Wednesday 2 January 2013

House resale gets profitable in PCMC

House resale gets profitable in PCMC PIMPRI/CHINCHWAD: WHEN Suhas Kanade purchased two properties in the Pimpri-Chinchwad twin township five years ago, his idea was just to generate extra rental income for his family. However, now as theproperty prices have doubled in the areas like Pradhikaran, Suhas is now planning to sell one of his properties.

Pune, Pimpri need carpool to decongest roads: Hemant Sengar, Carpooladda

Pune, Pimpri need carpool to decongest roads: Hemant Sengar, Carpooladda Fuel costs, emissions, congestion and driving stress were potent enough reasons for four techies Hemant Sengar, Nitin Patil, Sanjay Chauhan and Tapas Rath to start Carpooladda, a technology solution for those looking for a feasible carpool. Prachee Kulkarni chats with Hemant Sengar to find out how this concept actually works. Edited excerpts:

Designer boutiques weave business in Pimpri-Chinchwad

Designer boutiques weave business in Pimpri-Chinchwad PIMPRI/CHINCHWAD: Growing number of foreign clothing brands and popularity of readymade clothes hasn't deterred the trend of designer wear or customised clothing in the country. Across the twin-cities, mushrooming designer boutiques are a good example of the fact.

What is in store for Pimpri-Chinchwad and Hinjewadi this festive season?

What is in store for Pimpri-Chinchwad and Hinjewadi this festive season? PIMPRI-CHINCHWAD: The party season has a lot in store for Pimpri-Chinchwad and Hinjewadi. Hotels and restaurants in the area have pulled up their stockings to greet Santa on Christmas and usher in 2013 on the New Year's Eve. With special dishes and theme parties, players expect a big bag of goodies, given the fact that the party season has helped the sector grow by 15 percent every year.

Industries in Pimpri-Chinchwad worried as local body tax to replace current octroi

Industries in Pimpri-Chinchwad worried as local body tax to replace current octroi PIMPRI-CHINCHWAD: The decision to replace octroi with local body tax (LBT) in the state has not gone down well with business fraternity in the Pimpri-Chinchwad region. Local industry players dub it as giving with one hand and taking with the other and have called upon the state government to reconsider The LBT is currently being implemented in Amravati, Akola, Ahmednagar, Ulhasnagar, Kalyan-Dombivli, Chandrapur, Parbhani, Latur and Nashik municipal areas. From April 2013, they aim to introduce the same in Pune, Nagpur, Pimpri-Chinchwad and Mumbai city corporations.

Induction cooktop market grows tenfold in Pimpri-Chinchwad

Induction cooktop market grows tenfold in Pimpri-Chinchwad PIMPRI CHINCHWAD: The government's indecision over introducing the limit on the number of subsidised gas cylinders per year has been an issue of concern for the middle class. The uncertainty over future course of action and rising LPG prices has forced consumers to search for alternatives.

Overseas studies thrive in Pimpri-Chinchwad - Economic Times

Overseas studies thrive in Pimpri-Chinchwad - Economic Times PIMPRI/CHINCHWAD: Increasing awareness about overseas education and the opportunities available has led to more Indian students opting to complete their higher education abroad. At Pimpri-Chinchwad too, the trend is visible. Many students in the area are either preparing to go abroad or are in the process of finalising their university degrees to gear up for loan and visa approvals.

पीएमपी बसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी सेवकांची नियुक्‍ती

पीएमपी बसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी सेवकांची नियुक्‍ती पुणे- पीएमपीएल बसमध्ये महिलांच्या जागेवर पुरुष बसल्यास, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरुष प्रवाशांनी महिलांच्या जागेवरून उठण्यास नकार दिल्यास आता बस सरळ पोलिस चौकीत जाणार असल्याचे पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) ही माहिती दिली. 

