Wednesday 12 September 2012

पिंपरी-जनतेच्या कौलासाठी इंटरनेटवर विशेष 'लिंक'

पिंपरी-जनतेच्या कौलासाठी इंटरनेटवर विशेष 'लिंक': पिंपर -शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात शहर बंद करण्याबाबत राजकीय पक्ष, संघटनांनी जनतेचा कौल मागितला आहे.

पिंपरीत रस्त्यांची अवस्था दयनीय (फोटो फिचर)

पिंपरीत रस्त्यांची अवस्था दयनीय (फोटो फिचर): पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या चार दिवसांपासून संतत धार पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
पिंपरीत रस्त्यांची अवस्था दयनीय (फोटो फिचर)

राष्ट्रवादीचे तिन्ही आमदार जनतेच्या रडारवर

राष्ट्रवादीचे तिन्ही आमदार जनतेच्या रडारवर: पिंपरी - अनधिकृत बांधकामप्रश्‍नी पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तिन्ही आमदार सध्या जनतेच्या "रडार'वर असून, नवीन कायदा अथवा अन्य मार्ग त्वरित न निघाल्यास आगामी निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली तरी निवडून येण्याबाबत त्यांना शंका वाटत आहे.

ढोल घुमला प्राथमिक फेरीच्या "ड्रॉ'चा

ढोल घुमला प्राथमिक फेरीच्या "ड्रॉ'चा: ढोल घुमला प्राथमिक फेरीच्या पुणे - "सकाळ'च्या वतीने आयोजित ढोल-ताशा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे ड्रॉ सोमवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते चिठ्ठ्या उचलून काढण्यात आले.

मोदक करण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण

मोदक करण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण: पुणे - हातवळणीच्या उकडीचे मोदक करताय! मग तांदूळ कोणता वापरावा, तांदळाची "रेडिमेड पिठी' वापरावी की घरीच तांदूळ दळून घ्यावा, नारळाच्या सारणात काय वापरावे, याची परिपूर्ण माहिती आणि घरीच "हातवळणीचा मोदक कसा तयार करावा', याचे खास शास्त्रोक्त प्रशिक्षण आता महिलांना मिळणार आहे.

भोसरीतील उद्योजकाचा खंडाळ्यात अपघाती मृत्यू

भोसरीतील उद्योजकाचा खंडाळ्यात अपघाती मृत्यू: लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चालकाचा ताबा सुटून मोटार दुभाजकाला धडकून उलटली.

PCMC sanctions Rs 6 crore for development projects

PCMC sanctions Rs 6 crore for development projects: The standing committee of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Tuesday sanctioned Rs 6.94 crore for development work in the civic limits.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to install 18 CCTVs for 10-day festival

Pimpri Chinchwad Municipal Corporation to install 18 CCTVs for 10-day festival: With a view to improving security during the Ganesh festival, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is to install closed circuit television (CCTV) cameras at 18 locations.

Pavana dam filled to capacity

Pavana dam filled to capacity: Pavana dam which is the lifeline for Pimpri Chinchwad has been filled to 100% capacity for the first time in this monsoon season.

Demolition drive in Pimpri, Bopkhel

Demolition drive in Pimpri, Bopkhel: Nine unauthorized constructions in Pimpri and Bopkhel were demolished in the demolition drive conducted by the PCMC on Monday.