Tuesday 26 August 2014

आचारसंहितेच्या भितीने स्थायी निघाली सुसाट; आज 500 कोटींचा खर्च

आळंदी बीआरटीएससाठी 65 कोटीच्या खर्चाला मंजुरीताळमेळ साधण्यासाठी सभा तहकूबीचा खेळचुटकीचरशी कोट्यवधींच्या विकास कामांना मंजुरी देण्याचा 'धडाका' स्थायी समितीने लावला आहे.…

पेट्रोलपंप चालकांचा प्रस्तावित बंद मागे

राज्य सरकारने एलबीटी आणि व्हॅटच्या दरात कपात करावी या मागणीसाठी येत्या 26 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल पंपचालकांनी बेमुदत संप करण्याचा इशारा…

पार्किंगसाठी विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबणार

कॉलेजमधील पार्किंगच्या शुल्कापोटी विद्यार्थ्यांची केली जाणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी नियमावली बनविण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सोमवारी घेतला. ही नियमावली सर्व कॉलेजांना बंधनकारक करण्यात येणार असून, त्या माध्यमातून पार्किंगच्या शुल्कापोटी चालणारी बेकायदेशीर पैसे वसुली थांबविली जाणार आहे.

'आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे २ वर्षांत चौपदरीकरण'

श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर आणि श्री क्षेत्र देहू पंढरपूर या पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता वेगाने करण्यात येईल आणि येत्या २ वर्षांत हा पालखी मार्ग पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

महेश लांडगे यांचा 'फ्लेक्स' फाडल्यामुळे भोसरीत तणावाचे वातावरण

लांडगे समर्थकांचा आमदार लांडे यांच्याविरोधात संताप महापालिकेचे स्थायी समिती सभापती महेश लांडगे यांनी आगामी विधानसभेच्या अनुषंगाने भोसरीच्या लांडेवाडी चाकौत लावलेले…

'टाकी फुल्ल' करण्यासाठी शहरातील पेट्रोलपंपावर वाहनांच्या रांगा

राज्य सरकारने एलबीटी आणि व्हॅटच्या दरात कपात करावी या मागणीसाठी येत्या 26 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल पंपचालकांनी बेमुदत संप करण्याचा इशारा…

मुंबई ते पवना पहिले सी प्लेन उतरले पवनेच्या पाण्यावर !

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि मेरिटाइम एनर्जी हेली एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (मेहर) यांच्या संयुक्तरित्या मुंबई ते पवना धरण…