आयटीआय, पशुवैद्यकीय, विवाहनोंदणी विभागांचेही संगणकीकरण होणार

आयटीआय, पशुवैद्यकीय, विवाहनोंदणी विभागांचेही संगणकीकरण होणार
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून काम करून घेण्याचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव 

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेतील "ई-गव्हर्नन्स' प्रकल्पांतर्गत समावेश नसलेल्या पशुवैद्यकीय, विवाहनोंदणी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) कामकाजांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव उद्या (ता. 1) होणाऱ्या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

...इतर महापालिकांसाठी आदर्श !

...इतर महापालिकांसाठी आदर्श ! पिंपरी- ""पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहराचा विकास नियोजनात्मक आणि चांगल्या पद्धतीने करून इतर महापालिकांसमोर आदर्श उभा केला आहे,'' असे मत जळगाव महापालिकेच्या महापौर जयश्री धांडे यांनी सोमवारी (ता. 31) व्यक्‍त केले. 

जळगाव महापालिकेच्या महापौर धांडे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट दिली. येथील विकासकामे पाहिल्यानंतर त्यांनी महापालिकेचे कौतुक केले. महापौर मोहिनी लांडे यांनी त्यांचे स्वागत केले. जळगाव आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये माहितीची देवाणघेवाण व्हावी, यासाठी उभयतांमध्ये चर्चा झाली.

Administrative changes on anvil

Administrative changes on anvil: The Pune district and sessions court at Shivajinagar is likely to undergo various administrative changes in the upcoming year, including a new campus for Pimpri-Chinchwad and zero vacancies in the existing post of judges.

On last day as Chairman, Tata spends 75th birthday with employees

On last day as Chairman, Tata spends 75th birthday with employees: Visits Tata Motors facilities in Pimpri and Chinchwad; spends time at Lake House

Emergency operation centre to come up in Pimpri Chinchwad Municipal Corporation building

Emergency operation centre to come up in Pimpri Chinchwad Municipal Corporation building: Additional commissioner Prakash Kadam said, "The fire, health and water supply departments along with the zonal offices, handle major incidents and disasters separately.

Men won't be allowed to occupy women's seats in PMPML buses

Men won't be allowed to occupy women's seats in PMPML buses: The PMPML has decided to deploy its employees in buses to ensure that male passengers do not occupy the seats reserved for women.

तरुणाई होणार 'पर्यटनदूत'

तरुणाई होणार 'पर्यटनदूत': राज्यातील पर्यटनस्थळांच्या विकासामध्ये तरुणांची थेट मदत उपलब्ध व्हावी, या हेतूने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आता राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) सहकार्याने राज्यभरात पर्यटन क्लब स्थापन करणार आहे. पर्यटनस्थळांच्या संवर्धनासोबतच त्यांच्याविषयीची जनजागृती करण्याची जबाबदारी या निमित्ताने स्थानिक पातळीवरील कॉलेजांमधील युवक-युवती पेलणार आहेत.

आता रडायचं नाही.. लढायचं

आता रडायचं नाही.. लढायचं: आता रडायचं नाही, लढायचं..महिलांवरील अत्याचाराला सडेतोड उत्तर द्यायचं ...अशी प्रतिज्ञा घेत पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी (३१ डिसेंबर) दामिनी ब्रिगेडची स्थापना करण्यात आली.

१३ महिन्यांच्या मुलीला हाडे मोडेपर्यंत मारहाण

१३ महिन्यांच्या मुलीला हाडे मोडेपर्यंत मारहाण: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)

निर्दयी बाप, निष्ठुर आजी आणि त्यांना साथ देणार्‍या दोन आत्यांमुळे अवघ्या १३ महिन्यांची एक निष्पाप चिमुकली मरणप्राय यातना सोसत आहे. मुलगी म्हणून जन्माला येणे एवढाच तिचा दोष! मुलगी झाली म्हणून त्या चौघांनी तिला लाटण्याने मारहाण केली. तीही इतकी की तिची चार ठिकाणची हाडे मोडली आहेत. पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. ही मुलगी पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. हिंजवडी पोलिसांनी संबंधित आरोपींवर मुलीला जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. निर्दयी पित्याला पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपी पसार झाल्या आहेत.

