Sunday 20 August 2017

शहरासाठी 'मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब', सिटीजन फोरमची संकल्पना

पिंपरी : आधुनिकतेच्या दिशेने झेपावणाºया पिंपरी चिंचवड शहरात बीआरटी व मेट्रो असे वाहतूक व्यवस्थेचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. परंतु, शहरातील विविध वाहतुकीचे प्रकल्पांचा एकात्मक आराखडा आवश्यक आहे. त्यादृष्टीने भक्ती शक्ती ...

All's not fine with e-challan system

Daily, through our traffic policemen on the road and through CCTV cameras from our control room, we book traffic violators in Pune and Pimpri-Chinchwad and send them e-challans. Some people come and pay the fine, but the number of those not turning up ...

Civic body to fine citizens dumping garbage in rivers

To tackle river pollution caused by industrial waste, PCMC, in collaboration with the Maharashtra Pollution Control Board, MIDC and the Mahratta Chamber of Commerce Industries and Agriculture, has planned to build a common effluent treatment (CET ...

Call goes out to improve road safety in Morwadi

Pimpri Chinchwad: A demand was made on Friday to improve the road security measures in the chock-a-block Morwadi area in Pimpri Chinchwad. The call went out in the wake of an incident on Wednesday morning in which a speeding SUV ploughed into eight ...

एकीकडे पुनर्वसन, दुसरीकडे अतिक्रमण

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत आतापर्यंत झोपु प्राधिकरणाचा (एसआरए) एकही प्रकल्प होऊ शकलेला नाही. कोणत्याही प्रकारचा फायदा दिसून न आल्याने विकासकांनी शहरातील 'एसआरए'च्या कामात स्वारस्य दाखवले नाही. मुळातच असलेली संभ्रमावस्था व ...

पिंपरी पालिका सभेत पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे

पिंपरी पालिकेच्या शनिवारी (१९ ऑगस्ट) झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारावर सर्वपक्षीय सदस्यांनी ताशेरे ओढले. पवना धरणातून शहराला मुबलक पाणी मिळत असतानाही नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळत ...

कठीण समयी फिरवा ‘११२’

तत्काळ मदतीसाठी राज्यात नवी योजना राबविणार; महासंचालकांची माहिती

अडचणीच्या वेळी नागरिकांना घटनास्थळी तत्काळ मदत मिळावी, यासाठी राज्यात लवकरच ‘वन वन टू’ योजना राबविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत मुख्य नियंत्रण कक्षाच्या ताफ्यात अधिकाधिक वाहने जोडण्यात येतील. जेणेकरून ११२ क्रमांकावर संबंधितांनी संपर्क साधला असता ती वाहने तत्काळ घटनास्थळी जाऊन मदत करतील. अडचणीत सापडलेल्यांना किमान वेळेत मदत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी शनिवारी दिली.

पाण्यासाठी “सर्जिकल स्ट्राईक’ करा

सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी : शहरवासियांना सम प्रमाणात पाणी द्या
पिंपरी – पवना धरण शंभर टक्के होवूनही पाण्याचे योग्य नियोजन नाही, अनेक भागात कमी दाबाने, पुरेसे पाणी मिळत नसल्याने पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. भविष्यात शहराची तहान भागविण्यासाठी पवना जलवाहिनी प्रकल्प, आंद्रा, भामा-आसखेड पाणी योजनांना तातडीने राबविण्याची आवश्‍यकता आहे. पाणी समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांनी दबावाखाली व गोंधळलेल्या स्थितीत काम न करता, “सर्जिकल स्ट्राईक’ करावा, अशी मागणी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी महापौर नितीन काळजे व आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.

पालिका कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला गती मिळणार?

महासभेत चर्चा : शासन सेवेतून महापालिकेत समावेशास विरोध
पिंपरी – शासन सेवेतील अधिकाऱ्यांना महापालिका सेवेत समाविष्ठ करुन आपल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अडचण निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर पालिकेचा ब वर्गात समावेश झालेला असून, आकृतीबंध शासनस्तरावर अद्याप रखडलेला आहे. त्या आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केली.

पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली

मोशी उपबाजारातील स्थिती : दरातही घसरण
पिंपरी – गेली दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मोशीतील नागेश्‍वर उपबाजारातील फळभाज्या व पालेभाज्यांच्या आवकेवर परिणाम झाला आहे. रविवारी भाजीपाल्याची एकूण 510 क्विंटल आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत यामध्ये 251 क्विंटलने घट झाली आहे. याशिवाय भाजीपाल्याची 14 हजार 840 गड्डयांची आवक झाली असून यामध्ये 1 हजार 275 गड्डयांची घट झाली आहे.

गणेशोत्सवासाठी चिनी वस्तूंची मागणी घटली

पिंपरी – दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी पिंपरी-चिंचवडकर गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. चिनी बाजारपेठेला मात्र चांगलाच फटका बसल्याचे दृश्‍य पहायला मिळत आहे. सजावटीच्या विविध रंगी वस्तूंना मागणी वाढली आहे.

पदापेक्षा पक्ष मोठा

पक्षाने केंद्र आणि राज्यस्तरावर आजवर चांगली कामगिरी केली आहे, असा दावा करून जगताप म्हणाले, 'मतदारांनी याच विश्वासावर पिंपरी-चिंचवड पालिकेची एकहाती सत्ता भाजपला दिली आहे. या मतदारांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सरकारने ...

प्रथम येणाऱ्यास अकरावीला प्रवेश

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ज्युनियर कॉलेजांमध्ये अकरावीला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आज, रविवारपासून (२० ऑगस्ट) 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्वानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार रिक्त जागा ...