Friday 13 April 2018

Three locations near Pune city shortlisted for PCMC commissionerate office premises

The location of the new Pimpri Chinchwad police commissionerate has yet not been finalised even as the government is considering three options before zeroing in on the final location. The first option is a Pimpri Chinchwad Municipal Corporation run school area in Chinchwadgaon, second being the new pradhikaran building near Akurdi Station and the third option is the old building of Pradhikaran at Tilak chowk.

The Pune police under directions of police commissioner Rashmi Shukla had suggested that till the construction is done, the premise can be temporarily set up in part of PCNTDA office in Nigdi-Pradhikaran or ‘F’ office building of PCMC in Nigdi-Pradhikaran, a school in Chinchwad or space near D Y Patil college in Pimpri.

पोलिस आयुक्तालय मोशी सेंटरमध्ये

पिंपरी-चिंचवड शहराचे स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचे कायमस्वरूपी कार्यालय मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या (सेंटर) 40 एकर जागेत बांधण्याचे नियोजन आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी गुरूवारी (दि.12) सांगितले.

Good roads, footpaths a fundamental right: Bombay HC

'State Govt Must Set Up Grievance Redressal System For The Purpose'

पिंपरी प्राधिकरणात आता १.७ एफएसआय मिळणार

हा निर्णय पुणे महापालिका आणि राज्यातील ड वर्ग महापालिकांच्या धर्तीवर घेण्यात आला आहे.

दोन लाख महिलांचा महिन्यात "तेजस्विनी' प्रवास

पुणे - महिलांसाठी पीएमपीने सुरू केलेल्या तेजस्विनी बससेवेला प्रतिसाद वाढू लागला आहे. शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक महिन्यात नऊ मार्गांवर सुमारे दोन लाख महिलांनी या बससेवेचा लाभ घेतला. 

शहराला "आंद्रा'तून पाणी अशक्‍य

पिंपरी - आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीत सोडलेले पाणी देहू बंधाऱ्याजवळ उचलण्याच्या महापालिकेच्या नियोजित प्रकल्पाला जलसंपदा विभागाची मान्यता मिळणे अवघड आहे. कारण सध्याच पवना धरणातून शहराला जादा पाणीपुरवठा होत असल्याने "आंद्रा'मधून आणखी पाणी देता येणार नसल्याचे या विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, देहू बंधाऱ्यापासून पाणी उचलण्यासंदर्भात सचिव पातळीवर बैठक व्हावी यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर प्रयत्नशील आहेत. 

रस्ता दुरूस्तीसाठी 8 कोटीचा खर्च

पिंपरी – महापालिका इ प्रभागांतर्गत विविध कंपन्यांच्या तसेच महापालिकेच्या सेवा वाहिन्यांसाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील खड्डे पॅचिंग मशिनद्वारे भरण्यात येणार आहेत. या कामासाठी तब्बल 8 कोटी 32 लाख रूपये खर्च होणार आहेत. या प्रस्तावास स्थायी समितीने आज मान्यता दिली.

पवना नदी स्वच्छतेसाठी पिंपळे गुरव येथील तरूणांचा पुढाकार

नवी सांगवी - पिंपळे गुरव येथील शंकर जगताप मित्र परिवार, भैरवनाथ तरूण मंडळ, चावडी ग्रुप, जागृती मित्र मंडळ, वैदु समाज यांच्या सहकार्याने नदी स्वच्छता अभियान सुरू झाले आहे. पहिल्या टप्यात पिंपळे गुरव - कासारवाडी पुल ते गावठानापर्यंतच्या पाचशे मिटर अंतरावर नदी स्वच्छता केली जाणार आहे. नदीपात्रात वाढलेले अनावश्यक तण, वेली व इतर पानवनस्पती काढून त्या स्वच्छ करण्याचा ध्यास येथील तरूणांनी घेतला आहे. याबाबत महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांनीही येथे भेट देऊन महापालिकेकडून सर्व सहकार्याचे आश्वासन या तरूणांना दिले आहे.

घरकुल: गरीबों की न पुलिस सुन रही, न महापालिका

निगड़ी:सरकार ने घरकुल परियोजना के तहत जब गरीबों को घर दिए, तो उनके चेहरे पर ख़ुशी झलक रही थी, लेकिन आज उनके चेहरे पर खौफ और चिंता है। खौफ इसलिए कि घर के बाहर निकलने पर महिलाओं को छेड़छाड़ का सामना करना पड़ता है और चिंता इसलिए कि महापालिका का टैक्स कैसे भरा जाए। इसी का विरोध करने के लिए गुरुवार को स्थानीय निवासियों ने महापालिका में हंगामा किया।

[Video] प्लॅस्टिक बंदीचा पुनर्विचार करावा-प्लॅस्टिक असोसिएशनची मागणी

प्लॅस्टिक बंदीमुळे हजारो कुटुंब व उद्योग उध्वस्त होणार आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने प्लॅस्टिक बंदीचा पुनर्विचार करावा अशी मागणी पिंपरी चिंचवड प्लॅस्टिक असोसिएशनने काल पत्रकार परिषदेत केली

शीतल शिंदेंचा राजीनामा नाराजीतून की राजकीय खेळी

स्थायीचे लाभाचे पद मिळविण्यासाठी नगरसेवक जिवाचे रान करतात; परंतु मिळालेल्या सदस्यत्वाचा राजीनामा शीतल शिंदे यांनी दिला आणि तो लगेच मंजूर झाला. दुसर्‍यांदा दिलेला राजीनामा त्वरित मंजूर करण्यात येतो, याला राजकीय वास असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. शिंदे यांनी राजीनामा स्थायीच्या अगामीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी की महापौर निवडीमध्ये भोसरीला छेद देण्यासाठी ही खेळी असल्याबाबत भाजपसह इतर पक्षात चर्चा आहे.

[Video] धनंजय मुंडे यांचा काळेवाडीत हल्ला बोल भाषण(संपूर्ण)!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काळेवाडी पिंपरी येथे हल्लाबोल सभा घेण्यात आली या सभेत राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केले हे भाषण माझा आवाज च्या प्रेक्षकांसाठी जसे आहे तसे प्रक्षेपण केले आहे.

भ्रष्ट कारभारामुळेच पिंपरी-चिंचवडकरांनी ‘बारामतीचे पार्सल’ परत पाठवले

अजित पवार नावाचे ‘बारामतीचे पार्सल’ पिंपरी-चिंचवडकरांनी परत पाठवले आहे

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त धम्मोत्सव

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील विवध संस्था, संघटना तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रबोधनगीते, रक्तदान यासारखे सामाजिक उपक्रम, भीमजलसा, नाट्याविष्कार अशा विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

चिंचवडमध्ये आजपासून लोककलांचा अविष्कार

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड आणि लोकरंग सांस्कृतिक मंचाच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत येत्या 13 आणि 14 एप्रिल रोजी अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन होणार आहे. या संमेलनात महाराष्ट्रातील लोककलांचा आविष्कार, महाराष्ट्राची लोकधारा, विविध विषयांवर परिसंवाद आणि लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची स्मृती जागविणारे कार्यक्रम, असे आकर्षण असणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय तिसऱ्या मराठी लोककला स्वागत समिती अध्यक्ष महापौर नितीन काळजे, संमेलनाचे मुख्य निमंत्रक आमदार लक्ष्मण जगताप आणि स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.