Thursday 31 October 2013

'हायब्रीड तारांगणा`बाबत विशेष समितेचे एकमत

सायन्स पार्कच्या आवारातच  ऑटोमेकॅनिकल आणि डिजिटल अशा दोन्ही पद्धतीचे हायब्रीड तारांगण उभारण्यावर विशेष समितीच्या आज (बुधवारी) झालेल्या पहिल्याच बैठकीत एकमत झाले.  
पिंपरी-चिंचवड महापालिकेने तारांगण उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक चिंचवड येथील सायन्स

सायन्स पार्क'मध्ये अंधश्रध्देपासून प्रबोधन करणारे दालन असावे

डॉ. जयंत नारळीकर यांची अपेक्षा  
पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या सायन्स पार्कचे भरभरून कौतुक करतानाच अंधश्रध्देपासून प्रबोधन करणारे दालनही याठिकाणी असावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली. सायन्स पार्कमध्ये

मार्च 2012 नंतरही झाली 2859 अवैध बांधकामे

414 अवैध बांधकामे भुईसपाट ;  2050 जणांवर गुन्हे 
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून धडाकेबाज कारवाई सुरु असतानाही मार्च 2012 नंतर 2859 बांधकामे अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. गेल्या सव्वा वर्षात महापालिकेने त्यापैकी 414 अवैध बांधकामे भुईसपाट

PCMC faces Rs 270-cr loss, but assures big projects won''t be hit

LBT effect: Pardeshi says drive to recover property tax, other measures may reduce shortfall by Rs 100 crore.

PCNTDA threatens to blacklist over 350 developers, builders

PCNTDA will take stern action against over 350 developers and builders who have so far not transferred houses in the name of the buyers.

Lokmanya Hospital, Nigdi launched a specialized Centre for Spine


“Back pain is a significant cause of discomfort in 4 out of 5 people today. The modern hectic lifestyle has played havoc on the health of millions around the globe. Improper eating habits, bad sitting postures, inadequate sleep, lack of quality ...

NGO for wastepickers to hold gathering to express solidarity with family in Pimpri

The Kagad Kach Patra Kashtakari Panchayat, a NGO for wastepickers has organised a small gathering in solidarity with the family of Hrushikesh Bapu Sarode, who died in Pimpri on October 21.

मोरवाडी आयटीआयच्या प्राचार्यांवर आयुक्तांचा ठपका

मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) गटनिदेशकांच्या (इन्स्ट्रक्टर) बदली प्रकरणात तोंडघशी पडल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी कमालीचे संतप्त झाले आहेत. आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील हे प्रशासकीय कामकाजात अज्ञानी असून त्यांची कार्यशैली बेजबाबदार असल्याचा ठपका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी ठेवला आहे. त्याची नोंद सेवानोंद पुस्तकात

काळेवाडीत नगरसेवकाच्या भावाकडून ...

वाहन सावकाश चालवत जा, असे सांगायला गेलेल्या महाराष्ट्र मातंग आंदोलन या संघटनेच्या पदाधिका-याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या भावाने दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार आज (बुधवारी) सकाळी काळेवाडीतील तापकीरनगर येथे घडला.

सिलिंडरचे अनुदान उद्यापासून थेट बँकेत

गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेस येत्या शुक्रवारपासून शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात प्रारंभ होत आहे.

पीएमपीचे साडेचार हजार थांबे समस्याग्रस्त

पुणे आणि पिंपरी महापालिकांच्या हद्दीत असलेल्या चार हजार ३०० बसथांब्यांपैकी बहुतांश बसथांबे समस्याग्रस्त झाले असून तीन हजार थांब्यांवर शेड नसल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

ब्रुनो हरवला आहे

संभाजीनगर येथे राहणारे रवींद्र पाठक यांचा ब्रुनो नावाचा लॅब्रेडोर जातीचा कुत्रा 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून हरवला आहे. हा कुत्रा कुणाला आढळल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पाठक यांनी केले आहे.
ब्रुनोचे वय पाच वर्षे असून त्याचा रंग पांढरा आणि वजन 35 किलो आहे. ब्रुनो चिंचवड एमआयडीसी येथील संभाजीनगर जी ब्लॉक आर एल 20 येथे पाठक यांच्याकडे राहायला होता. हा कुत्रा कुठे आढळल्यास रवींद्र पाठक ( 9822502565) आणि सौ. हर्षदा पाठक (9822531405) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याची माहिती देणा-यास योग्य बक्षीस दिले जाईल.

खुलेआम विनापरवाना फटाके विक्री सर्रासपणे सुरु

परिमंडळ तीनच्या आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या 103 फटाके स्टॉलला आतापर्यंत पोलिसांनी परवाना दिला आहे. प्रत्यक्षात रस्त्यावर, फुटपाथवर, दुकानासमोर, घरासमोर आणि चौका-चौकात थाटलेली फटाके विक्रीची दुकाने पाहता या दुकानांनाचा आक़डा मोठा असल्याचे दिसते. त्यावरून शहरात कोणत्याही सुरक्षिततेचा विचार न करता खुलेआम बेकायदेशीरपणे व विनापरवाना