दस्तगीर नजीर हुकेरी (३0, रा. डोंगरेनगरजवळ, पवारनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आजी सलिमा हुकेरी, आत्या शबाना शेख आणि शिरीन शेख या तिघीजणी फरार आहेत. मुलीची आई शायना दस्तगीर हुकेरी (वय २0) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जिया दस्तगिर हुकेरी (वय १३ महिने) असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दस्तगीर हा मूळचा कर्नाटकातील बेळगावचा आहे. वाकडमध्ये त्याचे गॅरेज आहे. त्याचा पहिला विवाह २00५ मध्ये झाला. पहिल्या पत्नीपासून दोन मुली झाल्या. वंशाला दिवा हवा म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी २0१0 मध्ये पुन्हा त्याचे दुसरे लग्न लावून दिले. दुसरी पत्नी शायना यांनीही जिया या कन्येला जन्म दिला. त्यामुळे घरात त्या दोघी मायलेकींचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. १८ नोव्हेंबरला जिया १ वर्षांची झाली. परंतु तिच्याबद्दल दस्तगीर, आजी सलिमा आणि आत्यांमध्ये असूयाच होती.ती रडू लागली की त्या तिला आणखी मारहाण करीत. एक दिवस ती रडत असताना शायना तिला उचलून घेत होत्या. त्या वेळी सलिमा यांनी तिला ओढून घेतले. तिला लाटण्याने बेदम मारहाण केली. इसे मार डालो, लडकी नहीं चाहिए असे म्हणत दस्तगीर याने जियाचे तोंड दाबले. सलिमा यांनी तिला फरशीवर आपटले. तिला लाटण्याने मारहाण केली. शायना यांनी तिची कशीबशी सुटका केली, परंतु त्यानंतर जियाला ताप आला. तिचे अंग सुजले. तिला श्‍वास घेताना त्रास होऊ लागला, म्हणून त्या तिला दवाखान्यात घेऊन गेल्या. दस्तगीरही तिच्यासोबत गेला. ‘ती पलंगावरून पडली’ असे डॉक्टरांना सांग, असा दम भरला. मारहाणीत तिच्या दोन्ही मांड्यांमधील हाडे मोडली आहेत. उजवा हात आणि डाव्या पायाचे हाडही मोडले आहे. तिला २0 डिसेंबरला पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय हुकेरी कुटुंबीयांनी घेतला. परंतु, रुग्णालयात दाखल करतानाही शायना यांना पती आणि सासू यांच्याकडून धमकावण्यात आले. घडल्या प्रकाराची वाच्चता न करता, मुलगी पलंगावरून पडली असे खोटे सांगण्यात आले. मुलीवर उपचार सुरू असले तरी तिचे हाडे जोडली जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे तिला अपंगत्व येण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दस्तगीर याच्यासह सर्व आरोपींवर जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून अन्य आरोपी फरार आहेत.

तेरी लडकी को गला दबा के मार दे
दस्तगीर याचे पहिले लग्न समरीन हिच्याशी झाले आहे. तिला मुलगा होत नसल्याने शायना यांच्याशी २६ नोव्हेंबर २0१0 रोजी दस्तगीर याचा दुसरा विवाह झाला. विशेष म्हणजे समरीन हिला स्वयंपाक येत नाही, असे खोटेच सांगून हा विवाह लावण्यात आला. त्यानंतर घरकामावरून शायना यांचा सासू व नणंदांकडून छळ होऊ लागला. गर्भवती असल्याचे समजल्यानंतर सासरकडील मंडळींकडून त्रास देणे कमी झाले. १८ नोव्हेंबर २0११ रोजी त्यांनी जिया हिला जन्म दिला. पाच दिवसांनी त्या घरी आल्या. तेव्हापासून मुलगी झाली म्हणून पुन्हा शायना यांचा छळ केला जाऊ लागला.

