Wednesday 19 December 2012

मेट्रो धावणार कात्रजपर्यंत

मेट्रो धावणार कात्रजपर्यंतस्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्यास आणि त्यासाठी दहा टक्के खर्च करण्यास मान्यता देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी एकमताने मंजुरी देण्यात आली. हाच मार्ग पुढे कात्रजपर्यंत वाढविण्यात यावा, अशी उपसूचना मांडून ती मंजूर करण्यात आली. सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. एकूण साडेसोळा किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून त्यापैकी 9.44 किलोमीटर पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाणार आहे. त्यापैकी 4.66 किलोमीटर भूमिगत राहणार आहे. 

मेट्रो धावणार कात्रजपर्यंत

31 मार्च 2012 हीच "डेडलाइन'

31 मार्च 2012 हीच "डेडलाइन' पिंपरी - कायद्यानुसार नियमित होऊ शकणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत 31 मार्च 2012 हीच "डेडलाइन' कायम असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत स्पष्ट केले, त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील त्या मुदतीनंतरच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार हे निश्‍चित झाले आहे. दरम्यान, विकास आराखड्यातील आरक्षणे, पूररेषा तसेच प्राधिकरणाच्या ताबा क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित करणे अशक्‍य असल्याने, साठ हजार घरमालकांवरील टांगती तलवार कायम आहे. 

मेट्रो मार्गाला ग्रीन सिग्नल

मेट्रो मार्गाला ग्रीन सिग्नल: पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोमार्गाला पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी देताना, हा मार्ग कात्रजपर्यंत वाढवण्याची उपसूचनाही मान्य केली आहे. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवड ते कात्रजपर्यंत मेट्रो होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गासाठी दोन्ही महापालिकांना प्रत्येकी दहा टक्के खर्च करावा लागणार आहे.

Sena mobs civic officer at PCMC, seeks probe into ‘Ecoman scam’

Sena mobs civic officer at PCMC, seeks probe into ‘Ecoman scam’: Joint Municipal Commissioner Amrut Sawant gheraoed for nearly three hours

Full support to PCMC industrialists: Pol

Full support to PCMC industrialists: Pol: PIMPRI: Pune PoliceCommissioner, Gulabrao Pol, has promised complete support toindustrialists in Pimpri Chinchwad, to help solve their problems.
Full support to PCMC industrialists: Pol

Pimpri-Chinchwad, Swargate metro route gets nod

Pimpri-Chinchwad, Swargate metro route gets nod: Proposal to extend the route fromSwargate to Katraj also approved PUNE: The Standing Committee ofthe Pune Municipal Corporation, last Friday, approved a proposal toconstruct the metro route from Pimpri-Chinchwad to Swargate.

PCMC’s composting machine goes missing

PCMC’s composting machine goes missing: PIMPRI: An innovative concept tohave low capacity composting machines installed in housing societies,initiated by the Pimpri Chinhwad Municipal Corporation has comeunder a cloud.
PCMC’s composting machine goes missing

इकोमॅन घोटाळा प्रकरणी सहआयुक्त अमृतराव सावंत यांना शिवसेनेचा घेराव

इकोमॅन घोटाळा प्रकरणी सहआयुक्त अमृतराव सावंत यांना शिवसेनेचा घेराव
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पाणी बिलांच्या वितरणासाठी महापालिका झाली टेक्नोसॅव्ही !

पाणी बिलांच्या वितरणासाठी महापालिका झाली टेक्नोसॅव्ही !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

किराणा दुकानात शिरलेल्या चोराला प्रतिकार करताना तरुणी जखमी

किराणा दुकानात शिरलेल्या चोराला प्रतिकार करताना तरुणी जखमी
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in