Friday 24 March 2017

‘मेट्रो मार्गिके’ची आखणी बदलणार?


'Garbage' politics reaches gates of PCMC, PMC

GARBAGE AND problems associated with improper disposal of municipal solid waste (MSW) became a major issue both in Pune and Pimpri Chinchwad on Thursday. While NCP corporators of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) took to ...

PCMC sends pre-seizure notices to property tax defaulters

The property tax department of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has issued 10000 pre-seizure notices to defaulters in a special drive to boost ...

PCNTDA to take up work at Moshi

Work on the international exhibition and convention centre at Moshi along Pune-Nashik highway will begin this year.

Prabhu to inaugurate Pune-Daund DMU on March 25


[Video] दत्ता साने यांचे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर 'कचरा फेको' आंदोलन


रुग्णालयाची सुरक्षा अधिक बळकट करा

पिंपरी - डॉक्‍टरांवर वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी रुग्णालयाची सुरक्षा अधिक बळकट करा, अशी मागणी वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांनी केली. आपल्या विविध मागण्यांसाठी ४२ डॉक्‍टरांनी गुरुवारपासून सामूहिक  रजेचे संपाचे हत्यार उपसले असल्याने रुग्णालयातील सेवा कोलमडून पडली आहे. 

कारवाईमुळे एक कोटींपेक्षा जास्त थकबाकी जमा - सह-आयुक्त दिलीप गावडे

पिंपरी - महापालिका मिळकतकराची १ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी असलेल्या दोन मिळकतधारकांवर महानगरपालिका करसंकलन विभागाने बुधवारी जप्तीची कारवाई केली. त्यानंतर संबंधितांनी अर्ध्या तासाच्या आत मिळकतकर थकबाकी रकमेचे धनादेश करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले, अशी माहिती सह-आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

पिंपरी चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूने घेतला एक वर्षाच्या चिमुरड्याचा बळी

गेल्यावर्षी स्वाईन फ्लूमुळे पिंपरी चिंचवड शहरात ६४ रुग्णांना जीव गमवावा लागला होता. तर सद्यस्थितीला पिंपरी चिंचवडमधील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या सात झाली आहे. पिंपरी चिंचवड महापलिका स्वाइन फ्लू रोखण्यात अपयशी ठरत आहे.