Monday 2 April 2018

पिंपरी महापालिकेचा जनसंपर्क आता सोशल मिडियाद्वारे

पिंपरीः आशिया खंडात श्रीमंत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एखाद्या विकास प्रकल्पाची माहिती वा त्याबाबतचा माहितीपट वा लघुपट फेसबुक वा व्हॉटसअपवर आला, तर आता दचकू नका. कारण महापालिकेनेच आता त्यासाठी सोशल मिडियाची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्याकरिता मे. कंसेप्ट कम्युनिकेशन्स लि. या माध्यम समन्वयक संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यापोटी या संस्थेला 25 लाख रुपये मोजले जाणार आहेत.

Illegal water connections to be regularized till June 30

Pimpri Chinchwad: The civic body will regularize water connections to all illegal buildings till June 30. The state government had issued directives to all municipal corporations to regularize water connections that were set up between April 1, 2012, and December 31, 2015.

No slowdown in Pimpri-Chinchwad, PCMC collects record revenue from building permissions

WHILE the Pune Municipal Corporation has collected only 40 per cent of its target of Rs 1,400 crore from building permission charges by the end of the 2017-2018 financial year, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has not only achieved cent per cent target but even exceeded it by 10 per cent. Collection of a higher amount from building permission charges reflected that there was no slowdown in the realty sector in Pimpri-Chinchwad, said civic officials.

बसमध्ये पाकिटे चोरणारी टोळी जेरबंद

पिंपरी - बसमध्ये चढताना किंवा धावत्या बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीत पाकिटे चोरणाऱ्या चौघांना सांगवी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. 

शिवसृष्टी उद्यान परिसराची स्वच्छता

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील शिवसृष्टी उद्यानालगत पडलेला कचरा उचलण्याचे व परिसर स्वच्छतेचे काम आरोग्य विभागाकडुन सुरू करण्यात आल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.

उत्पन्नवाढीत बांधकाम अन्‌ मिळकत कर विभाग अव्वल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नात भर पाडणारे मोजके विभाग सोडले तर अन्य विभागांचा उत्पन्नवाढीत आपेक्षित प्रतिसाद दिसत नाही. सरत्या वर्षात कर संकलन विभागाने उत्पन्नवाढीत 425 कोटींची भर पाडली आहे. तर, बांधकाम विभागाने 452 कोटी उत्पन्न मिळविले आहे. या दोन्ही विभागांनी उत्पन्नवाढीचे वार्षिक उद्दीष्ट पूर्ण केले असून यासह हातभार लावणाऱ्या अन्य विभागांच्या माध्यमातून आजअखेर पालिकेला 2 हजार 563 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

Most PCMC societies not composting ready yet

PIMPRI CHINCHWAD: Starting today, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will not collect wet garbage from the big housing societies that were told to opt composting before April 1. However, most of these societies are not equipped with composting facilities yet.

पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाला सहा महिन्यात सुरवातः आढळराव पाटील

पारगाव (पुणे) : पुणे नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाला येत्या सहा महीन्याच्या आत सुरुवात होणार असल्याची माहीती शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

[Video] मोशी कचरा डेपो आगीवरून राजकारण पेटलं; खासदार – आमदार आमने सामने


[Video] Fire in PCMC Pune | Is PCMC really smart? | Garbage burning in residential area

Authorities need to stop making such ridiculous decisions of burning huge pile of garbage in residential and farming area. Luckily the wind is blowing in opp...

