Wednesday 11 July 2012

तृतीयपंथीयांकडून प्रवाशांची लूट

तृतीयपंथीयांकडून प्रवाशांची लूट: पिंपरी -&nbsp पुणे-लोणावळा लोकलमध्ये तृतीयपंथीयांकडून अनेक प्रवाशांची लूट होत आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation notice to Chinchwad burial ground contractor

Pimpri Chinchwad Municipal Corporation notice to Chinchwad burial ground contractor: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has sent a show-cause notice to the contractor looking after the burial ground in Chinchwad for negligence in maintenance work.

Time table for stds X, XII exams in 2013 released

Time table for stds X, XII exams in 2013 released: The higher secondary certificate (HSC, Std XII) 2013 examination will commence from February 21, 2013 while the secondary school certificate (SSC, Std X) examination will begin from March 2, 2013.

Pimpri Chinchwad New Town Development Authority plans to hire staff for expo centre

Pimpri Chinchwad New Town Development Authority plans to hire staff for expo centre: The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) administration is working on a proposal to recruit staff to work exclusively for the construction of the International Exhibition and Convention Centre at Moshi.

Ultrasound centre sealed in Sangvi

Ultrasound centre sealed in Sangvi: The health department of Pimpri Chinchwad Municipal Corporation sealed a sonography centre in Sangvi.It will serve notices to another four.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to blacklist contractors abandoning development works

Pimpri Chinchwad Municipal Corporation to blacklist contractors abandoning development works: Contractors who do not start civic works even after work orders are issued would be blacklisted by the Pimpri Chinchwad Municipal Corporation.

पॉलिटेक्निकच्या दुस-या वर्षाला 'बायफोकल' विद्यार्थ्यांना प्रवेश

पॉलिटेक्निकच्या दुस-या वर्षाला 'बायफोकल' विद्यार्थ्यांना प्रवेश: एमसीव्हीसी अभ्यासक्रम किंवा बारावी सायन्सनंतर (बायफोकल) विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यासाठीचा नवा अध्यादेश सरकारने जारी केल्याची माहिती राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या प्रसिद्धिपत्रकामध्ये देण्यात आली आहे.

चिंचवडमध्ये एसटीवर मनोरुग्णाची दगडफेक

चिंचवडमध्ये एसटीवर मनोरुग्णाची दगडफेक: संतोष मानेच्या थरारनाट्य शहरवासीयांच्या मनावर कोरले असतानाच चिंचवड येथे 'पीएमपी'च्या दोन बसवर दगडफेक करण्याचा प्रकार एका व्यक्तीने केला. ही व्यक्ती मनोरुग्ण असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

रिंग रोडसाठी आठ कंपन्या उत्सुक

रिंग रोडसाठी आठ कंपन्या उत्सुक: पुणे व पिंपरी-चिंचवड शहराजवळून जाणाऱ्या प्रस्तावित रिंग रोडची शक्याशक्यता पडताळण्यासाठी जागतिक स्तरावर निविदा मागविण्यात आल्या असून, आतापर्यंत आठ बड्या कंपन्यांनी 'कन्सल्टन्सी'साठी निविदा भरल्या आहेत.

गरज भासल्यास नांदेड पॅटर्न

गरज भासल्यास नांदेड पॅटर्न: पिंपरी चिंचवड परिसरातील समस्यांचा अभ्यास करून, तेथील गुन्हेगारी संपविण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, त्यापूर्वी येथील पोलिस यंत्रणा कशा पद्धतीने काम करते हे पाहणे आवश्यक आहे. गरज भासल्यास नांदेड पॅटर्न राबविण्यात येईल, असे पिंपरी चिंचवडमध्ये नव्याने रूजू झालेले पोलिस उपायुक्त शहाजी उमप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्रभाग अध्यक्षपदी महिला बिनविरोध

प्रभाग अध्यक्षपदी महिला बिनविरोध: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ, ब, क आणि ड प्रभाग अध्यक्षपदी अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पौर्णिमा सोनवणे, मंदाकिनी ठाकरे, सुनीता गवळी आणि नीता पाडाळे यांची शुक्रवारी (२९ जून) बिनविरोध निवड झाली.

हेडगेवार भवनात कागदपत्रांची गाठोडी पडून

हेडगेवार भवनात कागदपत्रांची गाठोडी पडून: निगडी-प्राधिकरणातील डॉ. हेडगेवार भवनमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची अनेक कागदपत्रे, बिले आदी दस्तऐवज धूळ खात गाठोड्यांमध्ये पडून आहेत. त्यामुळे या कागदपत्रांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वैद्यकीय पथकाचा उंदिर

वैद्यकीय पथकाचा उंदिर: पिंपरी । दि. ३0 (प्रतिनिधी)

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सोनोग्राफी केंद्रांची १४ ते ३0 जून या कालावधीत तपासणी केली. या धडक मोहिमेत डोंगर पोखरून उंदिर काढण्याचे काम केले. एका ठिकाणी नोंदणीकृत यंत्राऐवजी दुसरेच यंत्र वापरले जात असल्याची बाब निदर्शनास आली, तर ६ ठिकाणी त्यांना केवळ कागदपत्रातील नोंदीच्या त्रुटी आढळून आल्या.