उपनगरातील सदनिकाही आता महाग

उपनगरातील सदनिकाही आता महाग: पुणे। दि. ३१ (प्रतिनिधी)

शहरातील गोंगाट, सदनिकांचे गगनाला भिडलेले दर यामुळे अनेकजण शहरहद्दीलगतच्या नव्याने विकसित होणार्‍या गावांकडे वळत आहेत. मात्र शहरहद्दीलगतच्या सदनिका व जमीन खरेदीसाठीही आता अधिक मूल्य द्यावे लागणार आहे. रेडीरेकनरच्या दरात शहरांत २0, तर हद्दीलगतच्या गावांत २0 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने गावांतील सदनिकांसाठीही अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

खरेदी-विक्री व्यवहाराच्या मुद्रांक शुल्कासाठी रेडीरेकनरचा आधार घेतला जातो. पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत रेडीरेकनरच्या दरात वीस टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुणे शहरातील २४५ विभागात १0, तर ४२८ विभागात ११ ते २0 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. पिंपरी-चिचंवडमध्ये ११२ विभागांत १0, तर १२९ विभागात ११ ते २0 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Gahunje village may join Pimpri, Chinchwad

Gahunje village may join Pimpri, Chinchwad: Gahunje village on Pune-Mumbai highway, which shot to limelight due to the newly constructed Subrata Roy Sahara Stadium, is likely to come on the map of Pimpri-Chinchwad.

Pune Bus Day: the way forward

Pune Bus Day: the way forward: Pune Bus Day: the way forwardExisting properties transfer to PMPML PMPML has started the process of acquiring 55 plots reserved for it in the Development Plan.

Lack of kits hits UID registrations in PCMC

Lack of kits hits UID registrations in PCMC: Only 85 operational registration kits available against the requirement of 250 in the twin city PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation is struggling to meet the demand for Unique Identification Authority of India (UIDAI) cards (popularly known as Aadhaar card) from the 17 lakh population residing within its limits, and there seems to be little hope for improvement in the near future.

सात दिवसात तक्रार निवारण न केल्यास कारवाई - आयुक्तांची तंबी

सात दिवसात तक्रार निवारण न केल्यास कारवाई - आयुक्तांची तंबी
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पिंपरी महापालिकेची 'एलबीटी'ची तयारी पूर्ण

पिंपरी महापालिकेची 'एलबीटी'ची तयारी पूर्ण
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

महापालिकेचा नवीन बोधचिन्ह निर्मितीचा प्रस्ताव मागे

महापालिकेचा नवीन बोधचिन्ह निर्मितीचा प्रस्ताव मागे
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

फटाक्यांच्या आवाजाने साळुंब्रे गावात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू

फटाक्यांच्या आवाजाने साळुंब्रे गावात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

महिला, मुलींची छेडछाड रोखण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन

महिला, मुलींची छेडछाड रोखण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पिंपरी चिंचवडच्या काही भागात गुरुवारी पाणी नाही

पिंपरी चिंचवडच्या काही भागात गुरुवारी पाणी नाही
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पेट्रोल 80 पैशांनी तर डिझेल 50 पैशांनी महागले

पेट्रोल 80 पैशांनी तर डिझेल 50 पैशांनी महागले
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मुलगी झाली म्हणून.....!

मुलगी झाली म्हणून.....!
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

गल्लीत वचक बसविण्यासाठी तरुणावर चाकू हल्ला

गल्लीत वचक बसविण्यासाठी तरुणावर चाकू हल्ला
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पिंपरीचा गोल्डमॅन आता लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक ?

पिंपरीचा गोल्डमॅन आता लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक ?