिला असून नागरिकांना अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

शहरात आणखी एक स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह

शहरात आणखी एक स्वाइन फ्लू पॉझिटिव्हपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता. 11) स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला, अन्य चार जणांमध्येही त्याची लक्षणे आढळून आली. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले. शनिवारी शहरातील रुग्णालयांमध्ये दोन हजार 699 रुग्ण तपासणीसाठी आले होते. पैकी 460 जणांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून आली, तर 149 रुग्णांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक "टॅमी फ्लू' औषध देण्यात आले.

गोविंद घोळवे यांना सलाम पुणे पुरस्कार

गोविंद घोळवे यांना सलाम पुणे पुरस्कार: पिंपरी - 'सकाळ'चे कार्यकारी संपादक (राजकीय) गोविंद घोळवे, ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिंगोटे, उद्योजक डी.

प्रभाकर देशमुख यांना मुदतवाढ

प्रभाकर देशमुख यांना मुदतवाढ: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्षपदासाठी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांना दोन महिन्यांसाठी मुदतवाढ मिळाली आहे.

पोलिस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपस्थिती

पोलिस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपस्थितीपिंपरी - '... आज रविवार आहे! वरिष्ठ अधिकारी नाहीत; तुम्ही उद्या या!!' शहरातील पोलिस ठाण्यात अशा प्रकारे मिळणारी उत्तरे नागरिकांना आता ऐकायला लागणार नाहीत.