विनापरवाना डाऊनलोडिंग करणा-या मोबाईलशॉपींवर कारवाई

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31228&To=1
विनापरवाना डाऊनलोडिंग करणा-या मोबाईलशॉपींवर कारवाई
मोबाईलमधील मल्टिमिडीया कार्डमध्ये विनापरवाना डाऊनलोडिंग करणा-या चार मोबाईल शॉपींवर पोलीस आणि टीपीआय पायरसी इन्व्हेस्टीगेशन कंपनीच्या अधिका-यांनी कारवाई करून 24 हजाराचा ऐवज जप्त केला.

सूचनांचा आदर करू मात्र, लुडबूड खपवून घेणार नाही - उमाप

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31218&To=10
सूचनांचा आदर करू
मात्र, लुडबूड खपवून घेणार नाही - उमाप
नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सूचना आणि मतांचा नेहमी आदर केला जाईल; परंतु, राजकारणी मंडळींची अनावश्यक लुडबूड चालू देणार नाही, असा आदरयुक्त इशारा नवनियुक्त पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिला. पिंपरी-चिंचवड शहरातील पेट्रोलिंगची पध्दत, नाकाबंदी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी या 'सिस्टिम' प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबध्द राहू, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

नववीचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31216&To=9
नववीचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित ;
पुस्तकांच्या आगाऊ बिलासाठी 'स्थायी'कडे धाव
राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळायला हवीत. मात्र शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटून गेले तरीही महापालिकेच्या विद्यार्थ्यांना नववीच्या पुस्तकांचे 'मुखपृष्ठ'ही पाहिले नाही. 'बालभारती'कडूनच ही पुस्तके उपलब्ध झाली नसल्याचा दावा महापालिकेने केला असून पुस्तकांची आगाऊ रक्कम भरण्यासाठी स्थायी समितीपुढे हात पसरले आहेत.

'स्‍पाईसजेट'चे रविवारपासून पुणे- कोचिन थेट उड्डाण !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31221&To=8
'स्‍पाईसजेट'चे रविवारपासून
पुणे- कोचिन थेट उड्डाण !
स्‍पाईसजेट एअरलाइन्सची रविवार (दि. 1 जुलै) पासून पुण्याहून थेट कोचीनपर्यंत हवाई-सेवा सुरू होत आहे. त्यामुळे पुणे आणि आसपास परिसरातील साडेचार लाख मल्‍याळी समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी डोकेदुखी !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31231&To=5
नवी डोकेदुखी !
निशा पाटील
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज सुमारे 600 टन कच-याची निर्मिती होते. विविध अकरा प्रकारच्या कच-याच्या घटकांमध्ये सर्वाधिक म्हणजेच सुमारे 19 टक्के प्रमाण हे प्लॅस्टिकचे आहे. प्रतीदिनी निर्माण होणा-या 114 टन प्लॅस्टिक कच-यापैकी केवळ विघटनशील एक टन कचऱयावर प्रक्रिया होते. त्यामुळे उर्वरीत प्लॅस्टिकच्या कच-याचे विघटन महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत असतानाच 'प्लॅस्टिक कचरा हाताळणी नियमा'च्या अंमलबजावणीला प्रशासनाने बगल दिली आहे. त्यामुळे प्लॅस्टिक कच-याचा प्रश्न 'आ' वासून उभा आहे.

नगरसेवकांच्या संस्थांसाठी साफसफाईच्या निविदा प्रक्रियेला जाणीवपूर्वक विलंब

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31225&To=6...:

नगरसेवकांच्या संस्थांसाठी साफसफाईच्या
निविदा प्रक्रियेला जाणीवपूर्वक विलंब
पिंपरी, 30 जून
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील साफसफाईच्या कामासाठी नेमलेल्या 38 संस्थांची मुदत संपून तीन महिने उलटल्यानंतरही प्रशासनाकडून नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यास चालढकल केली जात आहे. नगरसेवकांशी संबंधित असलेल्या या संस्थांना दोन महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतर आता पुन्हा चार महिन्यांसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.

पावसाळ्यातही बस गळक्याच

पावसाळ्यातही बस गळक्याच: पीएमपीकडून नाही मॉन्सूनपूर्व देखभालीची कामे

पुणे। दि. २९ (प्रतिनिधी)

सार्वजनिक वाहतूक सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना देणार्‍या पीएमपीएमएलच्या ३५0 बसेसची मॉन्सूनपूर्व देखभाल झाली नसल्याचे उघडकीस आले आहे. मॉन्सूनपूर्व देखभालीअभावी ब्रेक फेल झाल्यास पुणेकरांच्या जीवाला धोका असल्याने आठवडाभरात दुरुस्ती आणि देखभाल करण्याची मागणी पीएमपीएमएल प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी केली आहे.

पिंपरी महापालिकेत इतिहास ; चारही प्रभाध्यक्ष...

http://www.mypimprichinchwad.comपिंपरी महापालिकेत इतिहास ; चारही प्रभाध्यक्ष...:

पिंपरी महापालिकेत इतिहास ; चारही प्रभाध्यक्षपदी 'महिलाराज'
पिंपरी, 29 जून
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच चारही प्रभाग अध्यक्षपद महिलांकडे गेले आहे. प्रभाग अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. 29) निवडणूक घेण्यात आली. 'अ' प्रभागातून पौर्णिमा सोनवणे, 'ब'मधून मंदाकिनी ठाकरे, `क` प्रभागातून सुनीता गवळी तसेच `ड` प्रभागाच्या अध्यक्षपदी नीता पाडाळे यांची बिनविरोध निवड झाली.