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प चुकीचाच – खासदार आढळराव पाटील

चौफेर न्यूज –  मोशी कचरा डेपोला लागलेल्या आगीला सर्वस्वी महापालिका जबाबदार आहे. या कचरा डेपोकडे केवळ पैसा कमविण्याच्या दृष्टीने बघितले जाते. मोशी, डुडूळगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य या डेपोमुळे धोक्या आले आहे. सत्ताधारी भाजपला याचे काही देणेघेणं नाही. केवळ पैसा कमवणे एवढचं यांचे ध्येय आहे. घाईघाईत आता वेस्ट टू एनर्जीच्या पाठीमागे लागलेत, मात्र पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकल्प यशस्वीच होऊ शकत नसल्याचे मत शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

मोशी कचरा डेपो आगीमुळे नागरिक त्रस्त

मोशी - गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोशी कचरा डेपोला लागलेली आग विझविण्यात आली असली, तरी गेल्या तीन दिवसांपासून हा कचरा डेपो प्रचंड धुराने धुमसत आहे. काही ठिकाणी अद्यापही किरकोळ आग लागलेलीच असून तिच्यावर माती टाकून विझविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र पेटलेल्या ठिकाणावर जरी माती टाकली जात असली तरी त्यामधून प्रचंड प्रमाणावर धूर धुमसत असल्याने धुरामुळे स्थानिक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

वल्लभनगर परिसरात धूरच धूर

पिंपरी - वल्लभनगर येथील कचरा डेपोला गुरुवारी (ता. २९) सायंकाळी आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविले असले, तरी धूमसणाऱ्या आगीमुळे परिसरात धूरच धूर झाल्याचे दिसून येते.

पिंपळे गुरवमध्ये दुकानांना भीषण आग; लाखोंचे नुकसान

दोन दिवसातील ही आगीची तिसरी घटना

मेट्रो पिलरवर ‘व्हर्टिकल गार्डन’

नागपूर मेट्रोच्या तसेच, पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) चौकातील उड्डाणपुलाच्या पिलरवर करण्यात आलेल्या व्हर्टिकल गार्डनच्या धर्तीवर पुणे मेट्रोच्या पिलरवरही तशी हिरवळ विकसित केली जाणार आहे. मेट्रो स्थानकात वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून ते या हिरवळीसाठी वापरले जाणार आहे. परदेशात अंगीकारला गेलेला हा  ‘इको-फे्रन्डली’ प्रकल्प पर्यावरणपूरक आहे.

'शास्तीकर भरू नका'

'शास्तीकर भरूच नका,' असा सल्ला भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी लघुउद्योजकांना दिला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पालिका परिक्षेत्रातील उद्योजकांना व नागरिकांना लावलेल्या शास्तीकरासंदर्भात आमदार लांडगे यांच्यासोबत बैठक घेतली होती. 'शास्तीकराची जबरदस्ती वसुली करण्यासाठी कोणी आलेच, तर माझ्या पीएना कॉल करा,' असेही आमदारांनी लघुउद्योजकांना सांगितल्याने सध्या हा विषय चर्चेचा झाला आहे.

विश्व श्रीराम सेना ने बांटी कपड़े की हज़ारों थैलियां

आकुर्डी : खंडेराय भाजी मंडई परिसर मे पर्यावरण संवर्धन हेतु आज संघठन मे हज़ारों कपड़े के थैलियों का वितरण किया। प्लास्टिक थैली बंदी व ग्रामीण महिलाओं को रोजगार को बढ़ाओ देने हेतु संघठन ऐसे कार्यक्रमों का नियोजन करती रही है ।प्लास्टिक थैलिआ पशुओ द्वारा निगलने से कई बार उनके जीवन को धोखा होता रहा है साथ ही पर्यावरण की बहुत बड़ी हानि होती रही है। प्लास्टिक थैली बंदी मे सभी को सहभागी होना ज़रूरी है।

आकुर्डीतील सेना भवन होतेय पक्षाच्या कामाचा केंद्रबिंदू

छत्रपती शिवाजी महाराज युद्धाची योजना गडावर आखायचे, त्याचप्रमाणे शिवसेना भवन आपला गड आहे.  हे कार्यालय आपल्या कामाचा केंद्रबिंदू असला पाहिजे, या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या आवाहनाला शहर शिवसेनेने  प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे.  सेनेच्या महत्त्वाच्या बैठका आता आकुर्डीतील शिवसेना भवन येथे होऊ लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर शहरातील सेनेचे एकमेव आमदार गौतम चाबुकस्वार हे दर गुरुवारी शिवसेना भवनमध्ये नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत

पिंपरीत स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपमध्ये झुंबड

पक्षीय संख्याबळ पाहता सर्वच्या सर्व जागा भाजपच्या पदरात पडणार आहेत.

