Wednesday 29 April 2015

शहरातील ‘सीएनजी’ची समस्या होणार हद्दपार!

महाराष्ट्र नॅचरल गॅल लिमिटेड कंपनीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सीएनजीचे तब्बल ९० नवे पंप सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

काळेवाडीतील अवैध बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

ड प्रभागाकडून शांततेत कारवाई सुरू उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सुरू असलेल्या विशेष कारवाई मोहिमेअंतर्गंत काळेवाडीतील अवैध बांधकामावर आज (मंगळवारी)…

Cops to probe company in Pune-Satara highway accident

More than a month after two college girls lost their lives crossing the Pune-Satara highway stretch, the traffic branch of the Pune police said the Hinjewadi police station will probe the role of the infrastructure company carrying out six-laning work on the highway and lodge a complaint accordingly.

'RELIANCE INFRA गुन्हा नोंदवा'

टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड (रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, असा अहवाल वाहतूक पोलिसांनी हिंजवडी पोलिसांना पाठवला आहे. इंदिरा कॉलेजसमोरील पादचारी भुयारी मार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून ...

वायसीएममधील सात लाख लीटर सांडपाणी आता पुन्हा वापरात

सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प बसविण्यास स्थायी समितीची मंजुरी पाणी बचतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रयत्न पाणी बचतीच्या उद्देशाने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम)…

कचरावेचक कर्मचा-यांना किमान वेतन देण्याचा निर्णय

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरावेचक वाहनांवर कचरा गोळा करण्याचे काम करणा-या कंत्राटी कर्मचा-यांना किमान वेतन दरानुसार फरक अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला…

निगडी, तळवडेमध्ये जाणवले तीन हादरे; नागरिकांमध्ये घबराट

निगडी प्राधिकरण, यमुनानगर, तळवडे परिसरात आज (मंगळवारी) सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी तीन हादरे बसले आहेत. नुकत्याच नेपाळ व उत्तर…

एलबीटी रद्द करू नका; महापालिका कर्मचा-यांचा ठेका

राज्य शासनाच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याच्या निर्णयारोधात पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या आज (मंगळवारी) महापालिका भवनसमोर धरणे आंदोलन केले…