Friday 9 March 2018

Govt issues directives for safety of sewer workers

Pimpri Chinchwad: The state government has directed municipal corporations and councils to provide adequate training and safety gears to sewer workers who enter manholes for clearing blocks.

[Video] #Inspirational Pimpri Chinchwad Love Story Of Suruchi And Yash


पिंपरी-चिंचवडवर अन्याय

‘पुणे मेट्रो’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या 31.25 किलोमीटर अंतरापैकी पिंपरी-चिंचवड शहरातून मेट्रो केवळ 7. 25 किलोमीटर अंतर इतकीच धावणार आहे. यापाठोपाठ हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गात, तर मेट्रो केवळ शहरातील केवळ एका चौकातून वळसा घेणार आहे. या प्रकल्पात उद्योगनगरीचा केवळ नावापुरताच समावेश झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड शहराबाबत पुण्याच्या ‘कारभार्‍यां’नी भेदभावाची परंपरा कायम ठेवत एकप्रकारे अन्यायच केल्याचे चित्र आहे.

Hinjawadi-Shivajinagar Metro gets Centre funds

PUNE: The Centre on Wednesday approved the Hinjewadi-Shivajinagar Metro corridor on public private partnership basis and sanctioned Rs1,300 crore as a part of the viability gap funding.

भक्‍ती-शक्‍ती चौकातील ‘ग्रेडसेपरेटर’ आणि उड्डाणपुलाच्या कामास वेग

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौक येथे ग्रेडसेपरेटर  व उड्डाणपूल बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. नियोजित पुलाच्या 17 पैकी 16 पिलरचे काम सुरू असून, 10 बांधून पूर्ण झाले आहेत. रोटरी (वर्तुळाकार) रस्त्याचे फाउंडेशनचे काम झाले आहे. प्राधिकरणाच्या बाजूकडील ग्रेडसेपरेटरच्या भिंतीचे काम 55 टक्के पूर्ण झाले आहे; तसेच प्राधिकरणाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे येणार्‍या पुलाच्या पिलरचे काम सुरू करण्यात आले आहे. 26 डिसेंबर 2019 पर्यंत ग्रेडसेपरेटर व उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार आहे.

[Video] Smart Cities report card: Here's a status check from Pimpri-Chinchwad

Less than a year ago, political conflict forced the city of Navi Mumbai to exit the race to become one of India's smart cities. This opened the doors for a small city popularly known as Navi Pune to enter the fray. Within months, 35-year-old Pimpri-Chinchwad had secured a spot on the list of designated smart cities. So just how quickly have things progressed on the ground? CNBC-TV18's Ashwini Priolker and Kevin Lee find out.

Civic body seals three properties, recovers Rs 2.88cr

impri Chinchwad: The property tax department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) sealed three properties having property tax arrears of Rs62.89 lakh. The department also recovered arrears of Rs2.88 crore as it intensified its drive to recover dues.

गूगल एरियो अब पुणे में

गूगल ने अपनी एरियो सेवा का विस्तार पुणे तक कर दिया है। अब पुणेवासी भी इस ऐप का लाभ उठा सकेंगे। यह फ़ूड डिलीवरी और घरेलू सेवाएं उपलब्ध करवाने वाला ऐप है। यानी आप अपने चहेते रेस्टोरेंट्स से खाना घर मंगवा सकते हैं और साथ ही इलेक्ट्रीशियन, पेंटर या प्लम्बर आदि के लिए आपको यहां-वहां भटकना भी नहीं पड़ेगा। एरियो उपयोगकर्ता क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, डिजिटल वॉलेट या कैश ऑन डिलीवरी द्वारा भुगतान कर सकते हैं।

60k tenements to come up under PMAY project

Pimpri Chinchwad: For the first time, 60,000 affordable houses will be built on public-private-partnership (PPP) basis in all eight zones of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) by 2022. The project will be carried out under the Pradhan Mantri Awaas Yojana.

MahaRERA acts on 50% of complaints registered with it

Pune: The Maharashtra Real Estate Regulatory Authority (MahaRERA) has heard 900 of the 1,800 complaints registered with it and levied Rs50,000-10,00,000 lakh on developers for rule violations between August last year and this February.

सीआयआरटी घडवितेय कुशल वाहनचालक

पिंपरी - अवजड वाहनचालकांना वाढती मागणी आणि त्यांची उपलब्धता यातील अंतर कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) पुढाकार घेतला आहे. कुशल वाहनचालक घडविण्यासाठी संस्थेने प्रशिक्षण कार्यशाळेची (निवासी) आखणी केली आहे.

पर्यटननगरी की "नशेचा अड्डा'

लोणावळा - लोणावळा- खंडाळ्यात होणाऱ्या रंगेल पार्ट्या आणि काही भागांतील "ओपन बार'मुळे "पर्यटननगरी' बदनाम होऊ लागली आहे. त्याचा त्रास अन्य पर्यटकांसह स्थानिकांनाही होत आहे. वाढती गुन्हेगारीही चिंताजनक आहे. पर्यटननगरीचा लौकिक टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारांना तातडीने आळा घालण्याची आवश्‍यकता आहे.

सांगवीत गुटख्याचा “होलसेलर’ जेरबंद

– साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी – महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही पुणे शहरात चोरुन होलसेल गुटखा विक्री करणाऱ्या सांगवीतील एका व्यापाऱ्याला अन्न व औषध विभागातील अधिकारी व पोलिसांनी छापा टाकत जेरबंद केले. त्याच्याकडून सुमारे साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भाजप विरोधात महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

पिंपरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यभर महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. महिलांचे सक्षमीकरण करू व महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देऊ, तसेच, शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय उभारून येथील गुन्हेगारांना वचक बसवू, असेही आश्वासन दिले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांची ही आश्‍वासने फोल ठरली आहेत. याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दि. 8 ला जागतीक महिला दिनी मूक आंदोलन करण्यात आले.

आयुक्‍तांचा आश्‍वासनांचा फार्स

पिंपरी – महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या आयुक्तांना आपण दिलेल्या आश्‍वासनांचे स्मरण राहिलेले नाही. अवैध बांधकामे, बेकायदा हॉटेल्स, अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत त्यांनी स्पष्ट केलेली भूमिका निभावलेली नाही. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणीच होत नसल्याने चित्र आहे. आश्‍वासनांच्या पुर्ततेबाबत विचारले असता त्यांनी निःशब्ध भूमिका घेतल्याने ते तोंडघशी पडले. त्यामुळे आयुक्तांचा प्रशासनावर वचक नसल्याचे स्पष्ट झाले.

नागरी हक्क समितीची उपरोधिक मागणी

पिंपरी – महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्‌यांची नावे दिली आहेत. त्यानुसार “ड’ प्रभाग कार्यालयाच्या इमारतीला रायगड हे नाव देण्यात आले आहे. मात्र, रायगड ही स्वराज्याची राजधानी असल्याने हे नाव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला द्यावे, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

स्थायी समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा ममता गायकवाड यांचा परिचय

स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड मूळच्या सातारा जिल्ह्यातील वेळे येथील आहेत. यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. गायकवाड या समाजकार्यात अग्रेसर राहिल्या आहेत. संघटन, युवक, युवती वर्गासाठी विशेष काम त्यांनी केले आहे. पाणीपुरवठा नियोजन, बचत गटामध्ये महिलांना स्वयंरोजगारासाठी विशेष योगदान, गरीब रुग्णांना राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत, आर्थिक मागास रुग्णांना वैद्यकीय मदत करण्यात त्या पुढे आहेत.