एखादी वस्तू पोचवायची आहे? आम्ही पोचवू... सायकलवरून!

पुणे - एखादी वस्तू एका ठिकाणावरून दुसरीकडे पोचविण्यासाठी तुम्ही काय करता? पक्के पुणेकर असाल, तर थेट "बाइक'ला किक मारून निघणार... बरोबर ना? पण याच शहरात असेही काही मुले-मुली आहेत जे बाइकऐवजी सायकल वापरतात.. फक्त स्वतःसाठीच नाही, तर दुसऱ्या कोणाचे काम असेल तरीही ते अशीच सेवा पुरवतात आणि हे सर्व कशासाठी तर पर्यावरणासाठी..! 

वाहतूक शाखेची कोटीच्या कोटी उड्डाणे

पुणे - स्टॉपलाइन ओलांडून झेब्रा क्रॉसिंगवर तुमचे वाहन उभे असेल, तुम्ही सिग्नल तोडून सुसाट वेगाने जात असाल... अशा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना सीसीटीव्ही तुम्हाला "कॅच' करेल आणि थेट दंडाच्या पावतीचा मेसेज मिळत आहे. अशा पद्धतीने गेल्या वर्षभरात एकवीस कोटी रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. मात्र, अजूनही तेवढीच रक्कम वसूल करायची बाकी आहे. 

लपून-छपून होतोय कॅरिबॅगचा वापर

पिंपरी - प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीमुळे नागरिक बाजारात जाताना घरूनच कापडी किंवा कागदी पिशव्या घेऊन जात असले तरी लपून-छपून कॅरिबॅगचा वापर सुरूच आहे; विक्रेतेही ‘कॅरिबॅग नाही’, असे सांगत आहेत, अशी स्थिती रविवारी (ता. १) शहरात बघायला मिळाली. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

प्लास्टिक बंदीविरोधात निषेध फेरी

पिंपरी – सक्षम पर्याय न देता भाजप सरकारने लागू केलेल्या सरसकट प्लास्टिक बंदीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील प्लास्टिक व्यावसायिकांनी पिंपरी कॅम्प परिसरात निषेध फेरी काढली.

पालिकेच्या सेवानिवृत्ती समारंभावर बहिष्कार

पिंपरी – महापालिकेत 29 वर्षे सेवा दिल्यानंतर काही अधिकाऱ्यांमुळे पदरी निराशाच आल्याचा आरोप करत भांडारपाल पदावरुन निवृत्त होत असलेल्या अतुल आचार्य यांनी सेवानिवृत्ती समारंभाचा बहिष्कार टाकला.

[Video] बबनचे दोन कलाकार (वाल्हेकरवाडी +चिखली) पिंपरी चिंचवडचे !

महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला बबन या मराठी चित्रपटातील दोन कलाकरांना संधी मिळाली मिळालेल्या संधीचे त्यांनी सोन केलं दोन्ही कलाकार माझा आवाजच्या स्टुडिओत आले व सिनेमाबाबत माहिती दिली

दहाच्या नाण्याबाबत तक्रार देणाऱ्यालाच पोलिसांची दमबाजी

पिंपरी (पुणे) : भारतीय चलन नाकारल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा भारतीय रिजर्व्ह बँकेच्या सूचना असताना, दहाचे नाणे नाकारणाऱ्या दुकानदाराविरोधात तक्रार देण्यास गेलेल्या नागरिकालाच पोलिसांनी दमबाजी करीत शिवीगाळ केली. ही घटना गुरुवारी (ता. 29) दुपारी येथील गांधीनगरमध्ये घडली.