Wednesday 10 February 2016

महापौर शकुंतला धराडे यांच्या राजीनाम्याची दोन दिवसात शक्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे येत्या दोन दिवसात आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.   याबरोबरच पुण्यापाठोपाठ पिंपरीतही…

केएसबी चौकात दरोड्याच्या तयारीतील सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. ही अटक मंगळवारी (दि.9)…

पूररेषेची सुपारी आज पुन्हा पिंपरी महापालिका सभेत फुटणार

पूररेषा व शिक्षणमंडळाच्या अंदाजपत्रकासाठी भरणार विशेष महापालिका सभा एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड मधील वाढीव आराखड्यामधील लाल पूररेषे बाहेरील ना-विकास वापर…

Bus update beyond BRTS routes

Commuters of all Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited buses would get information about the arrival of the next carrier within six months.

वाल्हेकरवाडी येथील गृहप्रकल्पास स्थानिक राजकीय पुढा-यांचाच विरोध; नागरी हक्क सुरक्षा समितीचा आरोप

एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक 30 व 32 या ठिकाणी अल्पउत्पन्न गटातील नागरिकांसाठी एक स्वस्त गृहप्रकल्प नियोजित आहे.या…

पवनाथडीमध्ये मध्ये होणार महिला व बालकल्याण योजनेच्या दोन कोटी निधीचे वाटप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे आयोजीत करण्यात येणा-या पवनाथडीमध्ये यावर्षी पहिल्यांदाच महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे राबवल्या जाणा-या  विधवा व…

सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी मर्जीतले नाव नसल्याने महापौर नाराज

पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडली   एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले या पुरस्कारासाठी समितीने नामाकंन केलेल्या नावांमध्ये पिंपरी-चिचंवड महापालिकेच्या महापौर शकुंतला…

पिंपरीत उड्डाणपुलांखाली सर्रास पार्किंग

पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश उड्डाणपुलांखाली अतिक्रमणे झाली आहेत. गुरांचा गोठा, घोड्यांचा तबेला, पथारीवाले, भेळ-पाणीपुरीच्या गाड्यांमुळे, तर काही ठिकाणी रिक्षाचालकांनी, स्थानिकांच्या वाहनांनी हा परिसर व्यापलेला आहे.

करवाढ होणार की "इलेक्‍शन बजेट'?


पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 2016-2017 चे मूळ अंदाजपत्रक येत्या मंगळवारी (ता. 16) सकाळी अकरा वाजता स्थायी समितीला सादर करणार असल्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी मंगळवारी (ता. 9) सांगितले. महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये ...

मुळा नदीतील जलपर्णी तातडीने काढण्याची मागणी

खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या मुळा नदीपात्रात वाढलेली जलपर्णी त्वरित काढली जावी, अशी मागणी खडकी शिवसेनेने खडकी कँटोन्मेंट बोर्डासह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमहापालिकेकडे केली आहे. मुळा नदीपात्रामध्ये मोठ्या ...

शनिवारी ज्येष्ठ निर्माते अमोल पालेकर चिंचवडमध्ये

'एक चित्रकार कि खोज में' चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ स्पर्धेतील विजेत्या चित्रांचे प्रदर्शन   एमपीसी न्यूज - व्हिनस आर्ट…