Wednesday 9 October 2013

Fences, 'nirmalya' containers put up to curb pollution

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started putting up fences along the bridges on Pavana, Mula and Indrayani rivers that flow through the municipal limits to prevent people from throwing 'nirmalya' (floral offerings) into the water bodies.

Dengue tests resume in Sassoon and YCMH

Screening of blood samples to confirm dengue infection resumed at the designated sentinel surveillance centres in Pune on Tuesday, after the centres received test kits from the city-based National Institute of Virology (NIV).

सिरवी क्षत्रिय समाजाचे श्रध्दा स्थान

संपूर्ण मंदिर संगमरवरात बांधलेले... त्यावर असलेले सुबक नक्षीकाम... देवीची विलोभनीय संगमरवरातील मूर्ती... मूर्तीला चढवलेले साजशृंगार...असे आई माताजीचे विलोभनीय मंदीर फुगेवाडीत आहे. सिरवी क्षत्रिय समाजाचे ते श्रध्दास्थान आहे.

टाटा मोटर्समध्ये 26 हजार 501 रुपये बोनस

टाटा मोटर्स लि. पुणेचे (सीव्हीबीयु) व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये उत्पादनाशी निगडीत बोनस करार करण्यात आला. त्यानुसार कामगारांना 26 हजार 501 रुपये बोनस मिळणार आहे. औद्योगिक मंदीच्या काळातही घसघशीत बोनस मिळणार असल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले.

बार अ‍ॅसोसिएशनच्या निवडणुकीवरून ...

पिंपरी-चिंचवड बार असोशिएशनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर सभासद नोंदणी होत असल्याचा आरोप करीत आज (मंगळवारी) काही वकिलांमध्ये जुंपल्याचे दृष्य पाह्यला मिळाले.  त्यावरून या प्रकीयेसाठी नेमलेल्या निवडणूक निर्णय अधिका-यानेही राजीनामा दिल्याचे समजते आहे.

...तर घरकुल प्रकल्प 4536 सदनिकांवरच

महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र
चिखली येथील 25.3 हेक्टर भूखंडावर 6 हजार 720 नव्हे तर 6 हजार 184 सदनिकांचा गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी 1.327 चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरला जात आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मंजूर विकास

पिंपरी पालिका कर्मचाऱ्यांना ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान

पिंपरी पालिकेतील कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस व ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी एका संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

इंटरनेट युगात अस्तित्वाचा लढा

पिंपरी : मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात, अतिजलद सेवा देणार्‍या कुरियर कंपन्यांचे मोठे आव्हान, स्पर्धा असतानाही पोस्टाने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. लाल फितीच्या कारभारात सद्याच्या असणार्‍या धोरणांमुळे पोस्टांचा अस्तित्वाचा लढा सुरू आहे. वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत अपुरी कर्मचारी संख्या, त्यामुळे कर्मचार्‍यांवर येणारा ताण, पोस्ट कार्यालयांना स्वत:च्या इमारती नसणे, मूलभूत सुविधांचा अभाव असणे. अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

अनधिकृत बांधकामप्रश्‍नी राजकीय पक्षांनी एकत्र यावे

पिंपरी - पिंपरी-चिंचवडमधील 66 हजार अनधिकृत बांधकामे पाडण्याचा उच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा शहरावर आलेले आतापर्यंतचे सर्वांत मोठे संकट असल्याने सर्वांनी एकत्र येऊन ते दूर केले पाहिजे, असे आवाहन राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांनी शहरातील सर्व राजकीय पक्षांना मंगळवारी (ता.

"स्वस्त घरकुल'बाबत महापालिकेचे उच्च न्यायालयास प्रतिज्ञापत्र

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या "स्वस्त घरकुल' प्रकल्पासाठी 1.